मंत्री गडाखांचा साधेपणा…ग्रामस्थांसोबत बैठक घेत समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- आपली साधारण राहणीमान व उच्च विचारसरणी साठी प्रसिद्ध असलेले राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांचे साधेपण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गडाख यांनी नुकतेच नेवासा तालुक्यातील गळनिंबसह खेडले काजळी , मंगळापूर येथे जाऊन ग्रामस्थांसोबत बैठका घेत काही महत्वाच्या समस्येंवर चर्चा केली. यावेळी गडाख यांनी पीक, पाणी, वीज … Read more

Ahmednagar Corona Update : जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर आकडेवारी इथे

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ७२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३५ हजार ४८९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५०५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

वडिलांबरोबर मुलगा शेतात गेला आणि त्याच्यावर काळाने घाला घातला

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका शिवारात वीज पडून एका अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडला आहे. हर्षद गणेश काळे (वय ११) असे मयत मुलाचे नाव आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका परिसरात वाटर … Read more

बंदुकीचा धाक दाखवून महिलेकडे केली शरीरसंबंध ठेवण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-  एका विवाहितेचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. त्यानंतर आरोपीने संबंधित महिलेकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करीत पाच लाखांची खंडणी मागितली. हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी पीडितेने श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध अपहरण, विनयभंग, … Read more

Ahmednagar corona breaking news : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 505 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अजित पवारांनी दिल्या ‘या’ महत्वपूर्ण सूचना

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटताना आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. एकीकडे दिलासादायक परिस्थिती असली तरी दुसरीकडे एकट्या नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील करोना परिस्थीती आटोक्यात येत असताना अहमदनगर जिह्यातील करोना रुग्णांची संख्या मात्र चिंताजनक आहे. … Read more

घरी कुणी नसल्याचा फायदा घेत चोरटयांनी साधला डाव

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- घरी कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी भर दिवसा दुपारी चारच्या सुमारास घराचे व दुकानचे कुलुप तोडून हात साफ केला. हि घटना नेवासा तालुक्यातील सोनई-घोडेगाव रोडवर मुळा कारखाण्याजवळ हदली आहे. दरम्यान शिवाजी अनारसे यांच्या घरी हि चोरीची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, घरमालक शिवाजी अनारसे हे … Read more

दरोडे टाकून लूटमार करणारी टोळी गजाआड; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व श्रीरामपुर पोलिस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर, नेवासा, शिर्डी, शेवगाव तालुक्यात रात्री दरोडे टाकून लूटमार करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे २३ सप्टेंबर रोजी विराज खंडागळे यांच्या घरावर रात्री दरोडेखोरांनी हल्ला करत लूटमार … Read more

१० पेक्षा अधिक रुग्ण असल्यास ‘या’ तहसीलदारांनी घेतला ‘हा’ निर्णय?

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येचा आकडा वाढत आहे. हा वाढता आकडा लक्षात घेता राहात्याच्या तहसीलदारांनी १०पेक्षा अधिक रुग्ण असणाऱ्या गाव किंवा शहरात अत्यावश्यक सेवा वगळता पुढील आदेश येईपर्यंत सर्व आस्थापना व व्यवहार सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेशित केले आहे. कोरोनाचे अनलॉकनंतर राहाता तालुक्यात सर्व … Read more

अरे बापरे..!’या’ तालुक्यात फुलवली होती चक्क गांजाची शेती? …मात्र

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- अकोले तालुक्यातील वारंघुशी गावातील कळम देवीवाडी येथील डोंगरदरीत काही शेतकऱ्यांनी गांजाची शेती केल्याची माहिती राजूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने रस्ता नसल्याने पायी जाऊन या गांजाच्या शेतीचा छडा लावला. अन सलग दोन दिवस कारवाई करून पोलिसांनी तब्बल २ लाख ७० हजार रूपये किंमतीची २७० किलो … Read more

अट्टल दरोडेखोरांची टोळी जेरबंद ..! २७ लाखांचा ऐवज जप्त

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी, शेवगाव व सोनई परिसरात दरोडे टाकून लूटमार करणारी अट्टल दरोडेखोरांची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर पोलिसांना यश आले. अटक केलेल्या या दरोडेखोरांच्या टोळीकडून २७ लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अजय अशोक मांडवे (वय २२), प्रद्युम सुरेश भोसले … Read more

‘या’ ठिकाणी विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह..!

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात एका विहिरीत एक ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळुन आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात काल दुपारी घडली. अनिता उत्तम गफले (वय ४०, रा. वेल्हाळे) असे या महिलेचे नाव आहे. तिचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. विहिरीत बुडून एका महिलेचा मृत्यू … Read more

आज ७४३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३९ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज ७४३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३४ हजार ७६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 639 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

साईबाबा मंदिर ‘या’ दिवशीपासून भक्तांसाठी खुले होणार

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-   गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिर्डी मधील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. यामुळे भाविक साईंच्या दर्शनापासून वंचित राहिले होते. मात्र आता साईभक्तांसाठी एक महत्वाची आनंददायक माहिती समोर येत आहे. येत्या 7 ऑक्टोंबर पासून श्री.साईबाबा मंदिर सुरू होणार आहे. धार्मिकस्थळे सुरू करावयाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच राहाता तालुक्यासाठी नवीन नियमावली

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- राहाता तालुक्यात 350 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर बंधने घातली आहेत. रातालुका प्रशासनाने करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविल्या आहेत. तसेच राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी संपूर्ण राहाता तालुक्याला नवीन नियमावली लागु केली आहे. जाणून घ्या काय असणार आहे नवीन बदल… भाजीपाला बाजार बंद असणार … Read more

प्रशासनाने ‘हे’ गाव हॉटस्पॉट म्हणून केले जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे आता प्रशासनाने देखील कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच जिल्ह्यातील बेलापूर खुर्दमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तालुका प्रशासनाने दि.7 ऑक्टोबरपर्यंत हॉटस्पॉट जाहीर केल्याने येथील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. बेलापूर खुर्द गावात 15 करोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी काही बरेही … Read more

दुधाचा टँकर पळवून नेणार्‍या आरोपीस परराज्यातून पोलिसांनी केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  श्रीरामपूर शहर पोलिसांनी एक दुधाचा टँकर अपहरण करून पळून नेणार्‍या आरोपीस तब्बल तीन वर्षांनंतर थेट पंजाब राज्यात जाऊन सापळा रचून अटक केली. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील बाभळेश्वर रस्त्यावर असलेल्या प्रभात डेअरी परिसरातून दुधाचा टँकर अपहरण करून पळवून नेण्यात आला होता. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत … Read more