अहमदनगर ब्रेकींग: दारू पाजून तरूणीवर आळीपाळीने अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022  Ahmednagarlive24 :- तरूणीच्या घरात घुसून दोघा भावांनी तिला दारू पाजली. बेशुध्द झालेल्या तरूणीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर शहरात घडली. या प्रकरणी दोघा भावांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार तुकाराम चव्हाण, रोनक तुकाराम चव्हाण (दोघे रा. नक्षत्र लॉनजवळ, बुरूडगाव रोड, अहमदनगर) अशी … Read more

रंगपंचमीचा रंग बेरंग, १४ वर्षीय मुलाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar News :- सर्वत्र रंगपंचमी आनंदाने साजरी होत असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर- ऐनतपुर शिवारात रंगपंचमीचा रंग खेळायच्या नादात बंधाऱ्यात बुडून 14 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर-ऐनतपूर शिवारातील अशोक बंधाऱ्यामधील पाण्यात रंग खेळण्याच्या नादात विशेष महेंद्र शिवदे(वय 14 वर्ष,रा-बेलापूर) या मुलाचा बुडून मृत्यू झाला … Read more

अहमदनगरमध्ये शिवजयंती दणक्यात; शिवप्रेमींविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar News :- शासनाने लागू केलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना नगर शहर पोलिसांकडून शिवजयंती साजरी करणार्‍या मंडळास दिल्या होत्या. मिरवणूकीला परवानगी नाकरण्यात आली होती. भादंवि कलम 149 नुसार मंडळास नोटीसा देण्यात आल्या होत्या. परंतू पोलिसांचा आदेश न जुमानता शिवजयंती मिरवणूक काढण्यात आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिरवणूक काढणार्‍या … Read more

‘केडगाव दुहेरी हत्यांकाड : ‘सीआयडी’ नको, पुन्हा ‘एलसीबी’कडे तपास द्या’

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar News :- केडगाव येथे चार वर्षांपूर्वी झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी आता नवीन मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीयआयडी) अधिकाऱ्यांवर संशय घेण्यात आला असून याचा तपसा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे अर्थात एलसीबीकडे द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी मृतांच्या नातेवाईकांनी … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणीवर अत्याचार, मोबाईलमध्ये चित्रीकरण करून सोशल मीडियावर…

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- तरूणाने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवुन तिच्यावर अत्याचार केला व त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी पैशाची मागणी केली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणारा तरूण गणेश शिंदे (रा. शिंदे मळा, बालिकाश्रमरोड, अहमदनगर) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरूणीने फिर्याद … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अखेर खासदार सुजय विखेंनी कारण सांगितल ! म्हणाले राज्य सरकार मुळेच…

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्ह्याच्या राजकारणात नात्यागोत्या पुढे राजकीय बंधने दुर्लक्षित होऊन चुकीच्या कामाबद्दल कोणी कुणाविरुद्ध बोलायला तयार नाहीत. अशा निष्काळजीपणामुळे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून गरजूपर्यंत पोहोचत नाहीत, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. केंद्र शासनाच्या सहकार्यातून वयोश्री योजनेअंतर्गत एक हजार … Read more

वयोवृद्ध बाबांनी विचारले रात्री उशीरापर्यंत डीजे का चालू ठेवला… मग काय झालं वाचा..

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डिजे का चालू ठेवला. असे विचारल्याचा राग आल्याने राहुरी तालुक्यातील पाथरे येथील बाळासाहेब गांगुर्डे या वयोवृद्ध इसमाला तिघा जणांनी मिळून लाथा बूक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याची घटना घडल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दि 21 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाथरे येथे … Read more

क्लासेसवरून घरी जाणार्‍या अल्पवयीन मुलीला युवकाने छेडले; न्यायालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी अक्षय अशोक भिंगारदिवे (वय 22 रा. शिवाजीनगर, केडगाव) या युवकाला जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी दोषीधरून भादंवि कलम 354 (अ) (ड) तसेस पोक्सो कायद्यान्वये एक महिना सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. 11 जून 2018 रोजी … Read more

अल्पवयीन मुलाकडून महिलेची सोशल मिडीयावर बदनामी; सायबर पोलिसांकडून…

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- महिलेच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून बदनामी करणार्‍या अल्पवयीन मुलास येथील सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पारनेर तालुक्यातील एका महिलेची त्याने सोशल मीडियावर बदनामी केली असल्याची कबूली दिली आहे. महिलेने 3 फेब्रुवारी 2022 रोजी सायबर पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार … Read more

अहमदनगर ब्रेकींग: अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार; एकाच कुटूंबातील चौघांवर…

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagarlive24  :- घरी कोणी नसताना अल्पवयीन मुलीवर घरातच अत्याचार केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सिल्वर चव्हाण, वरगा सिल्वर चव्हाण, सुनील सिल्वर चव्हाण, अनिल सिल्वर चव्हाण यांच्याविरूध्द अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. पीडिता तिच्या आई-वडील … Read more

चौघांनी माय-लेकास मारले आणि घरात कोंडले

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- चौघांनी माय-लेकास मारहाण केली व घरात कोंडून घेतले. मारहाणीत शर्मीला दीपककुमार मेट्या (वय 40) व त्यांचा मुलगा अंकुशकुमार दीपककुमार मेट्या (रा. हरीमळा, दरेवाडी) हे माय-लेक जखमी झाले आहेत. दरेवाडी (ता. नगर) येथील कृष्णा विहार, हरीमळा येथे ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी घेतली भाजप खा. सुजय विखे पाटील यांची दिल्लीत भेट

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar News :- पुणे इंटरसिटी रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर झाला पाहिजे. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील मोठी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असणाऱ्या भुईकोट किल्ल्याला नॅशनल हेरिटेजचा दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भाजप खा. सुजय विखे पाटील यांची दिल्लीत भेट घेत केली आहे. यावेळी ब्लॉक काँग्रेस मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस … Read more

आरोपीचे धाडस, ‘फोन पे’वरून उखळली खंडणी

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar News :-  निर्जन ठिकाणी, एकट्याने येऊन, रोख स्वरूपात नव्हे तर चक्क फोन पे या युपीआय पेमेंट अप्लिकेशनवरून खंडणी उकळल्याचा प्रकार राहाता तालुक्यात उघडकीस आला आहे. विद्यार्थीनीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने सात हजार रुपयांची खंडणी अशा प्रकारे वसूल केल्या गुन्हा राहाता पोलिस ठाण्यात दाखल … Read more

अबब! शेतात सात किलोचे रताळे, या दुसऱ्या ‘राहीबाई’ माहिती आहेत का?

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi News :- बीजमाता म्हणून सर्वांना परिचित असलेल्या अकोले तालुक्यातील राहीबाई पोपेरे यांनी आपल्या कामाच्या जोरावर पद्म पुरस्कारापर्यंत मजल मारली. त्यांच्याप्रमाणेच संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील हिराबाई नेहे काम सुरू आहे. त्यांच्या शेतात अलीकडेच सात किलो वजनाचे रताळे पिकल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ हे गाव … Read more

ऊस तोडणीसाठी गेले आणि घरी आल्यावर पहिले तर सगळं उध्वस्त….

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Maharashtra News :- नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस तोडणी चालू आहे. ऊस तोडणी कामगारांच्या दोन टोळ्या वास्तव्यास असून दुपारी कामगार ऊस तोडणीसाठी गेले असताना अचानक एका कोपीने पेट घेतला व दोन कोप्या जळाल्या. यात दोन ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबांचे 50 ते 60 हजारांचे नुकसान … Read more

दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी शस्त्रसाठ्यासह जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- राहुरी पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीत राहुरी तालुक्यातील गुहा येथील तिघांचा समावेश आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी, नगर-मनमाड महामार्गावर राहुरी कारखानानजिक गुंजाळ नाका परिसरातील पेट्रोल पंप परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांची टोळी असल्याची माहिती पोलिसांना समजली. माहिती … Read more