अहमदनगर ब्रेकिंग : महिला सरपंचासह ५ जणांवर ठार मारण्याचा गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अकोले तालुक्यातील कळस खूर्द येथील पाच जणांच्या विराेधात अकाेले पाेलिसांनी गुन्हा दाखल केला अाहे. अाराेपींमध्ये कुंभेफळच्या महिला सरपंच प्रिया पवार यांचाही समावेश आहे. दरम्यान, पाेलिसांनी तिघांना अटक केली. रपंच पवार व सुरेखा रुपवते हे फरार अाहेत. हर्ष पवार, यश पवार, प्रिया प्रशांत पवार, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सासरवाडीत मारहाण; जावयाने केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- पत्नीला आणण्यासाठी सासूरवाडीला गेलेल्या जावयास शिवीगाळ व मारहाण झाल्याने जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृताच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादीवरून सासरकडच्या पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मृत अनिल बाळासाहेब धाकतोडे (२३, रा. गंगापूर,ता. राहुरी) यांची पत्नी लोणी येथे माहेरी गेली होती. … Read more

Ahmednagar corona breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही 97 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

ऐन सणोत्सवात चोरट्यांच्या दहशतीने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. कुठे घर फोडण्यात आले, कुठे दुकान तर कुठे मोटारसायकलीच चोरट्यांनी लंपास केल्या. यामुळे ऐन सणोत्सवात जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कायदा – सुव्यवस्था धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरातील बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले असून येथील मध्यवस्तीत असलेल्या म्हाडा … Read more

हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून 31 हजार लुटले

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :-  एटीएममध्ये नवीन एटीएम कार्ड सुरू करून देण्याच्या बहाण्याने एकाने हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल केल्याची घटना संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानाजवळील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये घडली. त्यानंतर भामट्याने सिन्नर येथील एका एटीएम सेंटरमधून ३१ हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

संगमनेर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडून टाळे ठोकले

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरून आधीच देशात संतापाचे वातावरण आहे. यातच राज्यासह नगर जिल्ह्यात देखील याचे पडसाद उमटू लागले आहे. शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळालीच पाहिजे.” अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या राहुरी फॅक्टरी येथील शेतकी कार्यालयात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी : प्रेमासाठी ‘तो’ झाला फौजी! दहशतवादी समजून केलं…

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- ‘प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका मुलीचा प्रेमात आकंठ बुडाला. मात्र ती मुलगी बुध्दीमान निघाली. ‘तुला सरकारी नोकरी मिळाली तरच मी तुझ्याशी लग्न करील, तेव्हा तू सरकारी नोकरीसाठी प्रयत्न कर. अन्यथा माझे आईवडील … Read more

Ahmednagar Corona Update Today : 24-10-2021 जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज २२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४५ हजार ११५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 Ahmednagar Corona Breaking :- अहमदनगर जिल्ह्यात आज 140 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

महाविकास आघाडी सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले; विखे पाटलांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यास हेक्टरी फक्त दहा हजारांपर्यंतची मदत जाहीर करून शेतकऱ्याच्या नुकसानीचीही थट्टा केली. संकटकाळात शेतकऱ्याला भुलवून खोटी आश्वासने देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने याचा जबाब द्यावा, केवळ पिकांचेच नव्हे, तर शेतजमिनींची धूप झाल्याने जमिनी नापीक झाल्या असल्याने, शेतकऱ्याच्या पुढच्या दहा वर्षांच्या उत्पन्नाचे मार्गसंपुष्टात आले आहेत. असे प्रतिपादन आ.राधाकृष्ण … Read more

शिर्डी विश्वस्तांचा अपुर्ण कोरम दिवाळीपूर्वी पूर्ण होणार

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून शिर्डी येथील नवीन विश्वस्त मंडळ हे चांगलेच चर्चेत राहिले आहे. सध्या हेच मंडळ न्यायालयाच्या फेऱ्यांमध्ये अडकले आहे. मात्र आता एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. न्यायालयाच्या फेर्‍यात अडकलेल्या शिर्डी विश्वस्तांचा अपुर्ण कोरम दिवाळीपूर्वी पूर्ण केला जाईल. शिवसेनेच्या कोट्यातील रिक्त जागांवर विश्वस्तांची नियुक्ती केली जाणार असून … Read more

साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डॉक्टरांचे राजीनाम्याचे सत्र सुरु

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अनेक दिग्गज डॉक्टरांनी काम करण्यास नकार देत येथून निघून जाणे पसंत केले आहे. सध्या स्थितीला या ठिकाणी उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची हेळसांड होत असल्याने साई संस्थान प्रशासनाने रुग्णालयाकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात शताब्दी वर्षानंतर विविध रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील उपकारागृहातील कैद्यांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव शहरात उपकारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवल्याने त्यात अटक असलेले तब्बल चार कैदी तर शहरातील अन्य ०३ असे ०७ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर त्या खालोखाल कोपरगाव तालुक्यात गोधेगाव,चांदगव्हाण आदी ठिकाणी कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहे.त्यामुळे … Read more

चोरट्यांचा शेतकऱ्यांना शॉक… शेतातील विद्युत पंप नेला चोरून

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील शेतकरी सोपान मोहन काळे (वय-७२)यांच्या काळे वस्तीवरून चोरट्यानी पाच हजार रुपये किमतीच्या लक्ष्मी कंपनीच्या पाच अश्वशक्तीच्या विद्युत पंपावर डल्ला मारला आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहित अशी कि, कोपरगाव शहराच्या पूर्वेस साधारण बारा … Read more

साईंचा दरबार खुला झाला आता प्रसादालयही सुरु करण्याची होतेय मागणी

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- शिर्डीतील श्री साईबाबांचे प्रसादालय राज्य शासनाचे नियम आणि अटी-शर्तीचे पालन करून सुरू करावे, अशी मागणी भारतीय जनता युवा वॉरियर्सच्यावतीने श्री साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानाईत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत तुषार महाजन म्हणाले की, श्री साईबाबांचे प्रसादालय राज्य शासनाच्या नियम आणि अटीशर्तीचे पालन करत सुरु करावे. साईबाबा संस्थानच्यावतीने … Read more

राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवर लावलेल्या ४५ रूपयांच्या कराचे काय – माजी मंत्री आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :-  भाकरी थापण्याचे आंदोलन करून केंद्र सरकारच्या विरोधात टाहो फोडणार्यांनी पेट्रोल डिझेलवर राज्य सरकारने लावलेले कर माफ करून घेण्यासाठी आग्रह धरावा असा सल्ला भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. तालुक्यातील जळगाव आणि वाकडी येथे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सुमारे २ कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात … Read more

प्रधानमंत्र्यांनी धाडसाने घेतलेल्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यातही मोठे यश

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :-  देशातील शंभर कोटी मात्राचे पूर्ण झालेले उद्दीष्ट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास या त्रिसूत्रीचे यश असल्याचे प्रतिपादन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. केंद्र सरकारने संपूर्ण देशात सुरू केलेल्या मोफत लसीकरण मोहीमेचा १०० कोटींचा टप्पा पूर्ण झाला.या विश्वविक्रमी मोहीमेत योगदान देणाऱ्या राहाता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात पुन्हा वाढले कोरोना रुग्ण ! जाणून घ्या आजची आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 Ahmednagar Corona Breaking :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये घट होत आहे. मात्र आज आढळलेल्या बाधितांच्या आकड्यामध्ये थोडीशी वाढ झाली आहे. यामुळे आकडा घटला असला तरी प्रत्येकाने नियम पाळणे गरजेचे आहे. आज शनिवारी जिल्ह्यात एकुण 240 कोरोना बाधित आढळले आहेत. आज शनिवारी आढळलेल्या बाधितांचा आकडा शुक्रवारच्या तुलनेत 71 ने … Read more