पारनेरच्या नगराध्यक्षपदी विजय औटी यांची वर्णी लागणार

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- नगर पंचायतीचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आमदार नीलेश लंके यांचे निकटवर्तीय विजय सदाशिव औटी यांची पारनेरच्या नगराध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, पारनेरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे समजल्यावर औटी यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागांवर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 949 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

‘हॉस्पिटलसाठी आठ हजार रुपयांची गरज आहे’…! माजी आमदाराच्या नावे बोगस फेसबुक अकाउंटव्दारे अनेकांना पैशाची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांचे सोशल मीडियाचे फेसबूक अकाउंट नवीन तयार करून त्यावरून अनेक जणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मला हॉस्पिटलसाठी आठ हजार रुपयांची गरज आहे. अशा प्रकारचे मेसेज पाठवण्यात आले.या प्रकरणी सायबर क्राईम अहमदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस मधील माजी आमदार … Read more

काळजी घ्या रे..! हवामान विभागाने दिला आहे ‘हा’ इशारा..?

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  भारताचा बहुतांश भाग हा थंडीच्या कडाक्याने गारठला आहे. राज्यात देखील कडाक्याची थंडी पडली असून, नगर औरंगाबाद, पुण्यासह आणखी काही शहरांचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडीचा जोर असाच कायम राहील असा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा कडाक्याची थंडी पडणार आहे. … Read more

‘या ठिकाणी’ एसटी कर्मचाऱ्यांनी केले ‘भीक मांगो’ आंदोलन..!

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याचा ८६ वा दिवस असून महाराष्ट्रातील कष्टकरी बांधव हे सरकारच्या चुकीच्या केलेल्या कारवाईमुळे व तुटपुंज्या पगारामुळे आत्महत्या करून शहीद झाले. त्यामुळे हा लढा न्यायप्रविष्ट असून सरकारनी ८६ दिवस होऊन सुद्धा दुर्लक्ष केले आहे.याच्या निषेधार्थ जामखेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ”भीक मांगो आंदोलन” करण्यात आले. एसटी आगारापासून ते एस.टी … Read more

‘या’ नगरपंचायतीवर येणार पुन्हा महिलाराज ..!

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  नुकतीच मुंबई येथे राज्यातील नगर पंचायतीच्या आरक्षण सोडत काढण्यात आली. यात कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण जाहीर झाले असल्यामुळे आमदार रोहित पवार कोणाच्या हाती नगरपंचायतच्या सत्तेची चावी देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कर्जत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपात जोरदार लढत झाली मात्र … Read more

अहमदनगर मध्ये मैत्रीच्या नात्याला कलंक फासणारी घटना ! पाण्यात ढकलून मित्रांनी केला मित्राचा खून

कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात मित्रांकडून मित्राचा खून केला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात रविवारी (२३ जानेवारी) रात्री नितीन अंकुश पोटरे, ( ३४ रा. पिंपळवाडी ता. कर्जत) यास त्याचे मित्र आनंद बबन परहर व जावेद अब्बास शेख, दोघे रा. पिंपळवाडी यांनी काहीतरी अज्ञात कारणावरून संगनमताने पिंपळवाडी शिवारातील ‘कुकडी’च्या येसवडी चारीत … Read more

‘हे’ सरकार म्हणजे अहंकाराचा महामेरु : यांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केला…! आमदार आशिष शेलार यांची टीका

MLA Ashish Shelar

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  कोरोनाच्या आडून मोठे राजकारण करत आहे. प्राथमिक, माध्यमिक, तांत्रिक शिक्षणाबाबत कोणतेच ठोस धोरण नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. सत्तेतील प्रत्येक व्यक्ती हा स्वत:चाच स्वार्थ पाहू राहिला आहे. हे सरकार म्हणजे अहंकाराचा महामेरु आहे. त्यामुळे येणार्‍या काळात जनता त्यांना आपली जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात … Read more

विवाहितेवर अत्याचार करणार्‍या तरूणाला अटक

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-   विवाहित महिलेवर अत्याचार करणार्‍या बोल्हेगावच्या तरूणाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भालचंद्र जाधव (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार केला होता. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more

अपघातप्रकरणी वाहन चालकास न्यायालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  अपघाताच्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीला दोषी धरून एक वर्ष कारावास व मयताच्या वारसास 30 हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून द्यावेत, अशी शिक्षा ठोठावली आहे. शफिक वसीर सय्यद (रा. वडगाव गुप्ता ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती शबनम शेख यांनी हा निकाल दिला. अपघातप्रकरणी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 1273 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर ब्रेकींग: वृध्द व्यापार्‍याच्या अंगावर दुचाकी घालून व कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  किरकोळ कारणातून व्यापार्‍याच्या अंगावर दुचाकी घालून व कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. किशोर मिस्त्रीलाल मुथ्था (वय 63 रा. शिल्पा अपार्टमेंट, भन्साळी शोरूमच्या पाठीमागे, अहमदनगर) असे व्यापार्‍याचे नाव आहे. अहमदनगर शहरातील डावरे गल्लीत बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुथ्था यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात … Read more

‘मोक्का’ गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  नागापूर एमआयडीसीतील झेन इलेक्ट्रॉनिक कंपनीत दरोडा टाकून 17 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून पसार झालेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सागर गोरख मांजरे (वय 25 शिवाजीनगर, कल्याणरोड, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द तोफखाना, श्रीरामपूर शहर व लोणी पोलीस ठाण्यात दरोडा, … Read more

अहमदनगरसह पुणे जिल्ह्यात दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड; 10 दुचाकीं हस्तगत

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  दुचाकी चोरीची टोळी तयार करून अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील दुचाकीं चोरी करण्याचा उद्योग नगर तालुक्यातील बहिरवाडी जेऊर येथील तिघांनी सुरू केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या उद्योगाची माहिती काढून दोघांना अटक केली आहे. सागर सुदाम जाधव, महेश ऊर्फ सुनील बाबासाहेब दारकुंडे (दोघे रा. बहिरवाडी जेऊर ता. नगर) … Read more

दोन गावातील चौघे अहमदनगरमध्ये करायचे दुचाकी चोरी, पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :-  नगर तालुक्यातील दोन गावातील चौघे अहमदनगर शहरात दुचाकींची चोरी करत होते. कोतवाली पोलिसांनी त्यांची माहिती काढून त्यांना अटक केली. त्यांनी चार दुचाकीसह दाळमंडई येथील दुर्गा देवी मंदिरात चोरी केल्याची कबूली पोलिसांना दिली. शुभम बबन भापकर (वय 21 रा. गुंडेगाव ता. नगर), कृष्णा बाबासाहेब गुंड (वय 25 रा. मेहेरबाबा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील खळबळजनक बातमी : डॉक्टरकडून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन शिक्षकांसह संस्थाचालक व राजकीय पदाधिकारी…

Ahmednagar Breaking News

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून एक खळबळजनक बातमी आली आहे. येथे कोविड हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टरला त्यांच्या हॉस्पिटलची बदनामी थांबवण्यासाठी १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन माध्यमिक शिक्षक, एक शिक्षणसंस्था संस्थाचालक व एक राजकीय पदाधिकारी अशा चौघा आरोपी विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि फिर्यादी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉकटरांचा मृतदेह आढळला ! परिसरात शोककळा…

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील उंबरे येथील डॉ. सतीश लक्ष्मण दुशिंग (वय 44) यांचा राहुरी तालुक्यातील सडे येथे रेल्वे भुयारीमार्गालगत मृतदेह आढळून आल्याने त्यांचा अपघात झाल्याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे. डॉ. दुशिंग हे उंबरे येथे वैद्यकीय क्षेत्रात काम करत होते. रविवारी रात्रीच्या वेळी ते आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालकासाठी डबा घेऊन … Read more

Ahmednagar Corona Updates : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात आज 1431 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 59 हजार 149 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.14 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 1134 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more