भुईकोट किल्ल्याबाबत आमदार जगतापांनी सुप्रिया सुळेंकडे केली महत्वपूर्ण मागणी

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar Politics :- ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी भुईकोट किल्ल्याचा इतिहास सुप्रिया सुळे यांना सांगितला. भुईकोट किल्ला हा संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे. या ठिकाणी पर्यटकांना भुईकोट किल्ला पाहण्यासाठी परवानगी मिळत नाही. तरी संरक्षण खात्याच्या अटी शर्ती व नियम शिथील करून … Read more

स्थानिक गुन्हे शाखेने दरोड्यातील सराईत आरोपी केला गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नेवासा तालुक्यातील चांदा येथे दरोडा टाकून अमानुषपणे खून करणारा व मोक्का गुन्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरी अशा चार गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. बाबाखान शिवाजी भोसले (वय ४५, रा. गोंडेगांव, ता. नेवासा, जि. अहमदनगर )असे पकडण्यात असलेल्या … Read more

7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ! वेतन इतके वाढणार…

7th pay commission :- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची घोषणा करू शकते. किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना अनेक दिवसांपासून करत आहेत. तो फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन थेट ८ हजार रुपयांनी वाढेल. … Read more

आत्महत्येतून आघाडी सरकार धडा घेणार का? -आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Politics :-वीज तोडणी, जादा वीजबिल आकारणीला कंटाळून पंढरपुरातील तरुण शेतकऱ्याने जीवन संपविले. शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही, असं सुरज मृत्यूपूर्वी म्हणाला होता. या दुर्दैवी घटनेतून आघाडी सरकार काही धडा घेणार आहे का? राज्यातील शेतकऱ्यांचा चाललेला छळ आता तरी थांबणार का ? असा प्रश्न माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे … Read more

मंत्रिमंडळाच्या दांडीबहाद्दर मंत्र्यांच्या यादीत शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख आघाडीवर

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Politics :-जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली जात असते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला मंत्री वारंवार दांडी मारतात. यातच एक नगर जिल्ह्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख दांडीबहाद्दर मंत्र्यांत आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फक्त दोन वेळा गैरहजर राहिले असताना महाविकास आघाडीतील … Read more

वर्षांनुवर्ष फरार, पाहिजे असलेल्या 1163 आरोपींवर कारवाई; जिल्हा पोलिसांची मोठी कामगिरी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News  :- पोलिसांना चकवा देऊन वर्षांनुवर्ष फरार असलेल्या 1163 आरोपींवर जिल्हा पोलिसांनी कारवाई केली. काहींना अटक केली तर काही आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. उच्च न्यायालयात शिक्षा झालेले, फरार, पाहिजे व स्टॅण्डींग वॉरंट असलेले चार हजार 682 आरोपी वर्षांनुवर्ष पोलिसांना … Read more

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022  :- शहरातील नालेगाव परिसरातून एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या मामाने फिर्याद दिली आहे. 15 वर्षे वय असलेली मुलगी शुक्रवारी रात्री फिर्यादीच्या मुलासोबत एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. मुलगा परत घरी आला परंतू मुलगी आली नाही. तीला कोणीतरी … Read more

व्हे-पावडरमध्ये ‘या’ घातक पदार्थाची भेसळ; अन्न सुरक्षा विभागाने केला गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :- व्हे-पावडरमध्ये मेलामाईन या घातक पदार्थाची भेसळ होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी येथील गणेश एजन्सी रिपॅक व विक्री करीत असलेल्या व्हे-पावडरमध्ये ही भेसळ असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गणेश एजन्सीचा मालक रूपेश राजगोपाल झंवर याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी पी. … Read more

महिला घरात कपडे बदलत होती; तरूणाने घरात प्रवेश करून…

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :-   महिला मजुरी काम करून घरी आली. घरात कपडे बदलत असताना तरूण तिच्या घरात घुसला. त्याने कपडे बदलतानाचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तरूणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद मनोज चावला (रा. सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. पीडित महिलेने फिर्याद … Read more

या तालुक्यात १० वर्षीय मुलींबाबत घडला भलताच प्रकार; मुलीचे नशीब बलवत्तर नाहीतर….

What happened to 10 year old girls in this taluka; If the girl's luck is not strong ....

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :- मुलींबाबत गैरवर्तनाचे प्रकार काही थांबताना दिसत नाहीत. असाच पाथर्डी तालुक्यामध्ये १० वर्षीय शाळकरी मुलीला किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला. मुलगी साक्षी( वय १०) अर्जुन नागरगोजे ही पाथर्डी येथील श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्या मंदिर (Sri Swami Vivekananda Primary Vidya Mandir) या शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात ‘येथे’ पुरूषाचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022Ahmednagarlive24:-  तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील वैदुवाडी परिसरात श्रमिकनगरच्या कमानीजवळ अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला. त्यांचे वय अंदाजे 60 वर्ष आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैदुवाडी परिसरात मृतदेह असल्याची खबर तोफखाना पोलिसांना आली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रमिकनगरच्या कमानीजवळ हा मृतदेह आढळून आल्याने परिसरात … Read more

तरुणीने केली लग्नाची मागणी अन घडले भलतेच..? वाचा सविस्तर….!

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News :- आपल्या भारतीय संस्कृतीत विवाह सोहळा म्हणजे एक पवित्र बंधन, दोन जीवांचे मिलन, विवाहाच्या निमित्ताने दोन कुटुंबाचे एकमेकांशी नातेसंबंध जुळले जातात. त्यामुळे विवाह म्हणजे जीवनातील अविस्मरणीय असा प्रसंग आहे. मात्र लग्नाची मागणी केल्याने प्रियकराने मित्रांच्या मदतीने मुलीला चक्क मारहाण केल्याची घटना नगर शहराजवळ असलेल्या भिंगार येथे घडली. … Read more

आता अधिवेशनात विकासकामांऐवजी केवळ भ्रष्टाचार आणि हप्तेखोरीवरच चर्चा..!

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News :- पूर्वी अधिवेशनात मतदारसंघातील विकासकामांवर चर्चा होत असे मात्र आता मतदारसंघातील विकासकामांवर चर्चा होण्याऐवजी फक्त भ्रष्टाचार, हाप्तेखोरी, कुरघोडी, यावर चर्चा होते. अडीच वर्षांत एकही योजना नाही. पीकविमा, अवकाळी अनुदान, अतिवृष्टी मदत नाही. अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी सरकारवर केली. त्या म्हणाल्या की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 36 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

‘त्यांनी’ पंचवीस वर्षे फक्त कामांची जाहिरातबाजी केली…?

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Politics :- गावातील मुख्य रस्ते डांबरीकरण करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी आवश्यक रस्ते बनवणे गरजेचे आहेत. परंतु त्यांनी कोणतेही काम न करता पंचवीस वर्षे फक्त कामांची जाहिरातबाजी केली. अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता केली. नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. … Read more

‘त्या’ नाथांच्या समाधीला तेल लावले : पुढील १५दिवस नागरिक राहणार ‘व्रतस्थ’

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News :- राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे यात्रेनिमित्त कानिफनाथांच्या संजीवन समाधीला पारंपरिक पद्वतीने तेल लावण्यात आले. नगरा व शंख ध्यवनीच्या निणादात तेल लावण्याचा सोहळा उत्साहपूर्ण व भत्तीमय वातवरणात संपन्न झाला. नाथांच्या जयजयकारात झालेल्या विधीमुळे गडावर वातावरण भक्तिमय झाले होते. या वेळी भाविक, विश्वस्त … Read more

नेवासा तालुक्यातील रविची टोळी दीड वर्षासाठी हद्दपार

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime:- नेवासे फाटा येथील रवी राजू भालेराव याच्यासह या टोळीतील सात जणांना दीड वर्षांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या टोळीवर खून, दरोडे, खंडणी, मारहाणीचे अनेक गुन्हे या दाखल असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही तडीपारीची कारवाई केली आहे. नेवासे फाटा येथे रवी राजू भालेराव … Read more

अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोघे ठार, तिघे जखमी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- अहमदनगर- मनमाड रोडवरील देहरे (ता. नगर) शिवारात आज पहाटे दीड वाजता भीषण अपघात झाला. कंटेनरमधून वाहतूक केले जाणारे पवनचक्कीचे पाते जीपवर कोसळले. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघे ठार झाले. सुशीला विलास रासकर, शाम बाळासाहेब रासकर (दोघे रा. खंडाळा ता. श्रीरामपूर) असे मयत व्यक्तीचे नावे आहेत. अपघातात तिघे जखमी … Read more