सिनेमांचे शूटिंग झालेला ‘तो’ बगिचा समस्यांच्या विळख्यात
अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या भितींच्या पायथ्याशी असणा-या बगिच्याची अत्यंत दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. समस्यांच्या विळख्यात सापडलेला या बगिच्याकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे . अकोले तालुक्यातील पश्चिमेला तालुक्यापासुन ४९ कि मी .वर १९१६ साली ब्रिटीशांनी भंडारदरा धरणाची निर्मिती केली .त्याच वेळी भंडारदरा धरणाच्या बगिच्याची निर्मिती देखील झाली . राजकपुरसारखा … Read more