संगमनेरला पछाडत राहाता तालुका कोरोना आकडेवारीत अग्रस्थानी
अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- राज्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी घटत असताना दुसरीकडे मात्र नगर जिल्ह्याचा कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे आधीच प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक गावांमध्ये लॉकडाऊन देखील घोषित करण्यात आला आहे. दरम्यान नुकतेच कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये टॉप असलेल्या संगमनेरला पछाडत राहाता तालुक्याने अग्रस्थानी झेप घेतली … Read more

