राहाता बाजार समितीती कांद्याला मिळाला हा दर

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- कांद्याच्या वाढत्या दराने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळते आहे. यातच कांद्याचे चांगले उत्पादन झाले असल्याने शेतकरी देखील बाजार समितीमध्ये कांदा विक्रीस घेऊन येऊ लागला आहे. नुकताच राहाता बाजार समितीत ५१११ गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला ३८०० रुपये भाव मिळाला. तर डाळिंबाला १७५ रुपये भाव मिळाला. जाणून घेऊ … Read more

केंद्रीय मंत्री आठवले व खासदार लोखंडेंनी घेतली माजीमंत्री पिचडांची भेट

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या भेटीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले व खासदार सदाशिव लोखंडे हे दोघेही जण आले होते. खासदार लोखंडे यांनी पिचड यांचे दर्शन घेतले तर मंत्री रामदास आठवले आणि माजी मंत्री पिचड यांच्या मध्ये काही महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आठवले राजूर येथे … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसचा दबदबा

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- स्थानिक निवडणुका आणि पक्षांच्या विविध संघटनांतर्फे मोर्चेबांधणी हे एक समीकरण झालं आहे. त्यातच, युवा संघटनांचा नेहमीच निवडणुकांमध्ये प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसनेही संघटन बळकटीकरणाकडे विशेष लक्ष दिलं होतं. याचंच फलित यंदाच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमधील युवक काँग्रेसच्या विजयात दिसून … Read more

तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल, तर १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  महाराष्ट्र शासनाच्या दि.8 व 14 ऑक्टोंबर दरम्यान राबविल्या जाणाऱ्या ‘मिशन कवचकुंडले’ या विशेष लसीकरण मोहीमेसाठी शिर्डी उपविभाग प्रशासन सज्ज झाले आहे. या मोहीमेत गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये लसीकरण कॅम्प लावून दसऱ्यापर्यंत 90 टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. अशी माहिती शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे. जिल्ह्यात तिसऱ्या … Read more

श्रीरामपूर तालुक्यात १०२ पैकी इतक्या शाळा सुरू

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील १०२ शाळांपैकी ९४ शाळा सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी २७ हजार ८१० विद्यार्थ्यांपैकी ८४७९ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. श्रीरामपूर तालुक्यात सोमवारपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १७ शाळा, तर खासगी अनुदानित ५१ व खासगी विनाअनुदानित ३४ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा … Read more

आमदार आशुतोष काळे फोटो सम्राट व खोटे नटसम्राट !

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आणलेल्या निधीच्या कामांचे उद्घाटने करून कोपरगाव तालुक्यातसाठी एक रुपयाचाही निधी न आणता केवळ माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मंजूर केलेल्या कामांचे उद्घाटन करून फोटोसेशन करून फोटो सम्राट व खोटे नटसम्राट अशी नवी ओळख आमदार आशुतोष काळे यांनी केली. अशी टीका जिल्हा सहकारी बँकेचे … Read more

आज ६३१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३६५ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ६३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३९ हजार २१४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३६५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Shirdi Coronavirus Vaccine : शिर्डी सज्ज , दसऱ्यापर्यंत 90 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट !

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-   महाराष्ट्र शासनाच्या दि.8 व 14 ऑक्टोंबर दरम्यान राबविल्या जाणाऱ्या ‘मिशन कवचकुंडले’ या विशेष लसीकरण मोहीमेसाठी शिर्डी उपविभाग प्रशासन सज्ज झाले आहे. या मोहीमेत गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये लसीकरण कॅम्प लावून दसऱ्यापर्यंत 90 टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. अशी माहिती शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे. या मोहिमेला … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 365 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

महापुरामुळे बाधित झालेल्या कोपरगावातील व्यावसायिकांना मिळणार मदत

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- मदत व पुनर्वसन खात्याने 2019 ला आलेल्या महापुरामुळे कोपरगाव शहरातील बाधित झालेल्या व्यावसायिकांना 95.40 लाखांची मदत जाहीर केली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. दरम्यान 2019 ला कोपरगाव शहरातील व्यावसायिकांना आलेल्या महापुराच्या पाण्याचा फटका बसून या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्या व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी … Read more

राहात्यात हरबरा पिकासाठी 12 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- राहाता तालुक्यात रब्बीच्या नियोजनात सर्वाधिक क्षेत्र हरबरा पिकासाठी आहे. 32 हजार 402 हेक्टर पैकी हरबरा पिकासाठी 12 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. गहु 10.5 हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन आहे. रब्बी ज्वारीचे 400 ते 150 हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी दिली. तालुक्यात … Read more

तालुका गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी ‘या’ पोलीस ठाण्यात झाले नवीन बदल

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्यात डी. बी. पथक स्थापन केले आहे. दरम्यान नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी पोलीस ठाण्यात हे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. डी. बी. पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढणार असून येणार्‍या काही दिवसांत तालुका गुन्हेगारी मुक्त करू. असा विश्वास … Read more

पहिल्याच दिवशी साईंच्या चरणी इतकी देणगी झाली गोळा

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यासह नगर जिल्ह्यात लॉकडाऊन तसेच कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. यातच लॉकडाऊननंतर सुमारे ५ महिन्‍याने शिर्डी येथील श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आले. आज पहिल्याच दिवशी तब्बल ११ हजार साईभक्‍तांनी सामाजिक अंतराचे पालन करुन श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला. राज्‍य शासनाच्‍या … Read more

ऐन नवरात्र उत्सवात वीज उपकेंद्राला सील करण्याची नोटीस ; गावे अंधारात बुडण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील वीज उपकेंद्राकडे मागील तीन वर्षाचा मालमत्ता कर थकीत आहे. थकबाकी भरणा न केल्याने ग्रामपंचायतीने अखेर सात दिवसात थकीत कर भरणा न केल्यास वीज उपकेंद्र सील करण्याची नोटीस दिली आहे. दरम्यान तालुक्यातील चिलेखनवाडी येथे उपकेंद्र स्थापन झाल्यापासून ग्रामपंचायत सदर उपकेंद्राकडून मालमत्ता कर वसूल करते. परंतु … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले 415 रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ६१४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३८ हजार ५८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४१५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटकेंवर गोळीबार करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यास अटक…

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासमोर गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये सुदैवाने उपाधिक्षक बालंबाल बचावले आहेत. राहुरी येथे मागील काही दिवसांपूर्वी पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे यांच्या विरुद्ध ३० सप्टेबर रोजी एका महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात 376 अन्वये … Read more

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा लाॅकडाऊन लागल्यामुळे गावच्या शाळांचे काय ?

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील अनेक ठिकाणी शाळा सुरू होऊन एकदिवस न होताे, ताेच पुन्हा लाॅकडाऊन लागल्याने सुरू झालेल्या शाळा बंद करण्याची प्रशासनावर नामुष्की ओढल्याने कालपासून चांदा गावात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढल्याने कौठा, रस्तापूर, घोडेगाव, भेंडा येथील शाळा वरील मुलांची काळजी घेण्यासाठी पालक वर्ग सरसावला. नेवासे तालुक्यातील चांदा व परिसरात … Read more

म्हणूनच आमदार काळे प्रत्येक ठिकाणी नारळ वाढवून त्याचे श्रेय घेतायत

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- कोपरगांव पालिकेची निवडणुक आली म्हणून आमदार आशुतोष काळे यांची जीभ व पायाखालची वाळू घसरायला लागल्याने ते प्रसिध्दीच्या हव्यासापोटी कोल्हे कुटूंबियाविरूध्द गरळ ओकत आहे. दोन वर्षे आमदार काळेंनी मतदार व त्यांच्या प्रश्नांना वाळीत टाकुन फक्त फोटोनटसम्राट म्हणून वाहवा मिळविली अशा शब्दात जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी काळेंवर … Read more