कोठेवाडी प्रकरणातील ‘त्या’ आरोपीच्या मुलांकडे 42 तोळ्याचे घबाड; चौघांना अटक
अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कोठेवाडी प्रकरणात शिक्षा भोगत असताना मयत झालेला आरोपी हबाजी पानमळ्या भोसले याच्या तीन मुलांसह चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. जिल्ह्यातील सात तालुक्यात 17 ठिकाणी जबरी चोर्या, घरफोड्या केल्याची कबूली त्यांनी दिली. राम बाजीराव चव्हाण (वय 20 रा. आष्टी जि. बीड), तुषार हबाजी भोसले, प्रविण उर्फ भाज्या … Read more