पावसाचा शेतकऱ्यांना फटका; खरीप हंगामातील पिके आली धोक्यात
अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. सतत पडणार्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकर्यांच्या आशा आता मावळल्या आहेत. या अस्मानी संकटामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिसकावून घेतल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. नेवासा तालुक्यातीाल प्रवरासंगम,जळके बुद्रुक भागात गेल्या आठ दिवसांपासून कमी … Read more