अहमदनगर ब्रेकिंग : अखेर तो बिबट्या जेरबंद !
अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- अकोले तालुक्यातील वारंघुशी गावच्या शिवारातून वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात परिसरातून नागरिकांना त्रस्त करून सोडलेल्या बिबट्याला रविवारी जेरबंद करण्यात वन विभागास यश आले. बऱ्याच दिवसापासून आदिवासी शेतकऱ्यांच्या पशुधनावरच तो हल्ला करून ठार मारून ताव मारत होता. त्यामुळे वारंवार वारंघुशी गावांतून या बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी नागरिक करीत होते. या बिबट्याच्या हल्ल्यात … Read more