‘या’ ठिकाणी वेटरची गळा चिरून केली हत्या..! ‘ती’अज्ञात व्यक्ती कोण? पोलिस त्याच्या मागावर

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथे निघोज येथील एका हॉटेलवर काम करणाऱ्या वेटरची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे . याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील पाडळी आळे शिवारात बेल्हे रस्त्यालगत एका २४ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी … Read more

सावधान! अहमदनगरमधून दररोजच होतेय दुचाकी चोरी; एका दिवसात चोरल्या…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  शहरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनेचा पोलिसांकडूनही गांभीर्याने तपास होताना दिसत नाही. यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले आहे. कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतून चार दुचाकी चोरीला गेल्या. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील सावेडी उपनगरामधील गोल्डन … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणावर अनैसर्गिक अत्याचार; मोबाईलमध्ये केले चित्रीकरण

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  रिक्षा चालक तरूणावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील करण्यात आले. ते चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे खंडणी मागितली. नगर शहरातील मुकुंदनगर परिसरात बुधवारी दुपारी एक ते गुरूवारी दुपारी पावणे पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार, अपहरण, … Read more

‘ह्या’ तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- राहाता तालुक्यातील मुदत संपलेल्या, नव्याने स्थापित, आयोगाने निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या १२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी हरकती व सूचना ४ मार्च २०२२ पर्यंत दाखल कराव्यात. असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. जानेवारी २०२१ ते … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणाकडून वयोवृध्द महिलेवर अत्याचार; न्यायालयाने…

Ahmednagar Breaking :- वयोवृध्द महिलेवर अत्याचार करणारा तरूण राजेंद्र दशरथ दुसुंगे (वय 30 रा. वारूळवाडी ता. नगर) याला न्यायालयाने 12 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. व्ही. देशपांडे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतिश पाटील यांनी काम पाहिले. 22 जुलै 2017 रोजी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरूणाची गळा चिरून निर्घुन हत्या

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :-  पारनेर तालुक्यातील पाडळीआळे शिवारात २४ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला असून बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तरूणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहीती हाती आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि निघोज येथील मंथन हॉटेलमध्ये हा तरूण वेटर म्हणून काम करीत होता. दोन दिवसांपासून तो कामावर नव्हता. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: दोघा भावांवर चाकूने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- किरकोळ कारणातून झालेल्या वादात दोघा भावांवर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. राजीक युनूस शेख व शहबाज रजाक शेख (दोघे रा. लाइन बाजार, औरंगाबाद रोड, अहमदनगर) अशी जखमी भावांची नावे आहेत. नगर शहरातील कोठला मस्जिद येथे ही घटना घडली. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान राजीक शेख … Read more

खून करून दोन वर्षापासून होता पसार; एलसीबीने केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- शहरातील लालटाकी परिसरात झालेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वर्षानंतर पाथर्डी येथून अटक केली. संतोष बबन भारस्कर (वय 41 रा. लालटाकी, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लालटाकी येथील माया वसंत शिरसाठ (वय 35) यांची पाथर्डी येथील बहिण भारती दीपक आव्हाड व माया शिरसाठ … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 143 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

मोक्का गुन्ह्यातील ‘त्या’ दोघांना पाच दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :- नागापूर एमआयडीसीतील कंपनीवर दरोडा टाकणार्‍या मोक्का गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख आरोपी सीताराम ऊर्फ शीतल ऊर्फ गणेश भानुदास कुर्‍हाडे (वय 33 मूळ रा. चितळी ता. राहाता, हल्ली रा. वडगाव गुप्ता ता. नगर), पंकज बापू गायकवाड (रा. गोंधवणी ता. श्रीरामपूर) यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नगर ग्रामीणचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातही पुष्पा ! चक्क इनोव्हा गाडीतून चंदनाची वाहतूक !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :-  इनोव्हा गाडीतून चंदनाची वाहतूक करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. ११ लाख ८४ हजार रूपये किंमतीचे ३७० किलो चंदन, इनोव्हा (MH 12 JU 5644), मोबाईल, रोख रक्कम असा १८ लाख ९६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून चंदनाची वाहतूक करणारे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : क्षणात झालं होत्याच नव्हतं ! फक्त अडीच वर्षांच्या बालकाचा…

Ahmednagar Breaking, 24 फेब्रुवारी 2022 :- प्रवरानगर-पाथरे रस्त्यावर ऊसतोड कामगाराचा अडीच वर्षाचा मुलगा रस्त्याच्या कडेला खेळत असताना भरधाव बोलेरोने त्याला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. विखे कारखान्याकडे ऊसतोड कामगार म्हणून काम करणारे सागर संभाजी जगताप रा.कानडगाव ता.राहुरी यांचा अडीच वर्षांचा मुलगा सार्थक मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रवरानगर जवळच पाथरे रोडवरील भंडारी वस्तीजवळ रस्त्याच्याकडेला खेळत असताना … Read more

शेत जमीन नसताना ऊस कारखान्यात आल्याचे भासवून बोगस बिले काढली…

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- शेत जमीन नसतानाही नागवडे कारखान्यामध्ये नागवडे कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ऊस गाळपाला आला होता. त्याच्या पावत्या मिळाव्यात यासाठी गुलाब पवार (64, रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा) यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले मात्र आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे, स.म.शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर … Read more

प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिर्डीकर आक्रोश मोर्चा काढणार…

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- करोनाच्या संकटात साईसमाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने शिर्डीतील हॉटेल आणि लहानमोठे व्यवसाय संपूर्ण ठप्प होते. त्यामुळे शहरातील 50 हज़ार लोकांचा रोजगार बुडाला. मात्र नागरपंचायत व्यावसायिकांकडून कर वसुली करत आहे. यामुळे व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे. शिर्डीतील लहान-मोठ्या उद्योगांचे अर्थकारण पूर्णपणे थांबवले असल्याने तातडीने करमाफी व गाळे भाडे … Read more

साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव पाहता राहाता नगरपालिकेने सुरु केल्या उपाययोजना

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- राहाता शहरात चिकनगुनिया, मलेरिया, टाइफाईड तसेच विविध साथींच्या आजाराची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दरम्यान या प्रश्नि नगरपरिषदेने तात्काळ जंतूनाशक फवारणी करून साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा दिला आहे. दरम्यान शहरातील या प्रमुख समस्यांबाबत शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे … Read more

सुप्रिया सुळें म्हणाल्या…आम्ही छत्रपतींचे मावळे, झुकणार नाही

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक केली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील अन्य पक्षांकडूनही प्रतिक्रिया येत आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाजपवर निशाणा साधत, ईडी आणि भाजपवाले एकच असून, ते एकत्रितपणे काम … Read more

नगर जिल्ह्यातील 204 योजनांना 35 कोटींची प्रशासकिय मंजुरी

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत नगर जिल्ह्यातील 204 योजनांना 35 कोटी 41 लाख रुपयांची प्रशासकिय मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यासह राज्यातील जलसंधारण कामांची दुरूस्तीसाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव जलसंधारण विभागाकडे दाखल झाले होते. अखेर मंत्री ना.शंकरराव … Read more

जाती-धर्माचा भेद न बाळगणारे अवतार मेहेरबाबा यांचा 128 वा जन्मोस्तव

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- अवतार मेहेरबाबांचा 128 वा जन्मोस्तव 25 फेब्रुवारी रोजी जगात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यंदाचा जन्मोत्सव सोहळा व्हर्च्युअल पद्धतीने साजरा होणार आहे. अशी माहिती नगर सेन्टरचे अध्यक्ष डॉ.मेहेरनाथ कलचुरी यांनी दिली अवतार मेहेर बाबा यांचा जन्म २५ फेब्रुवारी १८९४ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात एका झोरास्ट्रियन कुटुंबात झाला. मेहेर … Read more