जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात मुसळधार पावसामुळे पीकं पाण्यात

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- राहाता तालुक्यात या हंगामातील हा सर्वात मोठा पाऊस झाला. रांजणगाव व परिसरात 118 मिमी पावसाची नोंद झाली. राहाता येथे 50 मिमी, शिर्डीला 35 मिमी, चितळी 85 मिमी असा पाऊस नोंदला गेला. यामुळे अनेक शेतात पाणी साठले. सोयाबीन तसेच इतर उभी पिके पाण्यात होती. यंदाच्या हंगामातील हा पहिलाच धुव्वाधार … Read more

कांद्याच्या वाढीव दराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू…

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- नेहमीच कोसळणाऱ्या दराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू आणणाऱ्या कांद्याचे दर वाढल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळते आहे. कांद्याच्या भावात तेजी आली असून कांद्याचे दर 4000 ते 4500 रुपये प्रति क्विंटलवर गेले आहे. राज्याच्या विविध भागात कांद्याचे दर वाढले आहेत सोलापुरात तर लाल कांद्याची आवक झाली. 1 नं.च्या कांद्याला … Read more

वाहतूक शाखेत चालणारी हप्तेखोरी उघड व्हायरल ऑडिओ क्लिपमधून उघड !

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून नेवासा पोलीस ठाण्याशी संबंधीत वेगवेगळ्या ऑडिओ क्लीप समोर येत आहेत. यामुळे नेवासा पोलीस ठाणे बदनाम झाले आहे. यातच आता एक पोलीस कर्मचारी एका प्रवासी वाहतूक संघटनेच्या उपाध्यक्षावर खोटा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशलवर चांगलीच व्हायरल झाली आहे. दरम्यान हि … Read more

‘ते’दोघे मासेमारीसाठी गेले अन जीवाला मुकले..!

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- बंधाऱ्यावर मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा याच बंधाऱ्याच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, माळेवाडी येथे शेतमजूर म्हणून काम करणारे मंजाबापू भागवत गायकवाड व चंद्रकला मंजाबापू गायकवाड हे दोघे पाऊस पडल्यामुळे, शेतात काही काम नव्हते, त्यामुळे बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी … Read more

शिर्डीमधील दुकाने ‘या’ वेळेत खुली राहणार

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन तसेच कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहे. यातच जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर घट स्थापनेपासून खुले होणार आहे. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने याठिकाणी दुकानासाठी वेळेचे बंधन लागू केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरातील दुकाने रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. … Read more

मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या बापासोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर जवळील गांजावाडी जवळ असलेल्या मंडपी नाला येथे आज दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या मुलाला वाचविताना वडीलांसह लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर त्यांच्यासोबत असलेले आणखी दोघे जण सुदैवाने सुखरूप वाचले आहे. या घटनेत वडील संजय मारुती मोरे … Read more

आज ४८१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४१३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ४८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३७ हजार ३५२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४१३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील अनेकांना जलसमाधी ! राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा तालुक्यातील या घटनांमुळे हळहळ

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा या तालुक्यातील या घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राहुरीत सख्खे भाऊ बुडाले, श्रीगोंद्यात ११ महिन्याची मुलगी गेली वाहून, श्रीरामपूरात पत्नीचा मृतदेह सापडला तर पतीच्या प्रेताची शोधशोध सुरू,कोपगावात मुलाला वाचविताना वडिलांचा मृत्यू.  श्रीगोंदा तालुक्यात मुलगी … Read more

पावसात भिंतीच्या आडोशाला थांबणे ‘त्यांना’ पडले महागात

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :-  मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस कोसळत आहे. यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. कालच्या पावसात नेवासा तालुक्यातील वांजोळी परिसरातील एमआयडीसी येथे एका कंपनीची भिंत कोसळून त्याखाली दबल्याने ३ शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत शेतकऱ्याचे जवळपास ३० हजार रुपयांचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 413 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

जातीय तेढ निर्माण करणाऱ्यावर कारवाई करा, विविध संघटनांचे प्रशासनाला निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- ख्रिस्ती व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावून समाजात जातीय तेढ निर्माण करणारा सुरज आगे याच्यावर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करावी. या मागणीसाठी आज दिनांक ४ ऑक्टोबर रोजी राहुरी येथील अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महसूल व पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. रेव्हरंड सॅम्युएल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

राहाता बाजार समितीत चार हजाराहून अधिक कांदा गोणीची आवक

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- सोमवारी राहाता बाजार समितीत चार हजाराहून अधिक कांदा गोण्यांची आवक झाली आहे. दरम्यान यावेळी कांद्याला सर्वाधिक 4100 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाला 278 रुपये भाव मिळाला आहे. जाणून घ्या कांद्याला कसा भाव मिळाला… राहाता बाजार समितीत 4496 गोणी कांद्याची आवक झाली. यामध्ये कांदा नंबर 1 प्रति क्विंटलला 3500 … Read more

शिर्डीत दरदिवशी ‘एवढ्या’ भाविकांना मिळणार दर्शन

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- कोरोनामुळे प्रदीर्घ काळापासून बंद असलेले राज्यातील धार्मिक स्थळ पुन्हा एकदा उघडणार आहे. यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. यातच जगात ख्याती असलेलं करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं शिर्डी येथील साई मंदिर देखील उघडणार आहे. यामुळे भाविकांना आता साईंचे दर्शन घेता येणार आहे. मात्र दरदिवशी 15 हजार भाविकांना दर्शन … Read more

काऊंटडाऊन सुरु…साईंबाबांचा दरबार भक्तांसाठी लवकरच खुला होणार !

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपाससून साईमंदिराचे दरवाजे बंद होते. यामुळे भक्त देखील बाबांच्या दर्शनापासून वंचित राहिले होते. मात्र आता हि प्रतीक्षा संपली असून लवकरच शिर्डीमधील साई बाबांचा दरबार भाविकांसाठी खुला होणार आहे. शिर्डीतील जगविख्यात साईबाबांचे मंदिर उघडण्यासाठी काऊंटडाऊन सुरू झाले असून केवळ 24 तास शिल्लक राहिले आहेत, त्या पार्श्वभूमीवर … Read more

आज ६३० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३६७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज ६३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३६ हजार ८७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३६७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

भंडारदरा परिसर पर्यटकांच्या गर्दीने झाला ओव्हरफ्लो…

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :-  नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झालय. त्यामुळे डोंगर दऱ्यातून वाह्णारे छोटेछोटे धबधबे आणि निर्सगाचं सुंदर असं रुप पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केलीय. विकेंडला तर इथं जत्रेचे स्वरुप आलं होतं. नगरसह मराठवाड्यातील लोकांचे या धरणातील पाणीसाठ्याकडे लक्ष लागलेले असते. धरण परिसर आणि आजूबाजूचे धबधबे पाहण्यासाठी येथे पर्यटक … Read more

अबब! कत्तलखान्यावरील राज्यातील सर्वात मोठी कारवाई….

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- अवघ्या जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींच्या जयंतीदिनी संगमनेरमध्ये स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चुन अवैध कत्तलखाने सुरु होते. श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्हा पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने टाकलेल्या छाप्यानंतर हा प्रकार समोर आला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून … Read more

बनावट आधारकार्ड व पासपोर्ट बाळगणारा ‘तो’ तरुण जेरबंद..!

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- शिर्डी येथील रेल्वस्थानकावर एका तरुणाच्या संशयीत हालचालीवरून त्यास रेल्वे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे वेगवेगळ्या नावाचे आधारकार्ड व बनावट नावाने पासपोर्ट आढळला आहे. मनोज शर्मा (दिल्ली) असे तरूणाचे नाव असून त्यास मनमाड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशनवर … Read more