Ahmednagar Corona Update Today : जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ४७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

इंधन दरवाढी विरोधात युवासेनेकडून सायकल रॅलीच्या माध्यमातून निषेध

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेने महाराष्ट्रात सायकल रँलीच्या माध्यमातून तिव्र निषेध नोदविला आहे.इंधन दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली असुन ऐन दिवाळीच्या सणात महागाईचा भडका उडाला आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात युवा सेनेच्या वतिने शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री मा.ना.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना … Read more

बाळासाहेब थोरात म्हणाले काही देव पाण्यात ठेऊन बसले आहेत, काही जण स्वप्नात बडबडत आहे !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाच्या सोळाव्या वर्षाचा आनंद मेळावा संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील कार डोंगरावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सदाशिव लोखंडे, दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रकल्पप्रमुख दुर्गा तांबे, … Read more

गडाख कुटुंबियांच्या जवळ गेल्याने ‘त्या’ सात जणांनी माझा गेम केला…

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- एके काळी प्रशांत गडाख यांचा स्वीय सहाय्यक असेलेल्या प्रतिक काळेने आत्महत्येपूर्वी जे पत्र (सुसाईड नोट) लिहून ठेवली आहे, त्या पत्रामुळे राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या संस्थेतील कर्मचारी व मंत्री गडाख यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हहीत प्रतिकने आत्महत्या केली. त्या एमआडीसी पोलिसांनी मयत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ कांदा मार्केटमध्ये 52 हजार गोण्या आवक ! भाव मिळाला…

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- नेवासा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ सुरुच असून काल शनिवारी 51 हजार 740 गोण्या ( 28 हजार 457 क्विंटल) आवक झाली. भाव जास्तीत जास्त 3400 रुपयांपर्यंत स्थिर होते. एक़-दोन लॉटला 3300 ते 3400 रुपये भाव मिळाला. मोठा कलर पत्ती कांद्याला 2800 ते 3200 रुपये … Read more

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज संगमनेरमध्ये…

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- थोर स्वातंत्रसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या हरित सृष्टीचा नवा मंत्र देणाऱ्या दंडकारण्य अभियानाच्या सोळाव्या वर्षाचा आनंद मेळावा तालुक्यातील पिंपरणेच्या कार डोंगर परिसरात आज रविवारी दुपारी १ वाजता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या उपस्थितीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर तालुक्यात शनिवारी दि. ३० ऑक्टोबर दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे. मालवाहू कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर डोळासणे येथील उड्डाणपुलाजवळ घडला. या अपघातात दीपक शिवाजी डोखे रा. माळवाडी ता, संगमनेर मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतात झाडाखाली झोपलेल्या महिलेवर अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- नेवासा तालुक्यातील एका महिलेवर चौघांंनी अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारच्यावेळी शेतात झाडाखाली झोपलेल्या महिलेवर चौघांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या आधी तीन महिन्यापूर्वीही या चौघांनी सदर महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला होता असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन संतोष … Read more

Ahmednagar Corona Update Today : 30-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज २४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ३३४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही 140 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

चंदनाच्या झाडाची चोरी करणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- चंदनाच्या झाडाची चोरी करणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागापूर एमआयडीसीतून अटक केली आहे. गणेश सुभाष जाधव (वय 20 रा. समतानगर, चांदा ता. नेवासा) असे अटक केेलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 18 सप्टेंबर 2021 रोजी एमआयडीसीतील लुनार इंजिनिअर्स कंपनीतून चोरट्यांनी चंदनाचे झाड, कॉपर केबल, … Read more

निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- आज सकाळी सहा वाजता निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनात साधारण अर्धा टीएमसी पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती, यामुळे धारण साठ्यात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र आता पाऊस थांबून बरेच दिवस झाले सध्या प्रवरा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पशुवैद्यकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव शिवारात खासगी पशूवैद्यक शंकर सोमनाथ गायकवाड (वय २६) यांचा शेतळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे तालुक्यात एकाच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पेशाने पशुवैद्यकीय असलेले शंकर सोमनाथ गायकवाड हे आपल्या … Read more

फिर्यादीचा खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यास नकार देणार्‍या फिर्यादीच्या नातेवाईकाचा खून करण्याची धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यातील सोनविहिर येथे घडली होती. या गुन्ह्यात आरोपी विकास फुलसिंग भोसले (रा. मोरे चिंचोरा ता. नेवासा) यास जन्मठेपेची व 15 हजार रूपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : समृद्धी महामार्गाच्या कामावरील ड्रायव्हरची हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील भोजडे लौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भोजडे शिवारात वादे यांचे पोल्ट्रीजवळ गाडी ड्रायव्हरला मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली. कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली. कोपरगाव तालुक्यातील राज्याच्या महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील कामावर काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास … Read more

Ahmednagar Corona Update Today : 29-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज १६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १७० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

प्रवरा मेडीकल ट्रस्ट कर्मचाऱ्यांना २३ टक्के पगार वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :-  प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने यंदा कर्मचाऱ्यांना दिपावली निमित्ताने २३ टक्के पगार वाढ देण्यात आली असल्याची घोषणा ट्रस्टचे चेअरमन डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी आज केली. प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या वतीने कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ भेट या कार्यक्रमात राजेंद्र विखे पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. … Read more

आमची सत्ता आम्ही काही करू शकतो, अशा भूमिकेत भाजपचे नेते शेतकऱ्यांना चिरडतायत

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- हुकूमशाही काय आहे, हे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमुळे आज पाहायला मिळत आहे. त्यांच्या विरोधात बोलले म्हणून खासदार राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्याचेही सोशल मीडिया अकाउंट बंद केले जात आहे. तसेच आम्ही सत्तेत आहोत म्हणून काहीही करू शकतो, अशा भूमिकेत भाजपचे नेते शेतकऱ्यांना चिरडत आहेत. अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार प्रणिती … Read more