7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘हे’ काम केले तर मिळतील पैसे…

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी(central employees) लवकरच अनेक मोठ्या घोषणा होणार आहेत. केंद्र सरकार(Central Government) कर्मचाऱ्यांना चालू महिन्यातच महागाई भत्ता देऊ शकते. याशिवाय कर्मचार्‍यांची थकबाकी डीएची थकबाकीही या महिन्यात दिली जाऊ शकते. कर्मचारी मार्च महिन्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षण भत्त्यावरही दावा करू शकतात. त्यावर दावा करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ निश्चित करण्यात आली आहे. मुलांचा … Read more

तरूणाच्या खूनाचा प्रयत्न करणारे तिघे भाऊ जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :-  तलवार, कुर्‍हाड व लाकडी दांडक्याने तरूणावर हल्ला करणारे आरोपी सागर दीपक देठे, राहुल दीपक देठे, निलेश देठे (सर्व रा. नालेगाव, अहमदनगर) यांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. तिघे भाऊ असून त्यांनी सोमवारी रात्री नालेगावातील वारूळाचा मारूती कमानीजवळ अनिल लक्ष्मण गायकवाड (वय 32 रा. माळीवाडा, अहमदनगर) या … Read more

अहमदनगर पोलिसांनी अनुभवला ‘जय भीम’

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयसह अहमदनगर शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार, नगर तालुका, एमआयडीसी, वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना गुरूवारी ‘जय भीम’ हा चित्रपट दाखविला. अहमदनगर शहरातील एका चित्रपटगृहात सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सकाळी 9 ते 12 यावेळेत हा चित्रपट पाहिला. यावेळी अधीक्षक पाटील, अप्पर … Read more

गोवा राज्यातून आणलेली अकरा लाखांची विदेशी दारू घोडेगावात जप्त

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :-  महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गोवा राज्यातील 11 लाख 21 हजार 730 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा व बनावट लेबल्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर कार्यालयातर्फे आज जप्त करण्यात आला. दामू पुंजाराम जाधव (वय 42 वर्ष) व रामू पुंजाराम जाधव (वय ४५), राहणार भैरवनाथ मंदिरा जवळ, घोडेगाव … Read more

जमिनीच्या वादाने जीव घेतला…महिलेचा खुन करून मृतदेह जमिनीत गाढुन ठेवला

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :- एका 42 वर्षीय एका महिलेचा जमिनीच्या वादातुन खुन करून मृतदेह जमिनीत गाढुन पुरावा नष्ट केल्याची घटना वटणवाडी येथे घडली आहे. मंदा गायकवाड असे खुन करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून भरत गायकवाड, प्रल्हाद घुमरे, सुनिल गांगड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

तुझ्याकडचे पैसे चूपचाप काढून आमच्याकडे दे. नाहीतर चाकूने ठार करेन

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे महेश घोरपडे यांना चाकू लावून 25 हजार रुपये लूटून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत घोरपडे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी ते व त्यांचा मित्र मुकुंद बाळासाहेब निमसे हे … Read more

शेतातील उसात लावलेल्या पिंजर्‍यात नर जातीचा बिबट्या जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :- अकोले शहरापासून जवळच असलेल्या महालक्ष्मी मंदिराजवळ शेतातील उसात वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून महालक्ष्मी परिसरात बिबट्याने अनेकांना दर्शन दिले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वनखात्याकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन खात्याने संबंधित परिसरातील शेतात उसात पिंजरा लावला … Read more

वृध्द महिलेला मारहाण करत लुटले; चौघांना न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :- वृध्द महिलेला गंभीर दुखापत करून अंगावरील, घरातील सोन्याचे दागिणे चोरी करणारे आरोपी गजानन श्रावण शेंडेराव (रा. कुरूंदा ता. वसमत जि. हिंगोली), ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानदेव सखाराम भोकरे (रा. पारडी खुर्द, बहिरोबा चौंडी, ता. वसमत जि. हिंगोली) यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. … Read more

मारहाण करणे भोवले; आठ आरोपींना न्यायालयाने दिली शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :- निंबोडी (ता. नगर) येथे सन 2015 मध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी दाखल गुन्ह्यातील सर्व आठ आरोपींना एक वर्ष तुरूंगवास व प्रत्येकी एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. अशोक जगन्नाथ केदारे, ललीता मुकुंद भिंगारदिवे, विवेक मुकुंद भिंगारदिवे, बापु ऊर्फ सुनील अनिल जाधव, कृपाल मुकुंद भिंगारदिवे, आकाश … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : केडगाव येथे कंपनीच्या कार्यालयास भीषण आग

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- केडगाव येथे नगर-पुणे महामार्गालगत असलेल्या पी.एच. इन्व्हरमेंटल सोल्युशन कंपनीच्या कार्यालयाला गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. महापालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. केडगावमध्ये नगर-पुणे महामार्गावर असलेल्या जुन्या टोयाटो शो-रुमजवळ पी.एच. इन्व्हरमेंटल सोल्युशन कंपनीचे कार्यालय आहे. दुपारच्या सुमारास या कार्यालयास शॉर्टसर्कींटने अचानक आग लागली. … Read more

रेखा जर हत्याकांड : मुख्यमंत्री साहेब हे आपले अजब सरकार असे म्हणण्याची वेळ आलेली आहे….

Rekha Jare Murder Case :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील फिर्यादीचे वकील ॲड. सचिन पटेकर यांना अनोळखी इसमाकडून जिवितास धोका निर्माण झाला असून. पोलीस संरक्षण मिळविण्यासाठी त्यांनी आता पर्यंत पोलीस अधीक्षक ,अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी ,गृहमंत्री ,आदींकडे अर्ज व पत्रव्यवहार केला असून शेवटी त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांकडेही दाद मागण्यांचे ठरविले असून सदरच्या पत्राच्या प्रती त्यांनी औरंगाबाद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मंदिराच्या शेजारी अल्पवयीन तरुणीचा मृतदेह !

गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावातीलच शनिमंदिरालगतच्या बारवेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तिच्या आई वडिलांनी मोठा हंबरडा फोडलाय. वैष्णवी विश्वास तांदुळवाडे (वय-१६) असे अल्पवयीन मृत तरुणीचे नाव आहे. देवळाली प्रवरातील वैष्णवी तांदुळवाडे ही ६ दिवसापासून बेपत्ता होती. याबाबत तिच्या आईने राहुरी पोलीस … Read more

Maharashtra Weather : ‘ह्या’ महिन्यात महाराष्ट्रात तापमान वाढणार, जाणून घ्या आजच्या हवामानाची संपूर्ण स्थिती

Maharashtra Weather Forecast

Maharashtra Weather Update : आजपासून महाराष्ट्राच्या हवामानात काहीसा बदल होणार आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी आकाश निरभ्र राहील, तर पुण्यासह विदर्भातील काही भागात ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता नाही. ८ मार्चपर्यंत असेच वातावरण राहील. आज महाराष्ट्र, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादचे हवामान आणि प्रदूषण अहवाल 3 मार्च मुंबईत आज हवामान निरभ्र राहील Maharashtra Weather and Pollution … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी !

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- कोपरगाव शहरातील शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी झाल्याने एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. यात आरोपी म्हणून कैलास द्वारकानाथ जाधव,सागर कैलास जाधव,विशाल कैलास जाधव,समीर कैलास जाधव व दुसर्‍या गटातील किरण संदीप दळवी,बंटी प्रकाश दळवी,मोनू संदीप दळवी,व निशांत राजेंद्र झावरे आदी आठ जणांचा समावेश आहे. … Read more

कोट्यवधींच्या घोटाळ्याचा सूत्रधार म्हणतोय ‘बायको मला सोडून गेलीय !

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :- राज्यभरातील गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून आर्थिक घोटाळा करणारा सोमनाथ राऊत पोलिस तपासात काहीही माहिती देत नाही. त्याने बिग मी इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून गुुंतवणूकदारांची जादा परतावा देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेली आहे. इतर आरोपी व घोटाळ्याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. बायको सोडून … Read more

20 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेखचे दोघे जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :-20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना कर्जत भूमी अभिलेख कार्यालयातील दोघांना लाचलुचपत विभागाच्या अहमदनगर पथकाने रंगेहाथ पकडले. मुख्यालय सहायक सुनील झिप्रू नागरे (वय 48 हल्ली रा. भैलुमे चाळ, कर्जत) व भूकरमापक कमलाकर वसंत पवार (वय 52 रा. शाहूनगर, केडगाव, अहमदनगर) अशी पकडलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द कर्जत पोलीस … Read more

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मित्राच्या डोक्यात…

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  हात-पाय थरथरत असल्याने व जवळ दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने मित्राला फोन करून बोलून घेतले. मित्राकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने डोक्यात वीट घालून त्याला जखमी केले. प्रकाश उमाजी पाटोळे (वय 52 रा. सर्जेपुरा, अहमदनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या … Read more

कोयत्याने तिघांवर हल्ला करणार्‍या आरोपींच्या हाती बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  किरकोळ कारणातून तिघांवर कोयत्याने हल्ला करणारे आरोपी सोहेल चॉद शेख (वय 24), शोएब चॉद शेख (वय 24), रियाज ऊर्फ बाबा मुनीर पठाण (वय 27, सर्व रा. नागरदेवळे ता. नगर) यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. 11 जानेवारी 2022 रोजी भिंगारमधील खळेवाडीत आरोपींनी नेवीन संजय माने … Read more