दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण, एकच खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Ahmednagar crime:-  राहुरी फॅक्टरी परिसरातून एक १३ वर्षीय व एक १५ वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना तालूक्यात घडल्या आहेत. या बाबत शुक्रवार 25 मार्च रोजी राहुरी पोलिस ठाण्यात अपहरणचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत राहुरी फॅक्टरी परिसरातील एक १३ वर्षीय … Read more

अबब…पावणेसहा लाखाची दारू ओतली चक्क गटारीत…

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Ahmednagar crime:- राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अनेक वर्षापासून दारूबंदीच्या गुन्ह्यातील जप्त केलेली दारू पोलिसांनी गटारीत ओतून दिली आहे. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यात जप्त मुद्देमाल पडून होता. सन 2018 पासून जवळपास १५० गुन्ह्यातील पावणेसहा लाखाची दारू त्यामध्ये देशी-विदेशी दारूच्या बाटल्या पडून असल्यामुळे पोलीस निरीक्षक दराडे यांनी न्यायालयाकडून या दारूला नष्ट करण्याची … Read more

काळजी घ्या : नगरमध्ये पारा ४१.४ अंशावर, रात्रही उकाड्याची

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022  :-दोन दिवसांच्या ढगाळ हवामानानंतर शुक्रवारी पुन्हा सूर्य तळपू लागला आहे. अहमदनगरमध्ये कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमानही २१ अंशावर पोहोचले असल्याने रात्रीही प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशाने वाढ झाली आहे. ही वाढ अशीच कायम … Read more

कॉलेजवरून घरी जाणार्‍या युवतीसोबत तरूणाने केले गैरकृत्य

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Ahmednagar crime  :- कॉलेजवरून घरी जाणार्‍या युवतीचा तरूणाने हात पकडून विनयभंग केल्याची घटना अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोडवर घडली. या प्रकरणी पीडित युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेेल्या फिर्यादीवरून विनयभंग करणारा तरूण शुभम शंकर काकडे (रा. तपोवन रोड, अहमदनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणारी फिर्यादी युवती … Read more

म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक म्हणतात सुट्टीत शाळा नको…

Ahmednagar News :- शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या प्रत्येक आदेशाला विरोध होतोच, कधी पालक-विद्यार्थी तर कधी शिक्षक संघटना विरोध करतात. असेच सध्या पहायला मिळत आहे. करोना काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे बुडालेला अभ्यास भरून काढण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत शाळा पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात. तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घेऊन मेपासून सुट्टी द्यावी, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. या … Read more

Technology News Marathi : IPL 2022 लाइव्ह मॅच मोबाईलवर पाहण्यासाठी ‘हे’ अॅप्स डाउनलोड करा; विनामूल्य क्रिकेटचा आनंद घ्या

Technology News Marathi : क्रिकेटप्रेमी (Cricket) ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती आयपीएल (IPL) 2022 उद्यापासून सुरू होणार असून सर्वाना पहिल्या सामन्याची उत्सुकता लागली आहे. यंदाच्या वर्षीचा IPLचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग हॉटस्टार (Hotstar) अधिकृत अॅपवर ऑनलाइन प्रसारित केली जात आहे. मात्र … Read more

मोठी बातमी : गौरी गडाख आत्महत्या प्रकरण विधानसभेत, गृहमंत्र्यांनी दिले हे उत्तर…

नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची सून आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या वहीणी गौरी प्रशांत गडाख यांच्या आत्महत्येचे प्रकरण विधानसभेत पोहचले आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यासंबंधी काय कार्यवाही केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर वैदयकीय अहवालानुसार ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट होत … Read more

जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड; आरोपींच्या वकिलांनी केला पोलिसांवर ‘हा’ आरोप

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagar Crime :- जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड झाल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने मयताचे घराचा परिसर, दुचाकीचा परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कार्यवाही केली नाही. त्यामुळेच पुरावे नष्ट झाले, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. येथील प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर जवखेडे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे. आरोपींच्या वतीने विधिज्ञ सुनील … Read more

मोठी बातमी : विखेंच्या प्रश्नाला आदित्य ठाकरेंचे लेखी उत्तर, थोरातांच्या संस्थांसंबंधी हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagar News :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संबंधित संगमनेर नगरपरिषद आणि तालुका दूध संघातून प्रवरा नदीत सोडण्‍यात येणा-या प्रदूषित पाण्‍यासंदर्भात शिर्डीचे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. यातील लेखी प्रश्नाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर देत दोन्ही संस्थांवर झालेल्या कारवाईची माहिती दिली आहे. तर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांड; बोठेच्या मोबाईलचे लॉक…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagarlive24  :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणाला वर्ष उलटून गेले. यातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ जगन्नाथ बोठे याचा जप्त केलेल्या मोबाईलचे लॉक अद्यापही उघडलेले नाही. कंपनीच्या तज्ज्ञांची मदत घेऊन मोबाईलचे लॉक उघडावे, अशी मागणी अ‍ॅड. सुरेश लगड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदार लंके आक्रमक ! म्हणाले मंत्र्यांच्या दालनातच उपोषण करतो ….

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- पारनेर तालुक्यातील वन विभागाच्या कामांसंबंधी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. यावर आठ दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर वन मंत्र्यांच्या दालनात उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी भवनाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलताना दिला. एका बाजूला विरोधक सरकारवर आरोप करून अडचणीत आणू पहात … Read more

मोठी बातमी : दहशत माजविणारा आरोपी नगरसह ५ जिल्ह्यातून २ वर्षांकरिता तडीपार !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagarlive24  :- शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी राशीन (ता.कर्जत) येथील एकावर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लखन जिजाबा साळवे असे या आरोपीचे नाव असुन याबाबत रमेश प्रल्हाद आढाव (वय-४५) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘फिर्यादीच्या सकाळी १० वाजता फिर्यादी पेंटिंग व्यवसायाच्या कामानिमित्त बाहेर जात असताना … Read more

केडगाव दुहेरी हत्याकांड; सरकारी वकिल म्हणून ‘यांची’ होणार नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagar News :- केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासह विविध मागण्याबाबत समाधान झाल्याने कोतकर व ठुबे कुटुंबियांनी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू केलेले उपोषण उपसभापती ना. डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या मध्यस्थीने मागे घेतले आहे. महापालिका पोटनिवडणुकीच्या काळात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्‍याचा खंडपीठाकडून जामीन अर्ज नामंजूर

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagarlive24  :-महिलेवर अत्याचार करून पसार झालेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे (रा. जेऊर ता. नगर) याचा अटकपुर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने नामंजूर केला आहे. यामुळे मोकाटेच्या अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केल्याने मोकाटेने जामिनासाठी औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली होती. तेथेही जामीन अर्ज नामंजूर … Read more

सवय जाईना, एकच पोलिस दोनदा लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022  Ahmednagar Crime :-एकदा लाच प्रकरणात पकडले गेला असतानाही पुन्हा असाच गुन्हा करणारा पोलिस अंमलदार श्रीगोंद्यात पकडला गेला. १७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार संजय बबन काळे (वय ३६) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. आरोपी काळे याला ताब्यात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पोलिसाने केला तरूणीवर अत्याचार

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Rape News :- येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार किरण कोळपे याने तरूणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी त्याच्यासह नातेवाईकांविरूध्द अत्याचार, फसवणूक आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण ईस्ट, ठाणे येथे राहणार्‍या तरूणीने फिर्याद दिली आहे. पोलीस अंमलदार कोळपे, आशाबाई कोळपे, तिचा भाऊ … Read more

विखेंच्या लोणीचा नामविस्तार करायचा, पण या संघटनेला

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagar News :- गावांची नावे बदलणे किंवा नामविस्तार करण्याची मागणी संबंधित गावातून केली जाते. नगर जिल्ह्यात मात्र एका नेत्याच्या गावाच्या नामविस्ताराची मागणी गावकऱ्यांनी नव्हे तर नगर शहरातील एका संघटनेने केली आहे. या गावाला पदमश्री लोणी असे नाव द्यावे, असा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन या संघटनेच्या वतीने ठेवण्यात आला आहे. पद्मश्री … Read more

PM Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळेल काय ? पात्रता काय आहे ? वाचा महत्वाचे नियम…

PM Awas Yojana :- भारतातील मोठ्या लोकसंख्येमध्ये गरीब लोक आहेत ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही. गरीब लोकांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे. दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. सरकारच्या या योजनेच्या मदतीने भारतात मोठ्या संख्येने लोक आपली घरे बांधत आहेत. सरकारच्या … Read more