कोरोनामुक्तीकडे वाटचाल ! गेल्या 24 तासात ‘या’ तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची ‘शून्य’ नोंद

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :-  राज्यात एकीकडे कोरोनाबाधितांची आकडेवारी घटात असताना मात्र दुसरीकडे नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायमच होता. यामुळे प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढली होती. यातच प्रशासनाने केलेल्या कठोर उपाय योजनांमुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. नुकतेच राहाता तालुक्यात 11 करोनाबाधित रुग्ण आढळूून आले असून 27 रुग्ण बरे होऊन … Read more

‘या’ दिवशी शिर्डी संस्थानच्या नवीन 17 विश्वस्तांचे मंडळ जाहीर होईल !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :-  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या नवीन विश्वस्त मंडळाला अपूर्ण विश्वस्त संख्येमुळे पदभार स्वीकारण्यास औरंगाबाद खंडपीठाने मनाई केली होती. दरम्यान नुकतेच शासनाच्यावतीने शपथपत्र दाखल करण्यात आले असून उर्वरित विश्वस्त नियुक्ती करण्यासाठी अजून वेळ मागीतला आहे.पुढील सुनावणी 17 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आल्याने 17 विश्वस्तांचे मंडळ जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. … Read more

लोणी बुद्रुक ग्रामपंचायत कर्मचार्यांना ७० दिवसांचा पगार दिवाळी बोनस जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील व जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्‍या लोणी बुद्रूक ग्रामपंचातीच्‍या वतीने कोव्‍हीड संकटाच्‍या काळात गावातील नागरीकांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासाठी व रुग्‍णांची संख्‍या कमी होण्‍यासाठी ग्रामपंचायत कर्मचा-यांनी घेतलेले परिश्रम लक्षात घेता दिवाळी सणानिमित्‍ताने कर्मचा-यांना ७० दिवसांचा पगार बोनस म्‍हणून जाहीर … Read more

शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला लागलेल्या आगीत 4 एकर ऊस जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- शॉर्टसर्किटमुळे ऊस पिकाला लागलेल्या आगीत चार एकर ऊस जळून गेल्याची घटना नेवासा तालुक्यातील भालगाव येथे घडली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच अतिवृष्टी, कोरोना संकटांमुळे हवालदिल झालेला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबत माहिती अशी की, भालगाव येथून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर तनपुरे वस्तीजवळ प्रशांंत तनपूरे यांची … Read more

अवैध गोवंश हत्या बंद करण्यासाठी ‘या’ नगराध्यक्षांचे डीवायएसपींना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव शहरातील संजयनगर, सुभाषनगर व बैलबाजार परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या बंदिस्त रहिवास क्षेत्रात किंवा लगतच्या पत्रा शेड/बंदिस्त पत्रा, कुंपण भिंतमध्ये होत आहे. यापूर्वी वेळोवेळी गोवंश हत्या विरोधी संघटनांनी प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देऊनही पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे तत्काळ गोवंश हत्या बंद करावी, अशी मागणी … Read more

Ahmednagar Corona Update Today : 28-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज १९४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार ९२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

हद्दच झाली ! नगर जिल्ह्यात होतीय सोयाबीनची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील खोकर व भोकर परीसरातील शेतकर्‍यांच्या शेतातून काढणी झालेली सोयाबीन चेारीला जाण्याचा प्रकार सुरू झाला आहे. खोकर येथील एका शेतकर्‍याची ४८ हजाराची, तर भोकर येथील एका शेतकर्‍याच्या शेतातून ६५ हजाराची काढणी झालेली सोयाबिन चोरीला गेली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोकर शिवारातील … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही 167जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर जिल्ह्यातील या कारखान्यात सुरु होती वीजचोरी ! आता झालाय इतका दंड…

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- वीज वितरणच्या पथकाने तालुक्यातील ब्राम्हणगाव वेताळ येथील बर्फ कारखान्यावर धाड टाकून बर्फ कारखान्याची वीज चोरी उघडकीस आणली. सदर ठिकाणी वीज मीटर बायपास करुन संपूर्ण बर्फ कारखान्याचा लोड रात्रीच्या वेळेस तीज चोरी करत असल्याने त्यांना महावितरण कंपनीतर्फे एकूण ४ लाख ५८ हजार १५० रुपयाचा दंड करण्यात आला. श्रीरामपूर येथील … Read more

120 कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेस मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- आमदार आशुतोष काळे यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर कोपरगाव शहराला एक अनोखी मात्र महत्वपूर्ण भेट दिली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी 120 कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेस तांत्रिक मंजुरी दिली आहे. याविषयी अधिक माहिती देताना आमदार काळे म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत आपण शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे … Read more

बससेवा सुविधेसाठी माजी मंत्री पिचडांचे परिवहन मंत्र्यांना साकडं

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली अनेक महिने लालपरीची धाव हि रोखण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी बससेवा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मात्र जिल्ह्यातील आदिवासी भाग म्हणून परिचित असलेला अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील एस.टी.बससेवा बाबत समस्यां कायम आहे. अकोले आगारासाठी नविन व चांगल्या प्रकारच्या एस.टी … Read more

मोठी बातमी ! बनावट गाय छाप तंबाखू विकणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- संगमनेरातील गाय छाप तंबाखूचे हुबेहुब बनावटीकरण करुन ते बाजारात विकणारी आंतरराज्य टोळी सोलापूर पोलिसांनी उघड केली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील एकासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून गाय छाप तंबाखू बनविण्यासाठी लागणार्‍या साहित्यासह सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सोलापूर पोलिसांकडून मिळालेली … Read more

घोडेगावात कांद्याला 3400 तर राहात्यात मिळाला 3100 भाव

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- नेवासा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल 38 हजार 981 गोण्या (21 हजार 829 क्विंटल) कांद्याची आवक झाली. जास्तीत जास्त भाव 3400 रुपयांपर्यंत निघाले. तर राहाता बाजार समितीत 2678 गोणी कांदा आवक झाली. कांद्याला 3100 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समिती एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला 2700 ते … Read more

चाकू दाखवत म्हणाला…तू जर मला पैसे दिले नाही तर तुला सोडणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढू लागली आहे. दिवसेंदिवस या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण होऊ लागली आहे. नुकतेच राहाता तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चाकूचा धाक दाखवून पैश्याची मागणी करणार्‍या एका व्यक्तीला राहाता पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी … Read more

धक्कादायक ! चोरटे आले अन शेतकऱ्यांचा सोयाबीन गोण्यांत भरून घेऊन गेले

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- कोरोना झाला त्यानंतर अतिवृष्टी देखील झाली. या सर्व संकटाना मात देत शेतकऱ्यांनी पीक घेतले. मात्र आता या मालावर चोरट्यांची नजर पडलेली दिसून येऊ लागली आहे. नगर जिल्ह्यात चोरट्यांकडून शेतकऱ्यांचा सोयाबीन लंपास केले जात असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पहिली घटना… राहाता तालुक्यातील आडगाव … Read more

धक्कादायक ! जातीवाचक शिवीगाळ करत सरपंचाना घातला चपलाचा हार

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कसारे गावच्या दलित सरपंचांना चपलेचा हार घालून ‘आम्ही महार सरपंचाचा असाच सत्कार करतो’ असे म्हणत पाणउतारा केला गेला आहे. याप्रकरणी कसारे गावाचे सरपंच महेश अण्णासाहेब बोराडे रा. कसारे यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! अवघ्या पाच वर्षांच्या सत्यमची निर्घृण हत्या

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :-  नेवासा तालुक्यातील देडगाव येथील अपहरण केलेल्या सत्यम संभाजी थोरात या पाच वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह छन्नविछन्न अवस्थेत शेतात आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे आहे. याप्रकरणी नेवासे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे… प्रमोद अंकुश थोरात (वय 42), … Read more

भारत देशात मोदी सरकार आल्यापासून खऱ्या अर्थाने सुर्योदय झाला !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- भारत देशात मोदी सरकार आल्यापासून खऱ्या अर्थाने सुर्योदय झाला. खरा सहकार जगण्याचे व वाढवण्याचे काम मोदी करत आहेत. जे सहकाराचे कैवारी म्हणून मिरवत होते, त्यांनीच महाराष्ट्रातून सहकार संपवण्याचे करस्थान लावले आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक खासगी साखर कारखाने काढून सहकारात जाचक अटी, अनेक कायदे व चुकीचे निर्णय घेतले त्यांनी उगाच … Read more