अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- चोवीस तासात जिल्ह्यात 367 नवीन बाधितांची भर पडली आहे. 24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर – 115 अकोले – 8 राहुरी – 15 श्रीरामपूर – 16 नगर शहर मनपा -10 पारनेर – 54 पाथर्डी – 14 नगर ग्रामीण – 25 नेवासा -26 कर्जत – 18 राहाता – 6 … Read more

कोरोनामुक्त शिर्डीसाठी नगरपंचायतने राबवली ‘ही’ मोहीम..!

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत आणि राहाता ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून शहरात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेतून कोरोनामुक्त शिर्डी करण्याचा संकल्प असून मंदिर सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक हॉटेल व्यावसायिकाने कर्मचाऱ्यांचे लसीकरण सक्तीने करून घेण्याच्या सूचना माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. शिर्डी शहरातील नागरीकांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी नगरपंचायतीने विशेष … Read more

आतापर्यंत जिल्ह्यातील ‘इतक्या’ नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस …?

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असून सर्व गावात १०० टक्के लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे . आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे २७ लाख ४४ हजार ३२४ नागरिकांनी कोरेाना प्रतिबंधक लस घेतली आहे. यातील २० लाख ३७ हजार ८०६ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ७ लाख ६ … Read more

डाळिंबाला मिळाला उच्चांकी भाव; जाणून घ्या प्रतिकिलोचे दर

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :-  कोरोना तसेच अतिवृष्टी या संकटांचा सामना करत बळीराजाने आपले पीक पोटच्या पोराप्रमाणे मोठ्या हिमतीने जपले आहे. यामुळे बाजरात त्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा उत्पादक शेतकऱ्यांनी बाळगली आहे. यातच सध्याच्या स्थितील डाळिंबाला उच्चांकी दर प्राप्त झाला आहे. रविवारी राहाता बाजार समितीमध्ये डाळिंबाच्या प्रति किलोस 255 रुपयांपर्यंत भाव मिळाला. … Read more

संगमनेरातील ‘ते’ अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :-  दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. माणूस माणुसकी विसरत जात असून हिंसक पशु बनत जाऊ लागला आहे. यामुळे महिलांचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच अशीच एक संतापजनक घटना संगमनेरात घडली होती. बापानेच मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पोटच्या गोळ्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्यावर कडक … Read more

तु मला फार आवडतेस असे म्हणत बार चालकाने महिलेला घेतले मिठीत…

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- तु मला फार आवडतेस असे म्हणून एका बार चालकाने आम्लेटपाव विकणार्‍या महिलेच्या घरात जाऊन तिला मिठी मारली. पीडितेने याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. अवदुत काशिनाथ घोडके (रा. गुजरी मार्केट, ता. अकोले) असे आरोपीचे नाव आहे. अकोले पोलिसानी आरोपीस अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अकोलेमधील … Read more

राहाता तालुक्यातील 7 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- राज्यात कोरोनाची आकडेवारी घटत चालली असली तरी मात्र नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने पसरू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील चांगलेच धास्तावले आहे. यामुळे आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने आता आक्रमक पाऊले उचलली आहे. या निर्णयांची अमलबजावणी देखील जिल्ह्यात सुरु झाली आहे. करोनाचे दहापेक्षा अधिक रुग्ण असणार्‍या राहाता … Read more

काळजी घ्या रे..! ‘तो’ आपला विळखा अधिक घट्ट करतोय…!

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दहापेक्षा जास्त ॲक्टीव्ह कोरोना रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यातील ६१ गावांच्या सीमा बंद केल्या आहेत. या गावातील आगमन, प्रस्थान आणि आवश्यक बाबी वगळता इतर सर्व व्यवहार, समारंभास पूर्णत: मनाई करण्यात आली आहे. सोमवार दि.४ पासून दि. १३ ऑक्टोबरपर्यंत या ६१ गावात टाळेबंदी राहाणार … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई ! कत्तलखान्यांमधून पोलिसांनी १ कोटी..

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर शहरात सूरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरु होती. या कारवाईत पाच कत्तलखान्यांमधून जवळपास ६२ लाख रुपयांच्या ३१ हजार किलो गोवंशाच्या मांसासह पोलिसांनी १ कोटी ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. … Read more

जिल्‍ह्यातील तीन मंत्री समन्‍यायी पाणी वाटप कायद्यात बदल करुन घेण्‍याबाबत पुढाकार का घेत नाहीत?

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- राज्‍याचे जलसंपदा मंत्रीच पाण्‍याच्‍या बाबतीत विविध वक्तव्‍य करुन, लाभक्षेत्रातील शेतक-यांमध्‍ये संदीग्‍धता निर्माण करीत आहेत. मात्र सरकारमध्‍ये बसलेले जिल्‍ह्यातील तीन मंत्री समन्‍यायी पाणी वाटप कायद्यात बदल करुन घेण्‍याबाबत पुढाकार का घेत नाहीत? असा सवाल भाजपा नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. समन्‍यायी पाणी वाटप कायद्यामुळे जिल्‍ह्यावर होत असलेल्‍या अन्‍याया … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :-अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात दैनंदिन 500 ते 800 दरम्यान कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. तसेच जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 5 टक्के पेक्षा जास्त आहे. यामुळे 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधित असलेल्या गावांमध्ये कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.(Big Breaking: Lockdown in 61 villages in Ahmednagar district) यामुळे अहमदनगर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 461 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

…तर महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात संपूर्ण लॉकडाऊन करणार; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्ह्यातील संगमनेर शहर हे कोरोनाबाधित रुग्णसंख्येत अग्रेसर आहे. संगमनेरची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसून येत आहे. कंटेन्मेंट झोन करूनही यश का मिळत नाही, हा आता परीक्षणाचा विषय बनला आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन पूर्णपणे काळजी घेत आहे. सर्व उपाययोजना करूनही कोरोना नियंत्रणात न आल्यास संगमनेरमध्ये पूर्ण लॉकडाउन करण्यात येईल, … Read more

जिल्ह्यात आतापर्यंत शंभर टक्क्याहून अधिकच्या पावसाची नोंद

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जिल्ह्यात 97 महसूल मंडळे असून त्यातील 58 ठिकाणी 20 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 132.2 टक्के पाऊस झाला आहे. यातच श्रीगोंदा, शेवगाव आणि श्रीरामपूर तालुक्यात सरासरी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शेवगाव तालुक्यात अनेक … Read more

धक्कादायक: कपडे धुण्यासाठी गेली अन..?

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- सध्या जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडला आहे व अजूनही काही ठिकाणी पडत आहे. त्यामुळे ओढे,नदी ओसंडून वाहत आहेत तर नाले, पाझर तलाव, धरणं तुडूंब भरली आहेत. अनेकदा ग्रामीण भागातील नागरिक कामानिमित्त आशा ठिकाणी जात असतात.त्यामुळे प्रशासनाने आशा धोकादायक ठिकाणी जाऊ नये असे आवाहन केले आहे. मात्र तरीदेखील … Read more

अरे बापरे..! साडे नऊ लाखांचा गांजा जप्त ;आरोपीमध्ये एक महिला

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- विक्रीच्या उद्देशाने साठा केलेला ९ लाख ३० हजार ९१० रुपये किंमतीचा गांजाचा साठा संगमनेर खुर्द येथे पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र या कारवाईची कुणकुण लागताच दोन आरोपी पसार झाले असून, यात एका महिलेचा देखील समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात शनिवारी पहाटे शहर पोलीस … Read more

कपाशी भिजली, सोयाबीन काळवंडली…मुसळधार पावसाने शेतकरी चिंतेत

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- नेवासा तालुक्यातील पाचेगावात यंदाही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडून शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान केले. जूनपासून आतापर्यंत जवळपास 800 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. या पावसामुळे परिसरातील सोयाबीन, कपाशी, बाजरी, मका, भुईमूग, तूर आदी पिके व उन्हाळ कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन … Read more

घरातच लपविला गांजा; पोलिसांनी छापा टाकून केला हस्तगत

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- घरात विक्रीसाठी आणलेला 9 लाख 30 हजार रुपये किंमतीचा 46 किलो 425 गॅम गांजा संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर खुर्द शिवारात वर्पे वस्तीवर एका घरामध्ये गांजा असल्याची माहिती शहर … Read more