इनाम जमीन परस्पर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करू; आश्वासनानंतर महिलांचे उपोषण स्थगित
अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- राहाता येथील इनाम जमीन परस्पर विक्री करणार्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तीन महिलांचे सुरू असलेले उपोषण नायब तहसीलदार यांच्या हस्ते सोडविण्यात आले.(Women’s fast postponed) सविस्तर वृत्त असे कि, राहाता येथील इनाम जमिनीची परस्पर नोटरी करून विक्री करणार्या नागरिकांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी राहाता तलाठी कार्यालयासमोर … Read more