अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात पाचजणांचा जागीच मृत्यू, महिलांसह…
कर्नाटकातील गाणगापूर येथे देवदर्शन करून अक्कलकोटच्या दिशेने परत येणाऱ्या भाविकांच्या मोटारीला अपघात होऊन त्यात चार महिलांसह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण जखमी झाले. सर्व मृत आणि जखमी अहमदनगर येथील राहणारे आहेत. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास अफझलपूर तालुक्यात बळुर्गीजवळ हा भीषण अपघात झाला. बाबासाहेब सखाराम वीर (वय ५४), त्यांच्या पत्नी छाया वीर (वय ५०), … Read more