अहमदनगर ब्रेकिंग : रेल्वेच्या धडकेने महिलेचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- श्रीरामपूर परिसरातील रेल्वे रुळावर रेल्वेची धडक बसल्याने महिला श्रीमती सुनिता संतोष सौदागर,वय 40 वर्ष,राहणार -भीम नगर, वार्ड नंबर 6,श्रीरामपूर या महिलेचा मृत्यू झाला आहे. रेल्वेची धडक बसल्यानंतर सुनीता यांना श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु तेथील डॉक्टरांनी सुनीता या मयत झाल्याचे श्रीरामपूर शहर पोलिसांना … Read more

धक्कादायक ! मुलाची चूक कुटुंबियांना पडली महागात; गॅसच्या स्फोटात तिघे गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील कासली फाट्या नजीक असलेल्या गॅस गोदामानजीकच्या एका घरात गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. त्यात महिला रंजना सोमनाथ कवडे रा. संवत्सर व महिलेचा पती सोमनाथ कवडे, एक लहान मुलगा असे तिघे गंभीर जखमी झाल्यामुळे कोपरगाव तालुक्यात … Read more

जाणून घ्या जिल्ह्यात आतापर्यंत किती पावसाची नोंद झाली

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :-  गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे अनेक ठिकाणच्या नद्या, धरणे, बंधारे, तलाव दुथडी भरून वाहिले होते. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. यात नगर शहरातील नालेगाव महसूल मंडलात अतिवृष्टी झाली असून संगमनेर आणि श्रीरामपूर मंडलातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आतापर्यंत 663.9 … Read more

Maharashtra Bandh : अहमदनगरमध्ये बंदला प्रतिसाद नाही !

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- Maharashtra Bandh विषयी Live Updates साठी पेज रिफ्रेश करा.  अहमदनगरमध्ये बंदला प्रतिसाद नाही, बाजार समितीत व्यापारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी अहमदनगरला सरकारच्या महाराष्ट्र बंदला न जुमानता कृषी उत्पन्न बाजार समिती सुरूच आहे. तर बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळे आणि फुलांची आवक पहिला मिळाली. यावेळी नगरच्या बाजार समितीत … Read more

अरे बापरे!चक्क जिलेटिनच्या साह्याने एटीएममध्ये स्फोट घडवून लाखो रुपये पळवले

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात एटीएम चोऱ्यांच्या घटना वाढल्या होत्या. नंतर काही काळ या घटना थांबल्या होत्या मात्र आता पुन्हा एटीएम चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. आता तर चक्क जिलेटिनच्या साह्याने एटीएममध्ये स्फोट घडवून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना राहाता तालुक्यातील लोणी … Read more

संशय आल्याने पोलिसांनी घेतली वाहनाची झडती; सापडले चक्क दिड लाखाचे स्पिरीट !

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- गस्तीवर असलेल्या पोलिसांना एका वाहनाचा संशय आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग करून त्या वाहनाची झडती घेतली असता तब्बल दीड लाख रुपयांचे दारू बनवण्यासाठी उपयोगात येणारे रसायन आढळुन आले आहे. पोलिसांनी हे रसायन व एकजण ताब्यात घेतला आहे. ही कारवाई संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारात केली. याबाबत सविस्तर माहिती अशी, … Read more

ठेवीदारांना कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या ‘त्या’ पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्ता होणार जप्त !

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- नेवासा तालुक्यातील सोनई येथील व्यंकटेश ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्थेत संचालक, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी संगनमताने ठेवीदारांच्या दोन कोटीहून अधिक रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी महसूल विभागाने कारवाई केली आहे. पाच संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणून मालमत्ता जप्त करण्याचे आदेश नगर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिले आहेत. या आदेशाने परीसरात खळबळ उडाली … Read more

जिल्ह्यातील ‘हे’ विमानतळ झाले पुन्हा सुरू

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- राज्यात कोविडच्या प्रादुर्भावामुळे मागील सहा महिण्यांपासून बंद असलेले शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळअखेर रविवारी सुरू झाले. स्पाईसजेट कंपनीच्या चेन्नई ते शिर्डी या पहिल्या फ्लाईटचे आगमन झाले. यामध्ये १७० प्रवाशी होते, असे विमान प्राधिकरणाचे संचालक श्रीवास्तव यांनी सांगितले. नाईट लँडीगचे काम प्रगतीपथावर असून लवकरच ही सेवा सुरू होईल, असा विश्वास … Read more

सुदैवाने रस्ता होता सुनसान नाहीतर घडले असते असे काही….

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील निमोण येथील ओढ्यातील डांबरी रस्त्यावर मोठा वटवृक्ष कोसळला. सुदैवाने वटवृक्ष रस्त्यावर कोसळला त्याचवेळी दुचाकी, चारचाकी वाहन अथवा कुणी या रस्त्यावरून प्रवास करीत नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील निमोण येथे ओढ्यातील डांबरी रस्त्याच्याकडेला मोठे वटवृक्ष आहेत. त्यातील एका वटवृक्ष अखेर … Read more

धक्कादायक ! एटीएममध्ये स्फोट घडवून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-  जिलेटिनच्या साह्याने एटीएममध्ये स्फोट घडवून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, या घटनेने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, लोणी खुर्दमधील वेताळबाबा चौकात असलेल्या टाटा प्रॉडक्ट इंडिकॅश कंपनीचे एटीएम आहे. … Read more

पोलीस ठाण्यात अनधिकृतरित्या व्हिडीओ शूट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-  नेवासा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या दालनात अनधिकृतरित्या व्हिडीओ सूट केल्याप्रकरणी तसेच पोलिसास धक्का दिल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी गोवर्धन पवार यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कुकाणा दूरक्षेत्राच्या जागेवर असलेल्या अनधिकृत टपन्या हटविण्याच्या नोटिसा देऊन शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास टपरीधारकांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 447 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

विजेने घेतले तीन पशूंचा जीव; सुदैवाने चिमुरडा वाचला

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-  नगर शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटांसह शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात वीज पडून दोन बैल व एक गाय ठार झाले असल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वैजापूर … Read more

ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्याची बदली

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळया ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. विशेषबाब म्हणजे या ऑडिओ क्लिपवरून जिल्ह्यासह राज्यातील वातावरण ढवळून निघेल आहे. पारनेर मधील ऑडिओ क्लिप गेल्यानंतर आता नुकतेच नेवासा पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यांची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. मात्र आता या प्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली … Read more

Ahmednagar corona news today : जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- आज ५०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३९ हजार ७१४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३७७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीचा कुजलेला मृतदेह आढळला ! परिसरात खळबळ…

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. तिच्या वडिलांनी मुलीचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.(Ahmednagar Breaking: Rotten body of minor girl found) याबाबत सविस्तर वृत्त असे कि श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील तळ्यात या मुळीचा मृतदेह आढळला आहे उशिराने या मुलीचा … Read more

ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ‘या’ दिवशीपासून पुकारणार कामबंद आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :-  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या प्रलंबित मागण्यांबाबत आता कर्मचारी युनियनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, शाखा अकोले २१ ऑक्टोबर पासून पंचायत समिती, अकोले समोर बेमुदत कामबंद व धरणे आंदोलन करणार आहे. दरम्यान याबाबतची माहिती युनियनचे तालुकाध्यक्ष संदीप घोडके यांनी दिली आहे. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 377  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम