राहुरी फॅक्टरी येथील ‘ते’ उद्यान बनले प्रेमीयुगलांचा अड्डा

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar News :- राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत भागातील कल्पना चावला उद्यान प्रेमीयुगलांचा अड्डा बनला असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळते आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक व बालकांसाठी असलेले हे उद्यान विद्रुप करण्याचे काम काही अतिउत्साही प्रेमी टोळ्यांकडून केले जात आहेत. यामुळे नागरिक देखील त्रस्त झाले आहे. याबाबत … Read more

‘तु मला खुप आवडतेस; मी तुला लाईक करतो… तरुणीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओ जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Crime :- ‘तु मला खुप आवडतेस…मी तुला लाईक करतो…हातवारे करून अश्लील भाषेत बोलत अल्पवयीन विद्यार्थीनीचा पाठलाग करणाऱ्या दोघांना कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ११ वीच्या वर्गात शिकणारी मुलगी महाविद्यालयात आली … Read more

ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये हीच आघाडी सरकारची भूमिका – आ.विखे पाटलांची टीका

Maharashtra Free NA Tax News

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Politics :- ओबीसी आरक्षणच्या संदर्भात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे वाया घातली. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाला आपले राजकीय आरक्षण गमवावे लागले असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये हीच भूमिका आघाडी सरकारची असल्याचे आता स्प्ष्ट झाले आहे. … Read more

प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Crime :- यवतमाळ शहरातील लोहारा एमआयडीसी पॉवर हाऊस परिसरात प्रेमप्रकरणातून एका १८ वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या करून प्रियकराने स्वत:च्या हाताची नस, गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुभम बाकल (२३) असे जखमी प्रियकराचे नाव आहे. दरम्यान एमआयडीसी पॉवर हाऊस परिसरात नागरिकांना एक तरुण गंभीर अवस्थेत आढळून आला. या … Read more

किरण काळेंच्या झंजावातामुळे बिथरलेल्या “त्यांचा” बदनाम करण्यासाठी जीवाचा आटापिटा !

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Politics :-  मनपा अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या टक्केवारीच्या भ्रष्ट कारभारामुळे नगर शहरामध्ये रस्ते नावाला सुद्धा उरलेले नाहीत. बाजारपेठेसह शहराचा बहुतांशी भाग उध्वस्त झाला आहे. सर्वसामान्यांच्या या प्रश्नासंदर्भात शहरातील एकही पुढारी, पक्ष साधा ब्र सुध्दा काढायला तयार नसताना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे या एकमेव निर्भीड नेतृत्वाने जनतेचा आवाज … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

विखे गटाला नमवत ना. थोरात गटाचे वर्चस्व ! वाचा काय घडले सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने बिनविरोध एका जागेसह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व राखले. सर्व विजयी उमेदवारांचे ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, … Read more

या तालुक्यात आढळून आला अज्ञात मृतदेह; खून की आत्महत्या?

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर काळा माथा परिसरात वनजमिनीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी कोपरगाव येथील परिमंडळ वन अधिकारी भाऊसाहेब संपत गाढे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत सरकारी वन जमिनीत काळा … Read more

व्यापार्‍याने शेतकर्‍याची केली 14 लाखांची फसवणूक; पोलिसांनी असा लावला छडा, पैसेही मिळाले परत

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar News :- व्यापार्‍याने शेतकर्‍याकडून 14 लाख 50 हजार रूपयाचा संत्र्या खरेदी केल्या. मालाचे पैसे शेतकर्‍याच्या खात्यावर ‘आरटीजीएस’ केले अन् माल ताब्यात येताच शेतकर्‍याचे बँक खाते होल्ड करून फसवणूक केली. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी तिघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. 14 लाख 50 हजार रूपये शेतकर्‍यास परत … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणार्‍या महिलेची सोशल मीडिया….

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagarlive24:- अलीकडच्या काळात सोशल मीडियावर महिला, मुली यांच्या नावे बनावट अकाऊंट उघडून बदनामी होत असलेल्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणार्‍या महिलेच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून बदनामी केली. याप्रकरणी पारनेर तालुक्यातील महिलेने येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल ! वाचा काय आहे प्रकरण…

Ahmednagar Breaking :- आगामी पालिका निवडणुकीत नगरसेवक बनण्याच्या तैयारीत,कार्यकर्त्यांशी जवळीक साधण्यासाठी, त्यांचे वाढदिवस साजरा करण्याचा फॅडने, सध्या श्रीरामपूर शहरात जोर धरला आहे. अशाच प्रकारे शहरातील नॉर्दन ब्रँच परिसरात, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष व काही युवक मद्यधुंद अवस्थेत एका युवकांचा वाढदिवसात धिंगाणा करत असतांना, शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी, ६ दुचाकींसह … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज  57 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

Dairy farming : ह्या आहेत भारतात सर्वाधिक दूध देणार्‍या म्हशींच्या 10 देशी जाती ! वाचा सविस्तर माहिती…

Dairy farming : भारतातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी म्हशीच्या पालनाची महत्त्वाची भूमिका आहे. भारतात एकूण दुग्धोत्पादनापैकी ४९ टक्के दूध फक्त म्हशींपासून मिळते. यामुळेच दुग्ध व्यवसायाशी निगडित लोक इतर दुभत्या जनावरांच्या तुलनेत म्हशी पालनाला प्राधान्य देतात. म्हशींची संख्या आणि दूध उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. आपल्या देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, … Read more

Health Tips : जर तुम्हाला वृद्धापकाळात मजबूत हाडे हवी असतील तर ही माहिती वाचाच…

Health Tips

Today Health Tips: शरीराची रचना चांगली ठेवण्यासाठी निरोगी(Maintaining healthy Body) आणि मजबूत हाडे(strong bones) राखणे आवश्यक मानले जाते. हाडांच्या कमकुवतपणामुळे अनेक गंभीर समस्यांचा धोका वाढू शकतो तसेच जीवनाच्या सामान्य कामकाजात अडचण येऊ शकते. कौटुंबिक इतिहास, वय आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे(Unhealthy lifestyle) हाडे कमकुवत होतात. ऑस्टियोआर्थरायटिस सारख्या समस्यांमुळे सामान्यपणे चालणे आणि बसणे देखील कठीण होते. यामुळेच आरोग्य … Read more

या सवयीपासून आत्ताच दूर राहा ! नाहीतर कमी वयात बहिरेपणा येऊ शकतो…

World Hearing Day

Health News Marathi :- तुमचे आवडते संगीत ऐकणे(listening music) असो किंवा फोनवर बोलणे (talking phone) असो, ऐकण्याची क्षमता उत्तम असणे हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. परंतु दुर्दैवाने काही लोक जन्मजात असतात तर काहींना कालांतराने श्रवणशक्ती कमी होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपल्या जीवनशैलीचा आणि आहाराचाही श्रवणशक्तीवर परिणाम होतो. आकडेवारीवरून असे दिसून येते की भारतातील कर्णबधिर लोकांची … Read more

7 Seater Cars : ‘ह्या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार ! किंमत सुरु होते फक्त साडे पाच लाखांपासून…

7 Seater Cars in India : कार खरेदी करणे हे आपल्या सर्वांचे स्वप्न असते. अशा परिस्थितीत, आपल्यापैकी बरेच जण त्यासाठी चत करू लागतात. दुसरीकडे, जर तुमचे कुटुंब मोठे असेल, तर अशा परिस्थितीत तुमच्यासाठी 5 सीटर कार खरेदी करणे हा सर्वोत्तम पर्याय नाही.  7 सीटर कार मोठ्या कुटुंबासाठी सर्वोत्तम आहेत.अनेक मॉडेल्स आणि व्हेरियंटच्या अनेक कार बाजारात … Read more

Income Tax Return : अगोदर हे काम करा नाहीतर जेलची हवा खावी लागेल…

Income Tax Return

Income Tax Return : आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख(Income Tax Return Last Date) निघून गेली आहे. ३१ डिसेंबर २०२१ ही आयटी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत होती. अशा परिस्थितीत ज्या लोकांनी आतापर्यंत आयकर विवरणपत्र(Statement) भरले नाही त्यांना यासाठी काही दंड भरावा लागणार आहे. तुम्ही अजून तुमचा ITR भरला नसेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अण्णा हजारांचे माजी स्विय सहाय्यक अडकले घोटाळ्यात ! जिल्ह्यातील बहुचर्चित घोटाळ्यात समोर आली ही प्रतिष्टीत नावे….

Ahmednagar Breaking :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला पिण्याचे पाणीपुरवठा केल्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी साई सहारा अ‍ॅण्ड इन्फ्रा फॅसिलीटी या खाजगी कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील धक्कादायक गोष्ट अशी कि साई सहारा ही कंपनी राळेगण सिद्धी येथील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा माजी सचिव सुरेश पठारे , निघोज येथील मळगंगा … Read more