‘तो’ प्रश्न मार्गी लावा अन्यथा शहर बंद ठेऊ….? मनपा प्रशासनाला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवून पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा संघर्ष समितीच्या माध्यमातून बैठा सत्याग्रह केला होता. या आंदोलनाची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर महापालिकेमध्ये या संघर्ष समिती व महापालिकेची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये पुतळयाच्या … Read more

आयो : भरदिवसा घरफोडून तब्बल सव्वादोन लाखांचा ऐवज पळवला

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  दिवसेंदिवस नगर तालुक्यात गावागावांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ वाढत चालला आहे. एकाच दिवशी ४ ते ५ ठिकाणी चोऱ्या झाल्याची घटना ताजी असताना काल भरदिवसा एका शेतकऱ्याचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३२ हजार६०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नगर तालुक्यातील चास गावाच्या शिवारात … Read more

तरूणासोबत अनैसर्गिक कृत्य करणार्‍याच्या मुसक्या आवळ्या

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  रिक्षा चालक तरूणासोबत अनैसर्गिक कृत्य करत त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणार्‍या सय्यद अझर नवाजुद्दीन (वय 24), शेख अरबाज हारून (वय 22 दोघे रा. मुकुंदनगर, अहमदनगर) यांना तोफखाना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील आणखी एका आरोपीची ओळख पटली असून त्यालाही लवकरच … Read more

दोघा भावांवर खूनी हल्ला करणारा आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  किरकोळ कारणातून दोघा भावांवर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघां आरोपींपैकी एकाला तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले. उबेद इलियास सय्यद (रा. कोठला मस्जिद, तोफखाना, नगर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. नगर शहरातील कोठला मस्जिद येथे बुधवारी दुपारी चौघांनी … Read more

खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाली अन् ‘ती’ फरार झाली; एलसीबीने सात वर्षांनंतर सापडून आणली

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेली फरार महिला सिंधु कलावती कचरे (वय 62) हिला सात वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोंदे दुमाला (ता. इगतपुरी जि. नाशिक) येथून ताब्यात घेत अटक केली. तिच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. तिला न्यायालयाने शिक्षा ठोठवली आहे. शिक्षा झाल्यानंतर ती फरार झाली होती. … Read more

गावठी बंदुकीचा धाक दाखवत महिलेला धमकावले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  महिलेला मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर येथील देवीमंदिराशेजारी ही घटना घडली. याप्रकरणी मारहाण झालेल्या आशा सुभाष रोहकले (रा. गुगळे कॉलनी, बुर्‍हाणनगर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल गंपू घाडगे, कैलास दत्तात्रेय शेलार, सज्ञान पेंटा शेलार, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ नदीत आढळला अनोळखी पुरूषाचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये अंदाजे 35 ते 40 वर्ष वय असलेल्या पुरूषाचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कोतवाली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला हे समोर येणार आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात … Read more

सुपारी किंग टोळ्यांची संगमनेरात दहशत, शहरात भीतीचे वातावरण; पोलिसांचे या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील संगमनेर शहरात गेल्या काही वर्षांपासून जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. जमिनी खरेदी विक्री व्यवसायामध्ये प्रचंड पैसा मिळत असल्याने जमीन खरेदी विक्री करणार्‍या दलालांची संख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.  अशातच गेल्या काही दिवसांपासून तालुक्याबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या युवकांच्या टोळ्यांनी दहशत माजवली आहे. या टोळ्यांकडून संबंधित दलाल जमीन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रश्नपत्रिका जळाल्या की जाळल्या ? पालकांची चिंता …

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  पुणे महामार्गावर चंदनापुरी ( ता. संगमनेर, जि. अहमदनगर ) परिसरात 12वीच्या प्रश्नपत्रिका पुण्याला घेऊन चाललेला एका टॅम्पोला आग लागल्याने, यात बऱ्याचशा प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या तर उर्वरित प्रश्नपत्रिका आग विझविताना खराब झाल्या आहेत. आता या घटनेवर माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नपत्रिका जाळल्या की, जळाल्या असा प्रश्न … Read more

दिवसा घरफोडले, सव्वादोन लाख चोरले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील चास येथील घुंगार्डे वस्तीवर चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सव्वा दोन लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरूवारी सकाळी 10 ते साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आनंदा बबन घुंगार्डे (वय 54 रा. घुंगार्डे वस्ती, चास, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घुंगार्डे यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणाने अल्पवयीन मुलीला पळविले, अत्याचार केला; आरोपी गजाआड

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- तरूणाने अल्पवयीन मुलीसोबत ओळख निर्माण केली. या ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अहमदनगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली. अत्याचार करणारा तरूण समीर बालन शेख (वय 26 रा. आलमगीर, भिंगार) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भादंवि कलम 363, 376, पोक्सो, अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! जन्मदात्या पित्याची मुलाने केली हत्या ; प्रेत विहिरीत फेकले आणि आई- बहिणीलाही …

कोणी मुलगा आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या करू शकतो यावर लोकांचा विश्वासच बसणार नाही.पण अशी घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. आपल्या जन्मदात्याशी नेहमीच वाद घालणे, त्याला शिवीगाळ करणे, त्याला कुऱ्हाडीने मारणे अशाप्रकारचे हल्ले दृष्टप्रवृत्ती असलेल्या मुलाने मात्र त्याने तो राग मनात साठवून ठेवला आणि सुटून बाहेर आल्यावर अखेर त्याने बापाचा काटा काढला. याबाबत सविस्तर वृत्त असे … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 60 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

चोरट्यांचा सुळसुळाट : शेतात कामासाठी गेलेल्या शेतकर्‍याचे घर भरदिवसा फोडले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- मागील काही दिवसांपासून अनेक भागात भरदिवसा घरे फोडली जात आहेत. यात शेतात कामासाठी गेलेल्या शेतकर्‍याच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेली १८ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरुन नेल्याची घटना नगर तालुक्यातील देऊळगावसिद्धी येथे घडली. याबाबत भिवसेन साहेबराव बोरकर (रा.देऊळगावसिद्धी, ता.नगर) यांनी नगर … Read more

पती समोर महिलेचे गंठण धूमस्टाईलने पळविले ..?

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- सध्या भुरट्या चोरट्यांनी नागरिकांना रस्त्याने प्रवास करणे देखील अवघड केले आहे. नुकतीच गतिरोधकाजवळ मोपेड गाडीचा वेग कमी झाल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी मोपेड वर मागे बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडल्याची घटना सायंकाळी केडगाव परिसरात नगर – पुणे महामार्गावर घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात … Read more

म्हणून नगर तालुक्यातील ‘त्या’ गावची सेवा सोसायटीची निवडणूक झाली रद्द; पुन्हा नव्याने प्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील सर्वात मोठी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी असलेल्या वाळकी सोसायटीची दि.६ मार्च रोजी होणारी निवडणूक रद्द झाली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे अकस्मात निधन झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता वाळकी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पुन्हा पहिल्या पासून सुरु होणार आहे. … Read more

पोलिसांच्या नाकावर टिच्चून एकाच रात्री एका पतसंस्थेसह सात दुकाने फोडली…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर-दौंड रस्त्यावरील व्यापारी शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका पतसंस्थेसह सात दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. एकाच रात्री सात दुकाने फोडल्याने गावातील व्यापारी वर्गात भितीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी काल पहाटे तीनच्या सुमारास काष्टी येथील … Read more

‘या’ ठिकाणी आजही विद्यार्थी झाडाखालीच बसून गिरवतात धडे..!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकजण कालानुरूप बदल करत वेगवान प्रगती करत आहे. त्यात शिक्षण ही बाब अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जितके आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शिक्षण घेतले जाईल तेवढी प्रगती अधिक असे समीकरण असताना देखील जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात चिमुकले आजही झाडाखालीच बसून … Read more