गोरगरिबांच्या हक्काच्या धान्याची काळ्या बाजरात होणार होती विक्री, मात्र…
अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- मध्यरात्री आयशर गाडीमधून अकोले तालुक्यातील स्वस्त धान्य काळया बाजारात विकण्यासाठी नेत असताना नवलेवाडी फाट्यावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ट्रक अडवून गहू, तांदूळ, डाळ असे २०० बॅग धान्य पुन्हा सरकारी गोदामात पाठविले आहे. तहसीलदार सुरेश थेठे, पोलिस अधिकारी मिथुन घुगे, सर्कल बाबासाहेब दातखिळे, सुनील मुळे, गोडाऊन किपार शिंदे यांनी … Read more