अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 258 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

धोका वाढला ! महसूलमंत्र्यांचा तालुक्यात कोरोनाची शतकी खेळी

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-  राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटताना आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. एकीकडे दिलासादायक परिस्थिती असली तरी दुसरीकडे एकट्या नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कोरोनाने अनेक विक्रमी आकडेवारी पार केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महसूलमंत्र्यांचा तालुका संगमनेर मध्ये आढळून आले आहे. जिल्ह्यातील दैनंदिन करोना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील २१ गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यातील करोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी, तसेच १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असलेल्या गावांत कोविड नियमांचे पालन होत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे १० दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने ६९ गावांत लॉकडाऊन केले होते. त्यापैकी ६१ गावात करोना नियंत्रणात आला आहे. उर्वरित ८ गावांसह नव्याने १३ गावांमध्ये कोविड लॉकडाऊन … Read more

महावितरणचा अजब न्याय; आकडे बहाद्दर निर्धास्त तर कारवाईची तलवार नियमित वीजबिल धारकांवर

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- कोळसा तुटवड्यामुळे देशासह राज्यावर भारनियमनाचे संकट घोंगावत असताना मात्र दुसरीकडे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात वीजचोरीच्या घटना घडत आहे. मात्र तालुक्यात महावितरण विभागाच्या एका अजबच कारवाईची चर्चा सध्या रंगत आहे. नेवासा तालुक्यात वीजचोरचे मोठे प्रमाण असून सरासरी बिलाच्या माध्यमातून अधिकृत वीजजोड असलेल्यांकडूनच वीज चोरी करणार्‍यांच्या बिलाची रक्कम वसूल केली … Read more

ग्रामसेवकांची कृपा ! गायगोठा न बांधताच लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव तालुक्यात एक धक्कादायक घोटाळ्याचा प्रकार समोर आला आहे. नरेगा अंतर्गत गायींचे गोठा अनुदान योजनेत पंचायत समिती पदाधिकार्‍याने जवळच्या लोकांना या योजनेचा लाभ दिला असून गायगोठा न बांधताच अनुदान वाटले असल्याची तक्रार प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप काळे यांनी केली आहे. याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 445 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

राहाता बाजार समितीत काय आहे कांद्याचा दर? जाणून घ्या एका क्लिकवर

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- कोरोना त्यानंतर अतिवृष्टी अनेक संकटांवर मात करत बळीराजाने मोठ्या मेहनतीनं पिके घेतली आहे. यातच सातत्याने कांद्याच्या भावामध्ये होणाऱ्या चढउतार पणामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाले आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्यांची विक्रमी आवक सुरूच आहे. यातच राहाता बाजार समितीमध्ये देखील नियमित कांदा गोण्यांची आवक होत असल्याची माहित मिळते … Read more

Ahmednagar Corona Update Today : 14 ऑक्टोबर 2021

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज ४०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४१ हजार ७५१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३१८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

हत्याकांडाने जिल्हा हादरला ! कोंबड्या चोरल्याप्रकरणी एकाचा खून; नदीपात्रात आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्या तीळ अकोला तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे कोंबड्याचोरी प्रकरणी तालुक्यात एकाचा खून झाला आहे. सरपंचांकडे तक्रार केल्याचा राग धरून गर्दनी येथील दशरथ नारायण मडके यांचा खून झाला. कोंबड्या चोरण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून गर्दनीच्या दशरथ नारायण मडके याचा खून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 318 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर ब्रेकिंग : पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याची नदीत उडी घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेले नुकसान यामुळे नेवासे तालुक्यातील सुरेगाव येथील उपसरपंच व शेतकरी सुनील वसंतराव शिंदे (वय ५०) यांने प्रवरासंगमच्या गोदावरी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. सुरेगाव येथील सुनील शिंदे हे कष्टाळू प्रगतशील शेतकरी होते. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेले पीक डोळ्यादेखत जात असल्याने त्यातच कर्जबाजारीपणा … Read more

निळवंडे ! 8 कोटी खर्चाचे धरणाचा खर्च झाला 2 हजार कोटीहून अधिक

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- उत्तर नगर जिल्ह्यातील निळवंडे धरण 1970 मध्ये आठ कोटी खर्चाचे धरण होते मात्र पन्नास वर्षानंतर हेच धरण 2 हजार 370 कोटींवर गेले. आज अखेर प्रकल्पासाठी 1 हजार 700 कोटी खर्च झाले आहेत तर उर्वरित कामांसाठी आणखी 590 कोटींची गरज आहे. जून 2022 मध्ये विभागाकडून मुख्य कालवे पूर्ण करण्याचे … Read more

संगमनेरातील कत्तलखाने प्रकरणी आंदोलन… आश्वासन.. अन माघार

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कत्तलखान्या प्रकरणी जबाबदार असणार्‍या पोलिस अधिकार्‍यांविरुद्धध निलंबनाची कारवाई करावी, सराईत गुन्हेगारांना तडीपार करावे या प्रमुख मागण्यासाठी कार्यकर्त्यांनी मंगळवारपासून पुन्हा बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र भाजपचेे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा पोलीस … Read more

अकोल्यातील मडके खून प्रकरणी पोलिसांनी दोघांना केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- अकोल्यातील गर्दनीच्या दशरथ नारायण मडके याचा खून केल्याप्रकरणी देवजी देवराम खोडके व कावजी संतू मेंगाळ या दोघांना अकोले पोलिसांनी गजाआड केले आहे. दरम्यान कोंबड्या चोरण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून आरोपींची हा धक्कादायक पाऊल उचलले असल्याची माहिती मिळते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील गर्दणी … Read more

धक्कादायक ! नव्याने 13 गावांत कोविड लॉकडाऊन लावण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 10 दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने 69 गावांत लॉकडाऊन लावला होता. यातील 61 गावात करोना नियंत्रणात आला असल्याचे दिसून येत आहे. मात्र उर्वरित आठ गावांत रुग्ण कमी झाले. मात्र, ते पूर्णपणे थांबलेले नाहीत. यामुळे या आठ गावांसह नव्याने 13 गावांत कोविड लॉकडाऊन लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात या ठिकाणी कांद्याला वर्षातील उच्चांकी भाव !

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये मंगळवारी 5 हजार 300 रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. (Ahmednagar Breaking: The highest price of onion in this place in the district!) 2021 या वर्षातील हा आतापर्यंतचा उच्चांकी भाव आहे. कांद्याची एकूण 33 हजार 144 गोण्या (18 हजार 565 … Read more

हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर असणाऱ्या डोहात बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर असणाऱ्या डोहात बुडून औरंगाबाद येथील ज्ञानेश्वर मधुकर दांडाईत (वय-21) या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची समजलेली अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद शहरातील पर्यटक मंगळवारी पर्यटनासाठी हरिश्चंद्रगड परिसरात आले होते. परंतु गत दोन- तीन दिवसांपूर्वी या … Read more

Ahmednagar lockdown news : अहमदनगर जिल्ह्यातील आणखी २१ गावात लॉकडाऊन ! पहा तुमचे गाव तर नाही ….

Ahmednagar lockdown news :- अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने आणखी २१ गावात दि.१४ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केला आहे. खालील तालूक्यातील गावांमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने, मेडीकल, टेस्टिंग सेंटर इ. वगळता इतर सर्व आस्थापना दुकाने, वस्तु विक्री सेवा इ. दिनांक 14/10/2021 रोजी 00.01 वाजेपासून ते दिनांक 23/10/2021 रोजी रात्री12.00 … Read more