जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशलवर व्हायरल… संगमनेरात तणाव
अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021:- सोशल मीडियाचा वाढता वापर अनेकदा चुकीच्या कामासाठी केला जातो आहे. याचाच परिणाम म्हणजे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असते. असाच काहीसा प्रकार संगमनेरात झाला आहे. नुकतेच एका धर्मगुरुच्याबद्दल सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संगमनेरात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान जातीय तेढ निर्माण करणाऱ्या या पोस्टमुळे संगमनेरात तणावग्रस्त वातावरण निर्माण … Read more