अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आजची आकडेवारी वाचुन बसेल धक्का,अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णसंख्येने केलाय रेकॉर्ड !

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तब्बल 1 हजार 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  अहमदनगर जिल्हा कोरोना संसर्गाच्या बाबतीत आज राज्यात दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. ऱाज्यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात 1 हजार 188, तर पुणे जिल्ह्यात 992 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. अहमदनगर जिल्ह्यातील रुग्ण पॉझिटिव्हीटी दर आज 7.1 … Read more

अहमदनगर हादरले ! हुंड्यासाठी विवाहितेला जिवंत जाळले …

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील विवाहितेस माहेरून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावे या मागणीसाठी तिला मारहाण,शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केला. व तिला पेटवून दिले. यात ती गंभीर जखमी झाली. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पती निखिल मेहेत्रे व तिचा सासरा, सासू,दोन दीर, जाव अशा सहा … Read more

‘या’ ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी नागरिकांची उडाली झुंबड..! मात्र

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. मात्र नेवासा तालुक्यातील वरखेडच्या लक्ष्मीमाता मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत माहिती मिळताच पोलिस आल्याने भाविकांसह दुकानदारांची धावपळ झाली. कोविड नियमांची पायमल्ली करत व सर्व नियम मोडत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीमुळे गावाला अक्षरश: यात्रेचे स्वरूप … Read more

अकोले बाजार समिती 1 नंबर कांद्याला 2100 रुपये भाव

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-   अकोले बाजार समितीमध्ये 1774 गोणी कांद्याची आवक झाली. एक नंबर कांद्याला 2100 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. असा बाजारभाव मिळाला कांद्याला नं.1 रु. 1851 ते 2100, नं. 2 ला रु. 1651 ते 1851, नं.3 ला रु. 1151 ते 1601, गोल्टी रु. 900 ते 1500, खाद रु. 200 … Read more

मोठी बातमी : भंडारदरातून पाणी सोडले, खबरदारीचा उपाय म्हणून…

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढ सरी जोरदार कोसळत असल्याने भंडारदरा धरण काल दुपारी 1 वाजता 80 टक्के भरले. जलाशय परिचलन सुचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या अंब्रेला फॉलद्वारे 413 क्युसेकने पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे आता निळवंडे , भंडारदराने पाणी सोडण्यात येत आहे. भंडारदरा … Read more

पॉलिशच्या बहाण्याने सव्वा दोन लाखांचे दागिने केले लंपास!

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी आम्ही सेल्समन असून सोन्याचे दागिने व देव पॉलिश करून देतो असे सांगत. शिर्डीलगतच असलेल्या सावळीविहीर येथील एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक केली आहे. विद्या शशांक मालसे (वय ६३) असे त्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मालसे या घरी असताना ११ वाजेच्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८६ हजार ३०८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९१८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील रुग्णवाढ कायम, जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. गेल्या चोवीस तासांत नऊशे पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत, दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्ण वाढत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 918 रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

कृषी पदविकाधारकाचे ऍडमिशनसाठी सुरु असलेले आंदोलन आश्वासनानंतर मागे

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- बीएस्सी अ‍ॅग्रीसाठी प्रवेश द्या या मुख्य मागणीसाठी नेवासा तालुक्यातील कृषी पदविकाधारकांनी सोमवारपासून नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. मात्र एमसीएईआरच्या अधिकाऱ्यांनी कृषी पदविकाधारकांच्या कृषी पदविकेसाठीच्या प्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा होत असल्याचे आश्वासन दिल्यानंतर नेवासा तहसीलसमोरील सुरू असलेले उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. बीएस्सी ॲग्रीसाठी प्रवेश द्या, … Read more

जिल्ह्यातील ‘या’ कारागृहातील 17 कैद्यांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाची बाधा वाढत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. यातच आता कारागृहातील कैद्यांना देखील कोरोनाची बाधा होत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून हि धक्कादायक घटना समोर आली आहे. नेवासा येथील कारागृहातील 17 कैदी करोनाबाधित आढळून आले असून त्यांना उपचारासाठी अहमदनगरला पाठविण्यात आले … Read more

गावठी कट्टा व तलवार बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहा गावात विशेष मोहीम राबवत घोडेगाव येथील दोन जणास एक गावठी कट्टा व एक तलवारीसह अटक करण्यात आली आहे. करण बाळासाहेब भंडालकर (वय-१९) रा.घोडेगाव व शहारुख उर्फ चाट्या जावेद शेख (वय-३०) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे … Read more

धोका वाढला ! महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील 20 गावात लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जिल्ह्यातील संगमनेर आणि पारनेर या तालुक्यांत कोरोना पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या साकूर जिल्हा परिषद गटातील 20 गावात 31 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती … Read more

माजी नगराध्यक्ष नगरसेवकाला म्हणाला ‘तू तर वाळूचोर आहे’

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- श्रीरामपूर पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. दरम्यान पालिका निवडणूक तोंडावर आल्याने नगरपालिकेतील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याचीच काहीसा अनुभव श्रीरामपूरकरांना गुरुवारी अनुभवयास मिळाला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, काँग्रेसच्यावतीने आशा सेविकांच्या मानधनप्रश्नी मुख्याधिकार्‍यांना घेराव घालण्यात येणार होता. … Read more

पोलिसांची धडक कारवाई ! 7 गावठी कट्ट्यांसह 14 गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे. यामुळे आता पोलीस प्रशासन देखील आक्रमक होऊन कारवाया करू लागले आहे. नुकतेच जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर व राहुरी या तालुक्यामध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात पोलिसांनी 14 गुन्हेागारांना जेरबंद करतानाच त्यांच्याकडून 7 गावठी कट्टे, 8 … Read more

जिल्ह्यात कोरोना पुन्हा सक्रिय… अनेक गावांमध्ये लॉकडाऊन तर दंडात्मक कारवाया सुरु

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-  प्रदीर्घ कालावधीनंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होऊ लागला आहे. कोरोनाची हि वाढ जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू शकते. यामुळे प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. यातच अनेक गावांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात … Read more

अबब..किराणा दुकान फोडून चोरट्यांनी लांबविला ९ लाखाचा मुद्देमाल

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-  कोविडच्या संकटात आधीच व्यवसायांवर गदा आलेली असताना कोपरगाव शहरात चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्याने शहरवासियांतून पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातील येवला रस्ता येथील संतोष एजन्सीचे गोडावून मंगळवारी (ता.२७) सायंकाळी ७ ते बुधवारी (ता.२८) सकाळी ९ वाजेच्या सुमारास फोडून ८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून … Read more

असा आहे अहमदनगर जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा, वाचा आजचे अपडेट

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-भंडारदरा धरण पाणलोटात काल दुपारपासून आषाढ सरी जोरदार कोसळू लागल्याने या धरणातील पाणीसाठा 75 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. मुळा पाणलोटात अधूनमधून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुळा धरणात 4581 क्युसेकने आवक होत आहे. ता धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 14017 दलघफू होता. भंडारदरा धरण परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. काल दिवसभर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ह्या दोन तालुक्यात पुनःश लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे आता प्रशासनाने कडक उपाय योजना सुरू केल्या आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण पारनेर व संगमनेर तालुक्यात वाढत आहेत. कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पारनेर तालुक्यातील ४३ गावांत तर संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील गावांत ३१ जुलै ते १० ऑगस्टपर्यंत कडक … Read more