आज तुझा शेवटचा दिवस आहे, तुला संपवून टाकतो…
अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- गाडीचा हॉर्न वाजविला या कारणावरून एक़ास लोखंडी पाईपने हातावर व पायावर मारुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहरात बाजारतळ भागात घडला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील बाजारतळ भागात एका दुकानासमोर एका चारचाकी … Read more