पंधरा फूट खड्डयात पडलेली चिमुरडी ! नंतर झाले असे काही..
कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागात मंगळवारी सकाळी इमारतीच्या बांधकामासाठी खाेदलेल्या खड्डयात पडलेल्या चार वर्षीय चिमुकलीला वाचवण्यात प्रशासनाला यश आले. दिड ते दोन तास शर्थीचे प्रयत्न करून चिमुकलीला बाहेर काढण्यात आले. प्रथमोपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. ईश्वरी संतोष गंगावणे असे या मुलीचे नाव आहे. ईश्वरी ही चार वर्षीय चिमुकली मंगळवारी … Read more


