पोलिसांनी समजावून सांगितले तरी न ऐकणाऱ्या ‘त्या’ टोळक्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हुल्लडबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपुरात घडला आहे. दरम्यान याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सुमारे 60 ते 65 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पैगंबर जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद मिरवणूक वेस्टर्न चौकात शांततेत पार … Read more

विनापरवानगी मिरवणूक पडली भारी…अनेकांवर झाले गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता काही तरुणांनी पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक काढली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 20 ते 22 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करून विनामास्क करोना आजाराच्या अनुषंगाने करोना आजार पसरू शकतो हे त्यांना माहीत असताना … Read more

क्रूरतेचा कळस ! तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला दिले चटके… जिल्ह्यातील धक्कादायक घटना

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर शहरात एका 19 वर्षीय तरुणीला घरात कोंडून तिच्या प्रायव्हेट पार्टला चक्क उलाथनीने चटके दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना अकोले नाका परिसरात घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन महिलांसह एक पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन महिलांना अटक केली असून एक पुरुष अद्याप पसार … Read more

घोडेगाव कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांदा गोण्यांची आवक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांदा गोण्यांची आवक झाली आहे. विशेषबाब म्हणजे सोमवारच्या तुलनेत कांदा आवकेत 5 हजार गोण्यांनी वाढ झाली आहे. बुधवारी 45 हजार 59 गोण्या (25 हजार 230 क्विंटल) इतकी कांदा आवक झाली. सोमवारी 40 हजार गोण्या आवक झाली होती. मोठ्या … Read more

आज ३०७ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २१४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४३ हजार ८८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २१४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठी घट ! आज वाढले फक्त इतकेच रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 214 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

बँक मॅनेजरचा मुजोरपणा… आक्रमक ग्रामस्थांनी दिला बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अत्यंत महत्वाची समजली जाणारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेला ग्रामस्थांनी टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. या शाखेतील बँक मॅनेजर मुजोरी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, साकुर मधील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेतील 40 ते 42 हजार खातेदारांच्या … Read more

किरकोळ वादातून नेवाशात दोन गटांत तुंबळ ‘फ्री-स्टाईल’ मारामारी; 16 आरोपींना अटक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- नेवासे शहरातील वडार गल्ली येथे खेळताना दोन लहान मुलांत झालेल्या भांडणावरून दोन गटांत तुंबळ ‘फ्री-स्टाईल’ मारामारी झाली. यात दोन्ही गटांतील एकूण पाच जण जखमी झाले. याप्रकरणी मंगळवारी रात्री परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादींवरून नेवासे पोलिसांत एकूण सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 16 जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक … Read more

शहरातील ‘त्या’ पशुपालकांवर होणार गुन्हा दाखल; नगराध्यक्ष वहाडणेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव शहरात अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गाई घोळक्याने बसलेल्या आढळतात. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असते. अनेकदा गायीची झुंज झाल्याने अपघातही घडतात, यामुळे अशा प्राण्यांना जप्त करण्यात येणार असून संबंधित पशुपालकांवर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिला आहे. याबाबत पुढे बोलताना वहाडणे म्हणाले, … Read more

गुटख्याची वाहतूक करणारी कार पोलिसांनी मुद्देमालासह पकडली; चालक झाला फरार

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- गुटखा व तंबाखू जन्य पदार्थांचीवाहतूक करणार्‍या वाहनाने एका मोटारसायकलला धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर वाहनचालक फरार झाला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुद्देमाल जप्त केला असून एकाजणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वडगावपान ते तळेगाव जाणार्‍या रोडवर वडगावपान फाट्यावर एका वाहनामधून बेकायदेशिररित्या … Read more

देव तारी त्याला कोण मारी ! बिबट्याच्या जबड्यातून दीड वर्षीय बालिका बचावली

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजवायास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडत असताना जिल्ह्यातील अकोले येथून एक नागाचा थरकाप उडविणारी घटना समोर येत आहे. एका बिबट्याच्या जबड्यातून एक दीड वर्षीय बालिका बालंबाल बचावल्याची घटना घडलीय. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या या बालिकेवर अकोले येथील एका खासगी … Read more

मिरवणूक दरम्यान गोंधळ घालणार्‍या तरुणांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत समजावून सांगूनही काही तरुणांनी एका चौकात गोंधळ घातल्याचा प्रकार श्रीरामपूर मध्ये नुकताच घडला होता. अखेर नाईलाजाने पोलिसांनी या तरुणांना हुसकावून लावण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, छत्रपती शिवाजी महाराज रोडवरून सय्यद बाबा चौक याठिकाणी घोडा मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात सुरु असलेल्या अवैध्य दारू विक्रीवर पोलिसांची धाड

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- अकोले तालुक्यातील राजूर येथे दारूबंदी असतानाही राजरोस अवैध्य दारू विक्री होत असून राजूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी अवैध्य व्यवसायिकांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राजूर येथील संजय शुक्ला व रामदास कानकाटे यांनी अवैधरित्या दारू विक्री करीता घरात साठा करून ठेवल्याबाबत राजूर … Read more

लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एकास पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे, यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागला आहे. याला आळा बसावा यासाठी पोलीस देखील आक्रमक पाऊले उचलू लागले आहे. नुकतेच एका तलवार धारी व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासे तालुक्यातील बेलपिंपळगाव शिवारात हॉटेल मटन भाकरी … Read more

आज सरकार पडेल, उद्या सरकार पडले असे त्यांना वाटत होते; मात्र तसे झालेच नाही…

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून विरोधक आणि सत्ताधारी यामध्ये नेहमीच आरोप – प्रत्यारोप होत असते. यातच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच एका वक्तव्यावरून भाजपचे न्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणखी एका नेत्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. … Read more

Ahmednagar Corona Update Today : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

Ahmednagar Corona Update Today :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३२५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४३ हजार ५८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २५७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

केंद्रानेच सर्व काही करावे ही अपेक्षा असेल तर सतेवर राहाता कशाला ॽ

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- राज्यातील आघाडी सरकार सामान्य माणसाच्या हिताचा कोणताही निर्णय न करता सतेवर धिम्मपणे बसून आहे. सर्वकाही केंद्राने करावे हीच जर त्यांची अपेक्षा असेल तर सतेवर राहाता कशालाॽ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय देशातील नागरीकांना समर्पित झाला आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी … Read more

पोलिस ठाण्यात १५ वर्षांपासून असलेल्या मोटारसायकलींचा होणार लिलाव

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- लोणी पोलिस स्टेशनमध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मोटरसायकली पडलेल्या आहेत. वाहन मालकांचा शोध घेतला असता वाहन मालक आढळून आलेले नाही. वाहने पूर्णपणे सडलेली असून चेसी नंबर इंजिन नंबर अर्धवट आहेत.ही वाहने पुन्हा ना दुरुस्ती होणारे नाही. राहाता तहसीलदार यांच्या आदेशानुसार या मोटारसायकलींची लिलावाद्वारे विक्री होणार आहे. ज्यांना … Read more