राष्ट्रवादीच्या बैठकीला अनेकांची दांडी; पक्षनिरीक्षक म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  आगामी नगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी अहमदनगर येथील पक्ष भवनात ठेवली होती. मात्र या बैठकीला अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दांडी मारली. याबाबतची जाहिर नाराजी पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी भाषणातून व्यक्त केली. 10 नगर पालिकेच्या निवडणूक आढावा बैठकीला महिला व युवकांची उपस्थितीती कमी असल्याने … Read more

तरूण बळजबरीने घरात घुसला; महिलेचा हात धरून…

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  घरात घुसून बळजबरीने महिलेचा हात धरून विनयभंग केल्याची घटना सावेडी उपनगरात घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग करणारा तरूण शंकर येमूल (पूर्ण नाव माहिती नाही, रा. श्रमिकनगर, अहमदनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरामध्ये असताना शंकर येमूल हा बळजबरीने त्यांच्या घरात … Read more

पारनेरला एस.टी. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची मुले झाली नगराध्यक्ष व नगरसेवक

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- एस.टी. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या मुलांनी पारनेर नगर पंचायतीमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच झालेल्या निवडणुकीत सेवानिवृत्त कर्मचारी स्व. सदाशिव औटी यांचे चिरंजीव विजय औटी नगरसेवकपदी निवडून येऊन त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. तर सेवानिवृत्त कर्मचारी स्व. फुलाजी चेडे यांचे चिरंजीव अशोक चेडे आणि … Read more

आयुक्त साहेब, ‘त्या’ १०० रस्त्यांची नावे नगरकरांना सांगाल का हो ?, काँग्रेसची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- महानगरपालिकेच्या वतीने नगर शहरामध्ये छोटे-मोठे मिळून सुमारे शंभर रस्त्यांची कामे पूर्ण केल्या बाबतची माहिती पालकमंत्रांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदे आयुक्तांनी जाहीर केली. काँग्रेसने यावर सवाल उपस्थित करत “आयुक्त साहेब, ‘त्या’ १०० रस्त्यांची नावे नगरकरांना सांगाल का हो ? असे म्हणत थेट आयुक्तांनाच पत्र धाडले आहे. … Read more

रस्त्यावर टाकलेल्या कचवरून रिक्षा घसरली अन् एकाचा जीव गेला

रस्त्यावर टाकलेल्या कचवर रिक्षाचे चाक घसरून झालेल्या अपघातात रिक्षा चालक प्रशांत पोपट कांबळे (वय 36 रा. आरणगाव ता. नगर) याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. (Ahmednagar News) नगर-दौंड रस्त्यावर आरणगाव शिवारात हा अपघात झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात रस्त्यावर कच टाकणारा दत्तात्रय शांतराम देवगावकर (रा. आरणगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

farming business ideas : खर्च कमी उत्पन्न भरघोस; मिरची लागवड सोप्या पद्धतीने कशी करावी जाणून घ्या सविस्तर…

Farming Business Ideas :- मिरची म्हणलं की आपल्या झणझणीत तिखट चव आठवण येते. चवदार आणि मसालेदार पदार्थ चाखायचे असतील तर त्यात मिरची ही पाहिजेच पाहिजे.मग त्यात मांसाहारी किंवा शाकाहारी जेवण असो त्या पदार्थांना मिरची शिवाय चव नाही. मिरची ही आरोग्यदायी गुणधर्माने समृद्ध आहे. त्यात प्रामुख्याने व्हिटॅमिन ए ,सी , फॉस्फरस , कॅल्शियम आढळतात. मिरची आपल्या … Read more

रेखा जरे हत्याकांड ; बोठेच्या जामीन अर्जाबद्दल आताची मोठी बातमी

Rekha Jare murder Case :- रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने औरंगाबाद येथील खंडपीठात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या नियमित जामीन अर्जावर न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्यासमोर युक्तीवाद झाला. न्यायालयाने पुढील कार्यवाहीसाठी आता सोमवार, 7 मार्च ही तारीख ठेवली आहे. त्या दिवशी जामीन अर्जावर निर्णय होणे अपेक्षित आहे. मागील वर्षी जातेगाव (ता. … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज  70  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

मंत्री तनपुरे म्हणाले…केवळ आश्वासन न देता प्रामाणिकपणे काम करण्यावर भर देतो

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- लोकप्रतिनिधींधकडून तुम्हाला केवळ आश्वासनेच मिळाली असतील. मात्र, मी आश्वासन न देता वस्तुस्थिती पाहून प्रामाणिकपणे काम करण्यावर भर देतो. असे प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. ते राहुरीत बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या युवकांचे उपाध्यक्ष व वरशिंदे गावचे उपसरपंच दीपक वाबळे, आप्पासाहेब नेहे, एकनाथ विधाटे, गणेश नेहे या … Read more

अपयशी पोलीस यंत्रणेमुळे नगर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकुळ

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- नगर  तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दुचाकी, मोबाईल, शेतामधील सौरपंप, वीज मोटार, पाळीव जनावरे यासह घरफोडी करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरीला जाण्याच्या घटना घडतायत. यामुळे नगर तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत.. दरम्यान गेल्या आठवड्यात चोरट्यांनी देऊळगाव सिध्दी, रूईछत्तीशी, राळेगण म्हसोबा, बायजाबाई जेऊर, रतडगाव, चास शिवारात … Read more

सुपा येथील आरोग्य उपकेंद्राला आरोग्य केंद्राचा दर्जा देऊन सुविधा द्याव्यात

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  पारनेर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून सुपा गावची ओळख आहे. नगर-पुणे महामार्गावरील गाव आणि सतत विस्तारित होणारी औद्योगिक वसाहत, सोबत आजूबाजुला शैक्षणिक सुविधा, यामुळे गेल्या काही वर्षात सुपा ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठ्या नागरीवस्ती वाढत आहे. म्हणूनच सुपा येथील आरोग्य उपकेंद्राला आरोग्य केंद्राचा दर्जा देऊन सुविधा द्याव्यात, अशी मागणी सुपा … Read more

पंचायत सामितीच्या कृषी विभागा अंतर्गत नगर तालुक्यात 17 नवीन विहिरींना मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  नगर तालुका पंचायत समितीच्या कृषी विभाग अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनांसाठी 57 लाभार्थांची निवड झाली आहे. यात 17 नवीन विहिरी मंजूर झाल्या आहे. याबाबतची माहिती सभापती सुरेखा गुंड यांनी दिली. कौडगाव (ता. नगर) येथे मंजूर झालेल्या विहिरीच्या कामाचा शुंभारभ शिवसेना दाक्षिण जिल्हाप्रमुख प्रा.शाशीकांत गाडे यांच्या हस्ते … Read more

शेतकरीच उठला गावकऱ्यांच्या जीवावर; तलावाचे नुकसान करत गावकऱ्यांना धरलंय वेठीस

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  एका शेतकर्‍याने गाव तलावाची नासधूस करून भिंत व सांडवा तोडल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यातील कासारवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. संबंधित शेतकर्‍यावर गुन्हा दाखल करून व तलावाची पूर्ववत असणारी स्थिती करावी या मागणीसाठी गावातील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सत्याग्रह आंदोलन केले. सविस्तर माहिती अशीच, जवखेडे … Read more

श्रीरामपूर शहरात 10 हजाराहून अधिक बालकांना पल्स पोलिओ लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :-  राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान अंतर्गत रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर शहरात 0 ते 5 वयोगटातील 10 हजार 677 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला आहे. मोहिमे अंतर्गत रविवारी एका दिवसांत 10,677 बालकांचे आणि पुढील पाच दिवसांत उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन डोस पाजण्यात येणार असून 100 टक्के पल्स पोलिओ … Read more

व्यापारी गौतम हिरण खून प्रकरणी विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण-खून प्रकरणी शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा आदेश जारी केला आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी गौतम हिरण यांचे श्रीरामपूरच्या भर व्यापारी पेठेतून पैशासाठी अपहरण करण्यात आले होते. … Read more

संगमनेर प्रांताधिकारी यांच्या कारवाईमुळे गावपुढार्‍यांचे धाबे दणाणले

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- अवैध गौण खनिज मुरूम व मातीची वाहतूक करणारे दोन डंपर उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरात पकडले. याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर उपविभागीय कार्यालयाचे पथक बोटा परिसरात अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खनन संबंधी माहिती घेत होते. यावेळी अवैध मुरुमाची वाहतूक करणारा डंपर पथकाने पकडला. चालकाचे नाव … Read more

अ‍ॅसिड टाकून संपविण्याची पतीची पत्नीला धमकी अन्…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-   पतीने पत्नीला अ‍ॅसिड टाकून संपविण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश आनंद वाघचौरे (रा. डॉक्टर कॉलनी, सिव्हील हॉस्पिटल, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्याची पत्नी सुरेखा निलेश वाघचौरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवार, 27 फेब्रुवारी रोजी … Read more

प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण अपहरणासह खून प्रकरण: ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-   बेलापूर (ता.श्रीरामपूर) येथील प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण-खून प्रकरणी शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून मुंबईतील ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा आदेश जारी केला आहे. एक मार्च रोजी गौतम हिरण यांचे श्रीरामपूरच्या भर व्यापारी पेठेतून पैशासाठी अपहरण … Read more