राज्यातील सत्ताधारी पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करणार का?
अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- महागाईमुळे देशातील जनता भरडली गेली आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे दिवाळीत पेट्रोल व डिझेल दर कमी झाले आहेत. यावरून सध्या राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधक भाजप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते … Read more



