मालक लघुशंका करण्यासाठी गेले अन..नोकराने घातला सव्वादोन लाखांचा गंडा

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  नोकराच्या भरवशावर दुकान सोडून मालक लघुशंका करण्यासाठी गेले. मात्र तोपर्यंत नोकराने चक्क सव्वादोन लाखांचा गंडा घातल्याची घटना शिर्डी येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शिर्डी येथील निलेश भाऊसाहेब झरेकर यांचे साई प्रसाद शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये चपलाचे दुकान आहे. या दुकानात नोकर अविनाश अरुण पवार हा … Read more

तुमचा CIBIL स्कोर कसा दुरुस्त करायचा? जाणून घ्या या टिप्स

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News:- बँकेत कोणतंही कर्ज घेताना सर्वात आधी बँक आपला क्रेडिट स्कोअर तपासते. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर त्याचा आपल्या CIBIL स्कोअरवर खूप वाईट परिणाम होतो. तुमचा CIBIL स्कोर खराब असल्यास, तुम्हाला नंतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेताना खूप त्रास सहन करावा लागतो. जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिलही … Read more

महादेवाच्या मंदिरातील नंदी खरंच दूध पित होता?; खरं कारण ऐकून धक्काच बसेल …

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar News :- कधी गणपती दूध पितो तर कधी नंदी दूध पितो अशा प्रकारच्या बातम्या काही काही वर्षांनी कुठून तरी ऐकायला मिळतातच परंतु त्या घटनेमागील कारणही तसेच गमतीदार आहेत. काही वर्षांपूर्वी गणपती दूध पित असल्याची अफवा राज्यात पसरली होती. त्याचीच आठवण करून देणारी आणखी एक अफवा नगर जिल्ह्यात पसरली. … Read more

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे या पिकाचा शेतकऱ्यांना होईल फायदा

Russia Ukraine War: The war between Russia and Ukraine will benefit farmers

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक वस्तूंच्या आयात-निर्यातीला (Import-Export ) अडचणींचा सामना करावा लागत आहे. रशिया म्हणजे गव्हाचे कोठार,परंतु अनेक देशांनी रशियाच्या गव्हावर बंदी घातली असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किमती(Wheat price) झपाट्याने वाढत आहेत. या चढत्या भावाचा फायदा (Profit)शेतकऱ्यांना(Farmer) होऊ शकतो असे अनेक जाणकारांचे मत आहे. निर्यातीच्या उद्देशाने व्यापारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात … Read more

Onion Price: विविध कारणाने कांद्याच्या भावात चढ-उतार झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नुकसानीबरोबर संभ्रम कायम

Onion Price Maharashtra

Onion Price:  नाशिक, लासलगाव(Lasalgaon) मध्ये कांद्याचे भाव घसरले आहेत. अवघ्या आठ दिवसांत कांद्याचे भाव इतके घसरल्याने आता भविष्याची चिंता सतावत असल्याचे शेतकऱ्यांनी(Farmers) सांगितले. महिनाभरापासून स्थिर असलेले कांद्याचे भाव अचानक बदलल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्या मनात नुकसानीबद्दल चिंता वाढू लागली आहे. (maharashtra mandi) केवळ लाल कांदाच नाही तर उन्हाळ कांद्याचाही(Summer onions) शेतकऱ्यांना चांगला फायदा होत होता. … Read more

जुगार अड्ड्यावर छापा, मात्र आर्थिक तडजोडीतून क्लब चालकाचे नावच वगळले

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022  :- कोपरगाव तालुक्यातील एका पत्त्याच्या क्लब वर तालुका पोलीसांनी छापा टाकला. या छाप्यात चौघांवर गुन्हा दाखल केला. मात्र आर्थिक तडजोड होवुन गुन्ह्याचे ठिकाण व क्लब चालकाचे नाव फिर्यादीतुन वगळल्याची चर्चा दिवसभर परिसरात होत होती. याबाबत अधिक माहिती अशी, तालुका पोलिसांनी पोलीस पथकासह सुरेगाव गोदावरी उजव्या कँनाल लगत असणार्‍या पत्याच्या … Read more

नियतीचा खेळ…चोरी करायला गेला अन त्याने जीवच गमावला… झाले असे काही

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Crime :- संगमनेर तालुक्यातील शिंदोडी शिवारात विजेच्या टॉवरवरील विद्युत तारांची चोरी करत असताना तार तुटल्याने कमरेभोवती बांधलेल्या दोराचा गळफास लागून एकाचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.योगेश रावसाहेब विघे (वय 20, रा. पिलानीवस्ती चिकलठाण, ता. राहुरी) असे मयताचे नाव आहे. आरोपींची नावे यासंदर्भात घारगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा … Read more

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर अज्ञाताने भिरकावली चप्पल

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News:- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पूर्णानगर येथे अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटन समारंभाला आले होते. यावेळी गर्दीतून एका अज्ञाताने त्यांच्या गाडीवर चप्पर भिरकावल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. पिंपरी-चिंचवड पोलीस या अज्ञाताचा शोध घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये अटल बिहारी वाजपेयी … Read more

“एकदा झालेली चूक मतदार पुन्हा करीत नाहीत; माजीमंत्री राम शिंदेंनी लगावला टोला

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Politics :-“एकदा झालेली चूक मतदार पुन्हा करीत नाहीत. ती चूक चांगल्या प्रकारे त्यांच्या लक्षात आलेली आहे. पुढील वेळी सावधगिरी बाळगली जाते. त्यामुळे ती चूक पुन्हा होत नाही. तशा प्रकारे ‘राष्ट्रवादी’च्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाचाही असाच ‘ड्रॉप’ झालेला आहे, अशी भावना माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केल्या. अहमदनगर … Read more

लग्नाची मागणी करणार्‍या प्रियसीला प्रियकराकडून मारहाण; प्रियकरासह 10 ते 11 जणांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Crime :- प्रेमसंबंध असल्याने युवतीने प्रियकराकडे लग्न करण्याची मागणी केली. प्रियकराला याचा राग आला आणि त्याने 10 ते 11 जणांना सोबत घेत युवतीला लाथाबुक्क्याने मारहाण केली. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण झालेल्या युवतीने फिर्याद दिली आहे. मयुर … Read more

रेखा जरे हत्याकांडातील ‘त्या’ आरोपीचा जामीन अर्ज…

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar News :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवेचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलिंद कुतर्डीकर यांनी फेटाळून लावला आहे. रेखा जरे हत्याकांडात सागर भिंगारदिवे याचे नाव समोर आल्यानंतर नगर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज … Read more

मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणत तरूणाकडून युवतीवर दोन वेळा अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Crime :- तरूणाने युवतीवर दोन वेळा अत्याचार केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. अत्याचारानंतर युवतीची बदनामी केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणारा तरूण सुरज सुरेश नन्नवरे (रा. केतकी ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या युवतीने याबाबत फिर्याद दिली … Read more

रेल्वे स्थानकात पुरूषाचा मृतदेह; असा झाला मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar News :- अहमदनगर शहरातील रेल्वे स्थानकात पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांचे वय अंदाजे 40 वर्ष असावे. ही घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता लक्षात आली. दरम्यान या व्यक्तीचे यकृत खराब झाल्याने मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गुन्हेगाराची टोळी दीड वर्षांकरीता हद्दपार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022  Ahmednagar Crime :- खुन, दरोडा, खुनाचा प्रयत्न करून नेवासा व परिसरात दहशत निर्माण करणार्‍या रवी राजु भालेराव टोळीला अहमदनगर जिल्ह्यातून दीड वर्षांकरीता (18 महिने) हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हद्दपारीचे आदेश काढले आहेत. टोळीप्रमुख रवी राजु भालेराव (वय 32), टोळीसदस्य शंकर ऊर्फ दत्तू अशोक … Read more

शेतातील साहित्य चोरणार्‍यांना जाब विचारल्याने केली दगडाने मारहाण!

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Crime :- सावेडी उपनगरातील कचरा डेपो परिसरात असलेल्या शेतातील लोखंडी गज व इतर साहित्य चोरुन नेणार्‍या दोघा चोरट्यांना अटकाव केल्याचा राग आल्याने त्यांनी एका जणास दगडांनी तसेच धारदार शस्त्राने मारहाण केली. यात अविनाश तुकाराम वारुळे ( रा.कल्पतरू सोसायटी, ममता गॅस एजन्सीच्या जवळ, गुलमोहोर रोड) हे जखमी झाले आहेत. … Read more

एसटी प्रवासात महिलेने चोरले चक्क दोन लाखांचे दागिने मात्र पोलिसांनी…!

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022  Ahmednagar Crime :- एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल दोन लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका महिलेस तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे.सुमित्रा रमेश छेन्दी (रा.चिचोंडी पाटील ता.नगर) असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या महिलेस अटक करून कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने तिला एक दिवसाची पोलिस … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर …! आता ‘ही’ बँक सोलर कृषी पंपासाठी कर्ज देणार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar News :- विजेअभावी शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत माजी आ.शिवाजी कर्डिले यांनी शेतकऱ्यांचे विजेअभावी नुकसान होऊ नये यासाठी सोलर प्रकल्पासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेतली असून एप्रिल नंतर सोलर वाटप करणार असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे चेअरमन उदय शेळके यांनी … Read more

गुन्ह्यांच्या तुलनेत शोध नगण्यच; आक्रमक गावकरी सोमवारी चांदा बंद ठेवणार

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नेवासा तालुक्यातील चांदा आणि परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खून, दरोडे, चोऱ्या आदी गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली असून पोलीस प्रशासन तपासात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याच्या निषेधार्थ चांदा येथील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्यावतीने सोमवार दि. 7 मार्च रोजी बाजार तळावरील छत्रपती … Read more