Ahmednagar Corona Update Today : 27-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज २१४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार ७३४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही 160 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

ट्रक आणि कारमध्ये झालेल्या अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. नुकतेच संगमनेर खुर्द शिवारात मालट्रक व स्वीफ्ट कार यांच्यात झालेल्या धडकेत कारमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. कृष्णा सुभाष कर्पे (वय 28, रा. मेनरोड, संगमनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कृष्णा कर्पे याचा माऊली डेकोरटर नावाने व्यवसाय … Read more

गुटख्याचा साठा करून चोरट्या पद्धतीने विक्री करणाऱ्यास शिर्डीत अटक

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :-  अन्न आणि औषध प्रशासनाने प्रतिबंधित हिरा पानमसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणार्‍यास शिर्डीतून ताब्यात घेतले. आशिष अशोकलाल खाबिया (वय-30) रा.गोवर्धन नगर शिर्डी असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 12 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आशिष हा अनेक … Read more

अंधश्रद्धेतून घडलेल्या ‘त्या’ हत्याकांड प्रकरणी पोलीस ठाण्यावर मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील यात्रेच्या दिवशी अपहरण झालेल्या पाच वर्षीय बालकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी नेवासा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील देडगाव येथे कोजागरी पौर्णिमेच्या दुसर्‍या … Read more

प्रभाग वाढीस मंजुरी दिली गेल्यास नगरसेवकांची संख्या वाढणार !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- राज्यासह जिल्ह्यात येत्या काळात निवडणुकीचे वारे वाहू लागणार आहे याची झुळूक आता हळूहळू पसरू लागली आहे. यामुळे इच्छुकांसह कार्यकर्त्यांची देखील धावपळ सुरु झाल्याचे पाहायला मिळते आहे. महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील नगरसेवकांच्या सदस्य संख्येत १५ टक्के वाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या आठवडय़ात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरसेवकांची संख्या … Read more

राज्यपालांच्या दौऱ्यातून शिर्डीतील साई दर्शन सोहळा वगळला.. तर्क वितर्कास उधाण

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :-महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. यामध्ये आज दि.27 रोजी ते शिर्डी येथील साईबाबा यांच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे असा पूर्वनियोजित दौरा आखण्यात आला होता. मात्र आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा आजचा आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी येथील साईबाबांच्या मंदीरातील … Read more

जिल्ह्यातील हा कारखाना उसाला अडीच हजार रुपये भाव देणार !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अामदार आशुतोष काळे यांनी ऊस दराबाबत निर्णय जाहीर करून २०२१-२२ च्या गळीत हंगामात गाळपाला येणाऱ्या ऊसाला प्रतिटन अडीच हजार रुपयांचा दर जाहीर करून ऊस दराच्या बाबतीत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ च्या ६७ व्या … Read more

श्रीरामपूरच्या राजकारणात नवा अध्याय होणार सुरू ! स्वर्गीय जयंत ससाणे यांचे स्वप्न…

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती संगीता शिंदे यांच्या सभापती निवडीला डॉ. वंदना मूरकुटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आव्हान दिले होते. त्याचा सोमवारी निकाल झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यमान सभापती शिंदे यांना पंचायत समितीची मुदत संपेपर्यंत अपात्र ठरवले आहे. सन २०१७ मध्ये झालेल्या श्रीरामपूर पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. वंदना मुरकुटे, अरुण पाटील नाईक,विजय … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या प्रेमवीराला दोन दिवसांची पोलिस कोठडी !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- लष्करात नोकरीला असल्याचा बनाव केल्याप्रकरणी लोणी (ता. राहाता) येथील एका युवकाला लष्करी अधिकाऱ्यांनी रविवारी पकडले. त्याला भिंगार पोलिसांच्या ताब्यात देत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. महेश भारत जगताप (रा. लोणी ता. राहाता) असे या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर भिंगार कॅम्प … Read more

Ahmednagar Corona Update Today : 26-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज २४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार ५२० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २०० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

नवरदेवाला घोड्यावर बसविण्याचे आश्वासन दाखवून आर्थिक फसवणूक करणारी टोळी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- नेवासा पोलिसांनी नुकतीच एक अत्यंत महत्वाची कामगिरी केली आहे. लग्न करून आर्थिक लूट करून नवर्‍या मुलीसह पोबारा करणारी 7 जणांची टोळी पोलिसांनी पकडली असून या 7 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नेवासा तालुक्यातील नागापूर येथील चंद्रकांत रायभान शेजुळ (वय 55 वर्षे) धंदा-शेती रा. नागापूर ता. … Read more

Ahmednagar corona breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही 200 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतिपदी डॉ. वंदना मुरकुटे यांची निवड निश्चित

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती सौ.संगीता शिंदे यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसच्या गटनेत्याडॉ. वंदना मुरकुटे यांची निवड निश्चित मानली जात असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सन 2017 मध्ये चुरशीच्या झालेल्या श्रीरामपूर पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉ. वंदना मुरकुटे, अरुण … Read more

राहाता बाजार समितीत साडेतीन हजाराहून अधिक गोणी कांद्याची आवक

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- निर्बंध शिथिल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाने बाजार समित्यांचा परिसर गजबजू लागला आहे. शेतातील पिकविलेला माल घेऊन शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होऊ लागले आहे. नुकतेच कांद्याची मोठी आवाक बाजारात होऊ लागली आहे. यातच राहाता बाजार समितीत 3575 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला जास्तीत जास्त 3000 रुपये भाव मिळाला … Read more

धक्कादायक घटना ! ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :-  अकोले तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढण्यास सांगितल्याच्या रागातून एकनाथ वाकचौरे यांनी जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच महेश वाकचौरे याने शेतात चालू असलेला ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हर्ष प्रशांत पवार वय २१ यांनी अकोले पोलीस ठाण्यात … Read more

दिवाळी बोनस ! या सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांची दिवाळी होणार गोड

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांची यंदाची दिवाळी गोड होणार असल्याचे दिसून येत आहे. कामगारांना 16 टक्के दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर कारखाना अतिथी गृहात अध्यक्ष माजी … Read more

Ahmednagar Corona Update Today : 25-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज १५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार २७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more