सासरच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय विवाहितेने जीवनयात्रा संपवली

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण या गावात घडली आहे. सौ.साक्षी अभिजीत उर्फ दादासाहेब भोसले,(वय १९, राहणार- भामाठाण) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सासरी नांदत असलेल्या सौ.साक्षी भोसले हिला तिच्या सासरच्या लोकांनी त्रास दिल्यामुळे तिने विषारी औषध घेऊन … Read more

सुनेला सासरी न पाठवल्याच्या रागातून सासऱ्याने चक्क व्याह्याचा घेतला चावा

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :- सुनेला सासरी नांदवायला पाठवत नसल्यामुळे सासर्‍याने तिच्या वडिलांच्या हाताला कडकडून चावा घेतला. यात मुलीचे वडील जखमी झालेत. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुजरूक गावात हि घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जावई आणि त्याच्या वडिलांविरूद्ध हिवरखेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. नेमके प्रकरण काय आहे? जाणून घ्या … Read more

शंभर एकरावरील कुरणाला लागली आग …अन तरुणांनी

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  सध्या तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. याच तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास काय होऊ शकते याचे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या ठिकाणी गावातील मिलिटरी डेरी फॉर्मच्या ताब्यात असलेल्या ९०० एकरावर असलेल्या कुरण परिसरात अचानक आग लागली होती. त्याची माहिती चिचोंडी पाटील गावामध्ये पोहोचताच येथील … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज  93  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

एमपीएससी परीक्षेला ४ हजार ७९८ उमेदवारांची दांडी

Ahmednagar Mpsc Success Story

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी मार्फत शनिवार दि.२६ रोजी दुय्यम सेवा अजरापत्रित पदासाठी एका सत्रात पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस अहमदनगर मधील ६० केंद्रामध्ये १८ हजार ६३६ उमेदवारांपैकी १३ हजार ९२८ उमेदवार हजर राहिले. या परीक्षेला ४ हजार ७९८ उमेदवारांनी दांडी मारल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप … Read more

पोलिसांनी २८ वर्षात जप्त केलेल्या तब्बल ९९७ किलो गांजा केला नष्ट

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  नगर जिल्ह्यात २८ वर्षात अंमली पदार्थ विरोधी कायदा सन १९८५ अन्वये विविध पोलिस ठाण्यांत दाखल गुन्ह्यात जप्त केलेला एकुण ९९७ किलो २७४ ग्रॅम गांजाचा जिल्हा पोलिस दलाने रांजणगाव एमआयडीसी मध्ये शनिवारी (दि.२६) नाश केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी कायदा सन १९८५ अन्वये … Read more

उर्जामंत्री ना. तनपुरे म्हणतात : मनात आणले तर आम्ही देखील त्यांचा …?

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही. विरोधी पक्षाची भूमिका पार न पाडता केवळ चुगल्या करण्याचे काम विरोधक करीत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा जसा दुरुपयोग केला जात आहे, त्याच पद्धतीने आम्ही देखील ‘ कार्यक्रम … Read more

अरे देवा: पुन्हा लालपरीवर दगडफेक ‘या’ तालुक्यात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. मात्र एसटी वरील हल्ले थांबायला तयार नाहीत. जामखेड सौताडा रोडवरील मोहा शिवारात पाटोदा अगाराच्या बसवर काल रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप … Read more

अहमदनगर ब्रेकींग न्युज : जिल्हा परिषदेत प्रशासन व पदाधिकारी विरोधात काही सदस्यांची शाब्दिक खडाजंगी

Zilla Parishad

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 : जिल्हा परिषद निवडणुकीचे (Zilla Parishad elections) सर्वांना वेध लागले असताना शुक्रवारी झालेली सर्वसाधारण सभा (General Assembly) खेळीमेळीच्या वातावरणात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सभा ऑनलाईन झाली. ऑनलाईन सभेत नेहमीप्रमाणे प्रशासन विरोधात पदाधिकारी असा काही सदस्य असा संघर्ष कायम राहिला. ऑनलाईन सभा झाल्याने अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कांदा चाळीसाठी कोट्यवधींची रक्कम मंजूर, वाचा कोणत्या तालुक्याला किती कोटी ?

kanda chal anudan

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यात कांद्याचे(Onion) उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. बऱ्याच शेतकऱ्याकडे कांदा साठवुणकीसाठी सोय नसल्यामुळे ते मिळेल त्या किमतीला कांदा विकून टाकतात. परिणामी अनेकदा शेतकऱ्यांना (Farmer) तोटा होतो. हे होऊ नये म्हणून सरकार, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना कांदा चाळ(Onion Chal) बांधण्यासाठी ८७ हजार ५०० रुपये अनुदान देते. त्यासाठी … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज  73  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

गॅसची डिलरशिप घेण्यास गेले अन् सव्वा पाच लाख गेले

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- भारत गॅसची डिलरशिप देतो, असे सांगून बनावट मेलद्वारे खोटी शासकीय कागदपत्रे देत सायबर चोरट्यांनी नगर तालुक्यातील जेऊरच्या व्यावसायिकाची फसवणूक केली आहे. पाच लाख 27 हजार रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 3 फेब्रुवारी 2022 ते 16 फेब्रुवारी 2022 दरम्यान ही घटना घडली असून शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 … Read more

‘ती’ चुकीची कारवाई मागे घ्या अन्यथा…? महाविकास आघाडीने दिला हा ‘इशारा’

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर भारतीय जनता पार्टीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन केलेली कारवाई चुकीची असून, ती कारवाई त्वरीत मागे घेण्यात यावी. अन्यथा महाविकास आघाडीच्यावतीने तीव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा शेवगाव तालुका महाविकास आघाडीच्यावतीने निवेदनाव्दारे देण्यात आला. तहसलीदार वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, … Read more

दरोडा टाकण्यासाठी थांबले अन् खेळ खल्लास अंधाराचा फायदा घेत चौघेजण पसार : दरोड्याचे साहित्य जप्त

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- अलीकडे काम न करता पैसे कमावण्याची नवीन क्रेझ निर्माण होत आहे. मग पैसे मिळवण्याच्या नादात अनेकजण चुकीचा मार्ग निवडतात. असेच कुठेतरी दरोडा टाकण्यासाठी जात असलेली टोळी पोलिसांनी जेरबंद केली. पोलिसांच्या कारवाई दरम्यान मात्रअंधाराचा फायदा घेत चौघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले तर ताब्यात घेतलेल्यांकडून दोन मोटारसायकलसह सव्वा लाखाचा मुद्देमाल … Read more

‘या’ तालुक्यातील विद्यार्थिनी युक्रेनमधून सुखरूप परतली…!

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  सध्या रशिया व युक्रेन या दोन देशात युध्द सुरू आहे. या दरम्यान युक्रेन या देशात मोठ्या संख्येने भारतातील व नगरमधील देखील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गेलेेले आहेत. परंतु युध्दजन्य परिस्थितीमुळे या देशात सर्व व्यवस्था ठप्प झाल्याने हे सर्वजण तिकडेच अडकून पडले आहेत. त्यामुळे इकडे सर्व पालक चिंतेत असतानाच एक … Read more

किरकोळ कारणावरून एकावर केले थेट कोयत्याने ‘वार’..!’या’ तालुक्यातील घटना : एकजण गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-   शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर बंद करत असताना शिवीगाळ केल्याने त्यास समजावण्यास गेलेल्या एकास तिघांनी शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने लोखंडी कोयत्याने डोक्यावर वार केल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे.ही घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत सविस्तर असे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात पुन्हा एक हनीट्रॅप ! ‘हा’ अधिकारी अडकला जाळ्यात…

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- हनीट्रॅपचे लोण ग्रामीण भागात देखील पसरत चालल्याचे दिसून येत आहे. याबाबत श्रीगोंदा तालुक्याचा देखील समावेश असून नुकतेच तालुक्यातील एक सरकारी बाबू या हनी ट्रॅपचा बळी ठरला आहे. या अधिकाऱ्याकडून एका महिलेने लाखो रुपये उकळले असल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरण दडपण्यासाठी त्या सरकारी बाबूने जोरदार प्रयत्न केले … Read more

शेवगावातील ‘त्या’ भूखंड प्रकरणी तहसीलदारांना निनावी पत्राद्वारे दिला ‘हा’ इशारा

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  शेवगाव शहरातील बनावट एनए प्लॉट प्रकरणाची वाच्यता होताच येथील तालुका डेव्हलपर्सअसोसिएशनने तहसीलदारांकडे तक्रार अर्ज दिला.याद्वारे त्यांनी आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला आहे. मात्र त्यावर कोणाचीही सही नसल्यामुळे नेमके हा अर्ज देणारे कोण आणि त्यातून त्यांना काय निष्पन्न करायचे आहे. याविषयी जोरदार चर्चा झडत आहेत. या सर्व प्रकरणातील सुत्रधार … Read more