अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 846 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर -17 अकोले -24 राहुरी – 19 श्रीरामपूर –71 नगर शहर मनपा -216 पारनेर -14 पाथर्डी -27 नगर ग्रामीण -43 … Read more

आमदार आशुतोष काळे लवकर बरे व्हावेत, यासाठी कार्यकर्त्यांचे…

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यामुळे श्रीसाईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्यावर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार घेत आहेत. या उपचारांनी काळे लवकरात लवकर बरे होऊन जनसेवेसाठी पुन्हा सक्रीय व्हावेत, यासाठी कोपरगाव शहरासह विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील कार्यकर्ते देवदेवतांना साकडे घालत आहेत. कोपरगाव शहरात राष्ट्रवादीच्या शेकडो … Read more

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ..! खा. डॉ सुजय विखे यांनी दिला शेतकऱ्यांना धीर

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-  सुरत-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे वाऱ्यावर सोडणार नाही. बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगत शेतकऱ्यांना दिलासा दिला. राहुरीत शेतकऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी खा.विखे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जिरायती नोंद आहे. मात्र त्या जर बागायत असतील तर … Read more

शेतकरी संकटात असताना लोकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेतात हे दुर्दैवी : माजी आमदार पिचड यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-  आज शेतकरी उदध्वस्त झाले आहेत. आधी दुष्काळ, अतिवृष्टी नंतर कोरोना, शेती मलाला भाव नाही, म्हणून कर्ज डोक्यावर. अशा परिस्थितीत महावितरणने हद्दच केली आहे. शेतकरी संकटात असताना त्यांना साथ देण्याऐवजी त्यांचीच वीज बंद केली. कंपनी एकाला एक न्याय तर दुसऱ्याला एक न्याय देते. सगळा अनगोंदी कारभार सुरु आहे. पुर्ण … Read more

Corona cases in India : कोरोनामुळे भयानक स्थिती, 24 तासांत देशात 871 लोकांचा मृत्यू

Corona cases in India :- देशातील कोरोनाचा वेग पुन्हा अनियंत्रित झाला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,35,532 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, मृत्यूची आकडेवारी भयावह आहे. या महामारीमुळे 871 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सकारात्मकतेचा दर १३% पेक्षा जास्त आहे. सक्रिय प्रकरणे: 20,04,333 सकारात्मकता दर: 13.39% एकूण लसीकरण: 1,65,04,87,260 केंद्र सरकार शनिवारी पाच … Read more

पतसंस्थेची फसवणूक करणारा उद्योजक गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- संगमनेर येथील श्री.भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेतून कर्ज काढून पुन्हा खोटा दस्तऐवज करून संग्राम पतसंस्थेतून लाखोचे कर्ज काढून फसवणूक करणारा उद्याेजक प्रवीण देशमुख (४२, नवलेवाडी-अकोले) याला पतसंस्थेचे मॅनेजर उमेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली. देशमुखची पत्नी व बनावट दस्तऐवज तयार करणारा तलाठी गुलाब बारामते (धुमाळवाडी) यांच्यावरही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सख्ख्या भावाने केला भावाचा खून !

बकर्‍या वाटपावरुन झालेल्या जोरदार भांडणातून तालुक्यातील शिंगवे येथे सख्ख्या भावाने दुसर्‍या भावाचा खून केला आहे. ही घटना काल सायंकाळी 4 वाजता घडली आहे. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आले आहे.  मयत जालिंदर रमेश मोरे व त्याचा भाऊ महेंद्र रमेश मोरे यांना दारुचे व्यसन होते. त्यांच्या आई वडिलांच्या 24-25 … Read more

पोलीस भरतीबाबत गृहमंत्री वळसे पाटील यांनी अहमदनगरमध्ये दिली महत्वाची माहिती…

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-  राज्यात सध्या पाच हजार 200 पोलिसांची भरती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लेखी परिक्षा, मैदानी चाचणी झाली असून अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. दुसर्‍या टप्प्यात राज्यात सात हजार 200 पोलिसांच्या भरती संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असून येत्या काही दिवसांमध्ये या भरती प्रक्रियेला सुरूवात केली जाईल, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला

Ahmednagar Breaking :- कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे शेतकरी संदिप तुळशीराम शिंदे यांच्या उसाच्या शेतात 50 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत सविस्तर बातमी अशी कि संदीप तुळशीराम शिंदे हे शेतात जात असतांना त्यांना उसाच्या कोपर्‍यात अज्ञात इसमाचे प्रेत आढळून आले. इसमाचे वय 48 ते 50 वर्ष असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. … Read more

बाजार समितीमध्ये कांद्याला २८०० तर सोयाबीनला ६१४४ रुपये क्विंटल भाव

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-   राहता बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याच्या ७,६३७ गोण्यांची आवक झाली असून, प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त २,८०० तर सोयाबीनला जास्तीत जास्त ६,१४४ रुपये इतका भाव मिळाला आहे. राहता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कांदा नंबर एक ला २,४०० ते २,८००, कांदा नंबर दोन ला … Read more

किरकोळ कारणातून तरूणाला दगडाने मारहाण; तरूणाच्या काकासह दोघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-   किरकोळ कारणातून दोघांनी तरूणाला दगडाने मारहाण केली. या मारहाणीत योगेश पुंडलीक जावळे (वय 28 रा. मळ्याचीवाडी, तारकपूर) हा तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी त्याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारकपूर बस स्थानकच्या मागे मळ्याचीवाडी येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. भारत माणिक … Read more

या प्रकरणामुळे मंत्री गडाखांवर टांगती तलवार….वाचा काय आहे प्रकरण

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- नगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौरी प्रशांत गडाख आत्महत्या प्रकरणी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख व त्यांच्या पत्नी सुनिता शंकरराव गडाख यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली होती. गुन्हा दाखल होण्यासाठी ऋषिकेश वसंत शेटे यांनी ही खासगी फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवर 23 डिसेंबर 2021 रोजी न्यायालयाने तपासी अधिकारी … Read more

धनादेश न वटल्याने आरोपीस न्यायालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- नगर येथील सराफ बाजारातील सोन्या चांदीचे व्यापारी अभय शांतीलाल कांकरिया यांच्याकडून उसनवारी घेतलेली रक्कम परत न करता त्यापोटी दिलेले तीन धनादेश न वटल्याच्या तीन स्वतंत्र खटल्यात दिनेश गौरीशंकर पारीक (रा. गंजबाजार, शेंगागल्ली, अहमदनगर) याला नुकसान भरपाई व प्रत्येकी एक महिना कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कांकरिया यांच्याकडून पारीक … Read more

महाविकास आघाडी सरकार हे फक्त वसुली सरकार : माजी आमदार वैभव पिचड

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  महावितरण कंपनीच्या अकोल्यातील कार्यालयावर गुरुवारी भाजपच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून पाच तास ठिय्या आंदोलन केले. महावितरणकडून शेतकऱ्यांकडून मनमानी पद्धतीने वीजबिल आकारणी करून वीज वसुली करण्यात येत आहे. पूर्वसूचनेशिवाय वीज खंडित करून वेठीस धरत आहेत. यामुळे उभी पिके पाण्याअभावी जळून खाक होत आहेत. म्हणूनच या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राहत्या घरात गॅसचा स्फोट, कुठे घडली ही घटना वाचा सविस्तर…

Ahmednagar Breaking:

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- तालुक्यातील वेस येथे एका राहत्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसून, गॅसच्या स्फोट मध्ये घराचे पत्रे उडून गेली व घरातील सामानही जळाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील वेस-सोयगाव येथे गुलाब कुंडलीक … Read more

नातवाला दुचाकीवर घेऊन जाणार्‍या आजोबांसोबत झाले असे…

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  नातवाला दुचाकीवरून घरी घेऊन जाणार्‍या आजोबांना वाहनाची धडक बसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रकाश भाऊसाहेब पवळ (वय 75 रा. आदर्श कॉलनी, नालेगाव, अहमदनगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मुलीचा मुलगा शिवांश (वय 3) हा जखमी झाला आहे. अहमदनगर – कल्याण महामार्गावर शिवाजीनगर उपनगरातील मोहटादेवी मंदिराजवळ हा अपघात … Read more

दुचाकी चोरून घेऊन जाणार्‍या मुलाला नागरिकांनी पकडले अन् चोपले

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  त्याच्याकडील दुचाकी ताब्यात घेऊन त्याला चोप दिला. याप्रकरणी गोरक्षनाथ गडावरील देवस्थानचे कर्मचारी देविदास विठ्ठल कदम (वय 35 रा. मांजरसुंबा) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याने गोरक्षनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्या चोरट्याने गडावरून देवस्थानचे कर्मचारी कदम यांची दुचाकी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कारच्या धडकेने पादचार्‍याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- रस्त्याने पायी जाणार्‍या पादचार्‍यास कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. भगवान नाथ कार्ले (वय 40 रा. शेंडी ता. नगर) असे मयत पादचार्‍याचे नाव आहे. बाह्यवळण रस्त्यावर शेंडी शिवारात हा अपघात झाला. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्ले हे शेंडी शिवारातील बाह्यवळण … Read more