अशोक सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल येथे पहा……

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी २१ जागांसाठी मतदान झाले होते. यामध्ये अशोक सहकारी साखर कारखान्यात काल एकूण ९३ टक्के मतदान झाले असून ११७७४ मतदारांपैकी १०५०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच सोसायटी मतदार संघात १०० टक्के मतदान झाले. यामध्ये रविवारी रोजी ४२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत … Read more

अहमदनगर ब्रेकींग: अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून वसई विरारला पळविले आणि…

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- अहमदनगर शहरातील अल्पवयीन मुलीवर औरंगाबाद येथील युवकाने वसई विरार (मुंबई) येथे पळवून नेत अत्याचार केला.(Ahmednagar Breaking) भिंगार कॅम्प पोलिसांनी युवक सय्यद मलिक अली कलीम अली (वय 19 रा. निजामगंज कॉलनी, भवानीनगर, औरंगाबाद) याला जेरबंद केले असून त्या मुलीची सुटका केली आहे. सय्यद याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बहिण-भाऊ जखमी

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दोघा बहिण-भावावर हल्ला करत त्या गंभीररित्या जखमी केले. येथील नरोडे मळ्या मध्ये राहणारे प्रवीण नरोडे त्याची बहीण पूजा नरोडे हे दोघे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता संगमनेर येथून घरी येत असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेऊन … Read more

अनुराधा नागवडे यांनी आमदारकीची तयारी सुरू करावी…

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे चिरंजीव विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची होती. त्यांनी या सर्वच्या सर्व जागा जिंकत विरोधकांची धूळधाण उडवली. या विजयाने मात्र नागवडे गटाला नवसंजीवनी मिळाली आहे. आता अनुराधा नागवडे यांनी आमदारकीची तयारी … Read more

येथे हातभट्टी दारूचा सुळसुळाट; सहा छापे, आठ व्यक्तींवर गुन्हे

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सहा गावात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांनी छापे टाकत हातभट्टी अड्डे उध्दवस्त केले. यामध्ये एक लाख 88 हजार रूपयांची दारू, कच्चे रसायन जप्त केले असून आठ हातभट्टी चालकांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मच्छिंद्र उर्फ रवी लहानू पवार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : सावधान संकट वाढतंय, जिल्ह्यात आजही रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  गेल्या २४ तासांत अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 929 नवीन करोना बाधितांची नोंद झाली असून अलीकडील काळात ही एका दिवसातील आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या ठरली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –    अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात कोंबड्यांच्या झुंजीवर सुरु होता जुगार

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- पाथर्डी शहरानजिक असणा-या माळीबाभूळगाव शिवारात कोंबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार खेळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या जुगाऱ्यांवर पाथर्डी पोलिसांनी छापा टाकून याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. तर घटनास्थळाहून १० ते ११ जण फरार झाले आहेत. घटनास्थळी पकडण्यात आलेल्या तिघांकडून १ लाख ६४ हजार १४० रुपयांचा मुद्दे माल … Read more

आठवडे बाजार बनतोय चोरट्यांचा ‘हॉट स्पॉट’… सरपंचांचे नागरिकांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहे. विशेष बाब म्हणजे आठवडे बाजारा शेजारीच पोलीस चौकी आहे. मात्र बुधवारी भरणार्‍या बाजारच्या दिवशीही चौकी बंद राहात असल्यामुळे चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. नेवासा पोलीसांनी या मोबाईल चोरांचा शोध घेवून जेरबंद करावे,अशी मागणी नागरीक करीत आहेत. अधिक … Read more

जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ…बिबट्याच्या हल्ल्यात बहिण-भाऊ जखमी

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडतच आहे. नुकतेच असाच एक प्रसंग एका बहीणभावावर ओढवला आहे. बहिण-भाऊ मोटरसायकल वरून घरी जात असताना घराजवळच उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात हि घटना घडली असून अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघे भाऊ – बहीण जखमी … Read more

विविध विकास कामांसाठी शेवगाव तालुक्याला 125 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- शेवगाव तालुक्यातील दहा पंधरा वर्षांचा अनुशेष भरून काढण्यासाठी तालुक्याला 125 कोटींचा निधी विविध विकास कामांसाठी मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती जिल्हा परीषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी येथे दिली. सामनगाव, वडुले व मळेगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आज (दि.16) जिल्हा परीषद अध्यक्षा घुले … Read more

पारनेर नागरपंचायतीवर वर्चस्व कुणाचे? 19 जानेवारीला होणार सिद्ध

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- पारनेर- नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होत आसल्याने निकालासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागत असली तरी नगरपंचायतीवर कोणाचा झेंडा लागणार आणि यातून तालुक्यावर वर्चस्व कुणाचे हे 19 जानेवारीला सिद्ध होईल. पारनेर नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर होण्याच्या वर्षभर अगोदरपासून आघाडी सरकारमधील घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षांमध्ये … Read more

काटे तोडल्याच्या कारणावरून महिलांना चक्क लोखंडी गजाने मारहाण!

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  तुम्हाला आमच्या शेजारचे काटे कोणी तोडायला सांगितले होते. असे म्हणत तिघा जणांनी दोन महिलांना लोखंडी गज व लाकडी दांड्याने जबरदस्त मारहाण केली. या घटनेत मंगल आंबेडकर व रुक्मिणी अभंग या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे घडली आहे. याबाबत मंगल संजय आंबेडकर यांनी … Read more

विनयभंगाची केस का केली अशी विचारणा करत दगडाने ठेचले !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- तुम्ही आमच्याविरुद्ध विनयभंगाची केस का दाखल केली, असे म्हणत पाच जणांनी मिळून चार जणांना लोखंडी गज, काठी व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात घडली. काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील एका गावात आरोपींनी गैरकायद्याची मंडळी एकत्रित जमविली आणि फिर्यादीच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. … Read more

काय सांगता..! बोकड कापण्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- बोकड कापण्याच्या कारणावरून चार जणांनी संगनमत करून एका तरूणाला बोकड कापण्याची सुरी, कुऱ्हाड व लाकडी दांड्याने जबरदस्त मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे घडली.सलमान नसीर सय्यद (वय १९, रा. कानडगाव, ता. राहुरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या तरूणाने म्हटले आहे … Read more

‘त्या’मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ९१ वर्षाच्या आजींचे उचलले ‘हे’पाऊल!

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार करावा, तसेच तेथे सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व मंदिराचे पावित्र्य राखले जावे, या मागणीसाठी हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी या ९१ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेने अकोले तहसील कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पहिल्या दिवशी उपोषण मागे घ्यावे, यासाठी वन … Read more

भरदिवसा घर फोडले अन तब्बल १८ तोळे सोने व रोख रक्कम केली लंपास!

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- अलीकडे जिल्ह्यातील अनेक भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. भरदिवसा घराचा दरवाजा तोडून१८ तोळे सोने व ५० हजार रुपये चोरून नेल्याची घटना नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे घडली आहे. याप्रकरणी रंगनाथ दगडू ढेरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, की लोहगाव येथील रंगनाथ दगडू … Read more

ट्रकचालक व मालकाने व्यापाऱ्याला लावला १३लाखांचा चुना

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  ट्रकचालक व मालकाने ट्रकमधील सोयाबीनची परस्पर विक्री करून एका व्यापाऱ्याला चक्क १३लाखांना चुना लावल्याची घटना नेवासा तालुक्यात घडला आहे. याबाबत व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित अनिल गुंदेचा असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गुंदेचा यांची … Read more

पैशासाठी विवाहितेचा छळ : सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  बांधकाम करण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार नेवासा तालुक्यातील सोनई येथे घडला आहे. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या सहा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत विवाहीत तरुणी दिपाली गडाख ( देवळाली प्रवरा ता. राहुरी) हिच्या फिर्यादीवरुन पती गणेश … Read more