विखे पाटील म्हणाले…मोदींच्या धाडसी पावलामुळे देशाची अर्थव्यवस्था स्थिरावली

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- मागील दोन वर्षे कोव्हीड संकटाला सामोरे जाताना समाज घटक हतबल झाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी उचललेल्या धाडसी पावलामुळे देशाची अर्थव्यवस्था स्थिरावली असल्याकडे लक्ष वेधून केंद्र सरकार या संकटात प्रत्येक समाज घटकाच्या पाठीशी उभे आहे. असे प्रतिपादन … Read more

खड्डे तातडीने न बुजविल्यास 15 ऑक्टाबरला येवला टोलनाका बंद पाडू

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- पावसामुळे नगर मनमाड प्रमुख राज्य महामार्गची दुरवस्था झाली आहे. या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने याठिकाणी अनेकदा अपघात होऊन अनेक निरपराध नागरिकांचे प्राण जात आहेत. तेव्हा हे खड्डे तातडीने न बुजविल्यास 15 ऑक्टाबरला येवला टोलनाका बंद पाडू, असा इशारा कोपरगाव तालुका भाजपाचे अध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी दिला. दरम्यान … Read more

चक्रीवादाळामुळे कोपरगावात कोट्यवधींचे नुकसान; नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांना साकडं

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- राज्यात आलेल्या चक्री वादळामुळे कोपरगावात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असंख्य ठिकाणी सखल भागात गुडघाभर पाणी साठले आहे. घरांची पडझड होऊन संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. तेव्हा शासनाने तात्काळ झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत व त्याची भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव … Read more

मोठा निर्णय ! शिर्डी विमानतळाच्या भोवती शहर वसवलं जाणार

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील साईबाबांचे तीर्थस्थळ असलेले शिर्डी येथून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिर्डी विमानतळा सभोवतालचा परिसर विकसित करून सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसराची निवड करण्यास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. वर्षा येथील समिती कक्षात झालेली … Read more

३० ऑक्टोबरपासून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आलेल्या चक्रीवादळाचा फटका कोपरगाव तालुक्याला देखील बसला आहे. मंगळवार (दि.२८) रोजी कोपरगाव विधानसभा मतदार संघात जोरदार अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना मंगळवार (दि.२९) रोजी रात्रीच महसूल आणि कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. उद्या … Read more

आज ८३६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ८३६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३३ हजार ४१९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली जाणून घ्या आजचे सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना रुग्णसंख्या आज पुन्हा एकदा वाढली आहे,आज सहाशे पेक्षा जास्त रुग्ण जिल्ह्यात वाढले आहेत. (Ahmednagar Corona Breaking)  गेल्या चोवीस तासांत तब्बल 633 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला … Read more

घराबाहेर पडलेला ‘तो’ तरुण घरी परतलाच नाही… त्याचा मृतदेह आढळून आला विहिरीत

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आली असल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील कासारवाडी परिसरात घडली आहे . प्रदीप पोपट कोल्हे असे या मयत युवकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी प्रदीप कोल्हे हा दोन दिवसांपूर्वी दवाखान्याचे कारण सांगून घराबाहेर पडला होता. तो … Read more

‘त्या’ अश्लील शिक्षकाची रवानगी पोलीस कोठडीत

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- शिक्षणाची गंगेचा झरा घराघरापर्यंत पोहचविणारे गुरुजी विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवत असतात. मात्र नगर जिल्ह्यात शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या अश्लील शिक्षकाची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. शाळेच्या विद्यार्थींनी सोबत अश्लील चाळे करणारा गुरूजी … Read more

IMP NEWS : पावसामुळे ”या’ धरण काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- राज्यात पुन्हा एकदा वरुणराजाने आगमन केले असून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यातच नगर जिल्ह्यात देखील पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. यामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. यातच जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत मंगळवारी झपाट्याने वाढ झाली आहे. सोमवारपासून जायकवाडी प्रकल्पाच्या … Read more

शाळांची घंटा वाजणार…शिक्षण विभागाकडून हालचाली सुरु

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- शासनाने दि. ४ ऑक्टोपासून शाळा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या 2 हजार 26, तर शहरातील आठवी ते बारावीच्या 96 अशा एकूण 2 हजार 122 शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील फोटोग्राफर प्रदीप पोपट कोल्हे (वय ३५) या युवकाचा मृतदेह सोमवारी रात्री कासारवाडी शिवारातील एका विहिरीत आढळून आला. प्रदीप ६ दिवसापूर्वी दवाखान्यात जातो, असे सांगून गेला होता. दोन दिवसांनी कुटुंबाने नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. त्याची पत्नी सविताने शुक्रवारी तालुका पोलिसात बेपत्ता … Read more

Ahmednagar rain news : गेल्या २४ तासात झाला इतका पाऊस…

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- नगर शहर व जिल्ह्याला मंगळवारी पावसाने पुन्हा झोडपून काढले आहे. शहरात पावसाची रिमझिम सुरूच होती. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नगर शहर व जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात शेवटच्या दोन दिवसात अतिवृष्टी झाली. प्रामुख्याने जिल्ह्याच्या दक्षिण भागाला या … Read more

खूनाच्या गुन्ह्यात दोषी असलेल्या एकाला जन्मठेपेची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- खूनाच्या गुन्ह्यात दोषी असलेल्या एकाला येथील जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. कृष्णा रघुनाथ गायकवाड (वय 30 रा. सावेडी, मुळ रा. तेलकुडगाव ता. नेवासा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 20 जून 2019 रोजी आरोपी गायकवाडने त्याचा मित्र योगेश बाळासाहेब इथापे (रा. नगर) यांचा खून केला होता. याबाबत … Read more

श्रीरामपूर ब्रेकिंग : विवाहित युवकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील गुजरवाडी येथील अमित राठोड, वय ३६ या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा युवक स्वस्त धान्य दुकान चालवीत असून आई कामानिमित्त बाहेर गेली होती. तर वडील पुणे येथे राहत आहे. प त्नी मुलांसह माहेरी गेली होती. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची … Read more

Ahmednagar Corona update : जिल्ह्यातील रुग्णसंख्या झाली कमी ! वाचा आजची सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण संख्या थोड्याश्या प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 494 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.(Ahmednagar Corona update) अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 103 अकोले – 53 राहुरी – 7 श्रीरामपूर – 13 नगर … Read more

या तालुक्यात २१ हजाराहून अधिक जनावरांचे लसीकरण पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- कोरोना महामारीशी मनुष्यांचा लढा सुरु असताना पशुधनांमध्ये देखील रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे अनेक जनावरे दगावली आहे. यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. यामुळे जनावरांचे लसीकरण हाती घेण्यात आले आहे. यातच नेवासा तालुक्यात तब्बल 21 हजार 530 जनावरांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान तालुक्यासाठी लाळ्या-खुरकूत लसीचे 1 … Read more

Ahmednagar Crime : ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल तर दिले पण त्याचे दुष्परिणाम ? जिल्ह्यातील या तीन घटना एकूण बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या राज्यातील सर्व शाळा बंद असुन शिक्षणासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला जात आहे मात्र आता या ऑनलाईन शिक्षणाचे अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांनी याच फोनच्या माध्यमातून शिक्षिकांचे अश्लील फोटो तयार करून ते व्हायरल करण्यासह त्यांचा मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर टाकणे, असे धक्कादायक गुन्हे … Read more