अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 Ahmednagar Corona Breaking :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 415 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम Ahmednagar Corona Breaking News Today

अकोल्यात धुवांधार…शेतीमालासह व्यापाऱ्यांना बसला आर्थिक फटका

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- अकोले शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. तसेच शेतकरी सध्या पिकांची काढणीच्या कामाला लागला आहे. सोयाबीन सह अन्य पिकांची काढणी सुरू असतांनाच पावसास सुरुवात झाली.या जोरदार पावसाने शेतकर्‍यांची खूपच धावपळ उडाली. तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या वर गोळीबार

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :-  श्रीरामपूर विभागाचे धाडसी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या वर गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात सुदैवाने उपअधीक्षक संदीप मिटके बालबाल बचावले आहेत. (Ahmednagar Breaking: Shooting on Deputy Superintendent of Police Sandeep Mitke) याबाबत सविस्तर वृत्त असे कि पुण्यातील बडतर्फ Api ने राहुरी येथे एका वादात … Read more

सततच्या रिमझीम पावसाने खरीप पिकांची पुरती वाट लावली

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हात तोंडाशी आलेले पीक वाया चालली आहे. यातच पावसाचा मोठा फटका नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील बसला आहे. यामुळे बळीराजा आर्थिक हतबल झाला आहे. नेवासा तालुक्यातील चांदा-बर्‍हाणपूर परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले … Read more

अल्पवयीन मुलास अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- अल्पवयीन मुलास अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना बेलापूर रोड वरील गायकवाड वस्ती येथे घडली आहे. दरम्यान याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापूर रोड गायकवाडवस्ती येथे राहणार्‍या अल्पवयीन मुलाची आई वैशाली सचिन करपे ह्या … Read more

खुशखबर ! शिर्डी विमानतळ अखेर ‘या’ दिवसापासून होणार सुरू

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- कोरोना संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेले काकडी येथील शिर्डी विमानतळ रविवार (दि. १०)पासून सुरू होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी देशभर लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हापासून हे विमानतळ बंद होते. दरम्यान साई मंदिर बंद असल्याने साईभक्त शिर्डीकडे येत नव्हते. आता मंदिरेही भाविकांसाठी खुली होणार असल्याने विमानसेवा सुरू होणे … Read more

अवघ्या पंधरा मिनिटांसाठी आलेल्या विजेने ‘त्या’ चिमुरड्याचा जीव घेतला

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एक घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक व दुसरी घटना पानोडी येथे घडली आहे. यामध्ये आश्वी बुद्रुक येथिल रमेश राधुजी गायकवाड (वय 65) व पानोडी येथे ओंकार गणेश पवार (वय 14) या दोघांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने मृत्यू … Read more

आजपासून शनीदर्शन खुले होणार; दर्शनासाठी ‘ही’ आहे नियमावली

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- देशात खयाती असलेले व अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल शनीशिंगणापूरचे शनीमंदीर भाविकांना दर्शनासाठी आजपासून खुले होत आहे. दर्शन खुले करण्यात आले असले तरी सर्वांसाठी दर्शन चौथर्‍याखालूनच घेऊ देण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी विश्वस्त मंडळास दिली आहे. दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दीड वर्षापासून हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. … Read more

शिर्डीतील साईमंदिर आजपासून भाविकांसाठी दर्शन करिता खुले ! या नियमांचे पालन करणे बंधनकारक

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :-  गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल शिर्डी येथील साई मंदिर अखेर आजपासून खुले होणार आहे. शिर्डीतील साईमंदिर ठिकाणी दररोज पंधरा हजार भाविकांना कोविड नियमांचे पालन करत साईदर्शन घेता येणार आहे, अशी माहिती साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे. नित्याच्या काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता … Read more

विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू; या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. यामध्ये आश्वी बुद्रुक येथील रमेश राधुजी गायकवाड (वय ६५) आणि पानोडी येथील ओंकार गणेश पवार (वय १५) या दोघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पानोडी शिवारातील आश्वी साकुर रस्त्यालगत असलेल्या पवार वस्तीलगत ओंकार हा … Read more

सुजय विखे भाजपात आले आणि खासदार झाले, लवकरच केंद्रात मंत्री देखील होतील !

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- आपण मला भाजपात आणल्याने खासदार तर झालो, पण घरातील जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि संभाव्य उपमुख्यमंत्रीपद गेले.उद्या मी मंत्री होईपर्यंत तुम्ही भाजपात राहणार की नाही, असा थेट सवाल खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी विचारल्यानंतर‘तसा तर तुमचाही भरोसा नाही. मी गेलोच तर तुम्हाला घेऊन जाईल’ असे उत्तर माजी आमदार शिवाजी कर्डिलें … Read more

संगमनेर शहरातील ‘त्या’ गल्लीतील कत्तलखान्यांवर अखेर हातोडा

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर शहरातील सुरु असलेले कत्तलखाने गेल्या अनेक दिवसांपासून चांगलेच चर्चेत होते. यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली होती. दरम्यान नुकतेच यासाठी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. आता या मागणीला यश आले आहे. आज नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने फौजफाट्यासह जाऊन जमजम कॉलनी परिसरातील पाच कत्तलखाने … Read more

जिल्ह्यातील मोठी घटना ! दोघांच्या राहत्या घरावर जोरदार वीज कोसळली

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यातच अनेक ठिकाणी वीज कोसळल्याची घटना घडली आहे. यातच अशीच एक घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील दोघांच्या घरावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. भेंडा … Read more

केवळ दैवबलवत्तर म्हणून ‘ते’ कुटुंबीय बालंबाल बचावले

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोरबन येथील एका शेतकर्‍याच्या घराची भिंत कोसळल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये दैवबलवत्तर कुटुंबीय बालंबाल बचावले आहे. सोमनाथ बाबुराव गाडेकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बोरबन गावांतर्गत असलेल्या सराटी येथे सोमनाथ गाडेकर हे कुटुंब वास्तव्यास आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात कोरोनाचे प्रमाण वाढल्याने लाॅकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- नेवासे तालुक्यातील चांदा गावात कोरोना संक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने ग्रामपंचायतीने गावातील सर्व व्यवहार, व्यवसाय, शाळा दहा दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यामुळे सर्वांनी दुकाने व इतर व्यवसाय बंद केल्याने बाहेरील गावाहून आलेल्या नागरिकांचे हाल झालेे. चांदा गावात कोरोना संक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 418 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. (ahmednagar corona update today in marathi) अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम  

संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखान्याचे शटर आंदोलनामुळे झाले डाऊन

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल केली जात आहे. शहरातील जमजम कॉलनी व परिसरात खुलेआम बेकायदेशीर कत्तलखाने चालवली जातात. हे कत्तलखाने बंद करावे व सराईत गुन्हेगारांना तडीपार करावे या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. दरम्यान या आंदोलनाला यश आले असून नुकतेच संगमनेर शहरातील … Read more

राहाता तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या 300 हुन अधिक

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- राज्यात एकीकडं कोरोनाची आकडेवारी घटत असताना मात्र एकट्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढताना दिसून येत आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यातच संगमनेर पाठोपाठ आता राहता तालुक्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. नुकतेच राहाता तालुक्यात मंगळवारी 64 करोनाबाधित रुग्ण आढळूून आले … Read more