अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यात आज ९२० रुग्ण वाढले जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८५ हजार ५३४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९२० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

जिल्ह्यात पहिल्यादाच पोलिसांचे मोठे सर्च ऑपरेशन ! कारवाई दरम्यान तब्बल….

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-नगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर व राहुरी तालुक्यामध्ये पोलीस पथकाने दोन दिवस कोम्बिंग ऑपरेशन राबवून दहा हत्यारे हस्तगत केली. यामध्ये सात गावठी कट्टे, तलवारी व जिवंत काडतुसे यांचा समावेश असून याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी अपर पोलीस … Read more

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नगरकरांना दिलासा नाहीच,निर्बंध कायम ! जाणून घ्या अहमदनगर मध्ये काय असेल सुरु आणि बंद …

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.  तसेच राज्यातील 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील रुग्णवाढ कायम, जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. गेल्या चोवीस तासांत नऊशे पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत, दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्ण वाढत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 920 रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

प्रगतशील शेतकरी सोमेश्‍वर लवांडे यांना राज्यस्तरीय शेती रत्न पुरस्कार जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने प्रगतशील शेतकरी म्हणून सोमेश्‍वर श्रीधर लवांडे यांना राज्यस्तरीय शेती रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. अकादमीच्या गुणीजन गौरव महापरिषदच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. 2021 या वर्षाचा शेती रत्न पुरस्कार लवांडे यांना 5 ऑगस्ट रोजी नाशिकला पुरस्कार … Read more

५० टक्‍के फी माफ करण्‍याच्‍या निर्णयामागे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या विचारांचीच प्रेरणा – आ.राधाकृष्‍ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- मराठा, ओबीसी समाजातील विद्यार्थ्‍यांसाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने या शैक्षणिक वर्षासाठी ५० टक्‍के फी माफ करण्‍याच्‍या निर्णयामागे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या विचारांचीच प्रेरणा असल्‍याचे प्रतिपादन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने या शैक्षणिक वर्षात व्‍यवसायीक महाविद्यालयात प्रवेश घेणा-या शिर्डी विधानसभा मतदार संघातील मराठा आणि ओबीसी … Read more

प्रवरेला अचानक पूर येण्याची शक्यता धूसर; अकोलेकरांना मिळाला दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  निळवंडे धरणाच्या निर्मितीमुळे प्रवरेला अचानक पूर येण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. तालुक्यात भूकंप, जमिनीला भेगा पडण्याचे, दरडी कोसळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, तरीही अकोले तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिली आहे. निळवंडे धरण निर्मितीच्या पूर्वी तालुक्याने प्रवरा … Read more

गोदावरीने रौद्ररूप धारण केल्यास ‘या’ तालुक्यातील नदीकाठच्या गावांना धोक्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- कोपरगाव शहरासह तालुक्याला गोदावरी नदी वर्षानुवर्षे वरदान ठरत आहे. या नदीमुळे कोपरगाव शहर व तालुक्यातील नदीकाठच्या गावांना समृद्ध केले आहे.मात्र पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कोपरगाव शहरातील नदीकाठच्या उपनगरांना तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना मोठा फटका बसतो. हजारो कुटुंबाना पूरपरिस्थितीत सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागते. गोदावरी नदीचा उगम … Read more

जिल्ह्यातील ‘या’ शहरात गुटखा विक्री त्वरीत बंद करण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही संगमनेर शहर व परिसरात मात्र खुलेआम गुटखा विक्री सुरू होती. दरम्यान या बेकायदेशीर गुटखा विक्रीला पोलिसांचे छुप्या पद्धतीने सहकार्य असल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर संगमनेर शहरातील बेकायदेशीर गुटखा विक्री त्वरीत बंद करण्यात यावी असे आदेश पोलिस अधिकार्‍यांनी दिले आहे. पोलिसांच्या या आदेशाला काय प्रतिसाद … Read more

आईसोबत प्रातर्विधीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलींला चौघांनी छेडल

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. यातच महिला अत्याचार, विनयभंगाच्या घटनांची दररोज नोंदी होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. यामुळे समाजात महिलांची सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. नुकतेच अशीच एक घटना श्रीरामपूर मध्ये घडलेली दिसून आली आहे. सावत्र आईसमवेत शेतात शौचासाठी गेलेल्या 14 वर्षाच्या शाळकरी अल्पवयीन … Read more

स्वतःच्या लोकप्रियतेसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे…

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- स्वतःच्या लोकप्रियतेसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे स्वतः च्या कांगोणी येथील नातेवाईक व सोयऱ्याधाऱ्यांना पुढे करत कांगोणी गावठाण व कांगोणी फाटा येथे फ्लेक्स बोर्ड लावून श्रीफळ वाढवून हे काम मुरकुटे यांनीच मंजूर केले या आशयाची फ्लेक्सबाजी केली व नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कांगोणी येथील युवक … Read more

शाळेतील शिपायाची राहत्या घरात आत्महत्या ! परिसरात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर ऐज्यूकेशन संस्थेतील शिपाई महेश उध्दवगिरी गोसावी (वय ५० वर्ष ) यांनी राहत्या घरी आज सकाळी आत्महत्या केली आहे. येथील महेश उध्दवगिरी गोसावी यांनी राहत्या घरी सकाळी आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली ते सकाळी अंघोळीला बाथरुममध्ये गेले होते तेथेच त्यांनी स्वतःच्या हाताने धारदार शस्राने गळा कापून … Read more

चिंताजनक : जिल्ह्यात डिस्चार्ज पेक्षा बाधितांची संख्या दुप्पट वाढली ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५९७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८४ हजार ७४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १२२४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

लोणी खुर्द येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- जिल्ह्यात पुन्हा गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याचा वावर हा जास्त प्रमाणात आढळून येत आहे. या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याची संख्या वाढली आहे. बिबट्याचे पाळीव प्राण्यावरील आणि माणसावरील हल्ले वाढल्याने, या परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच एक दिलासादायक बाब म्हणजे राहाता तालुक्यातील … Read more

बिजबिल भरणाबाबत नागरिकांना सवलत मिळावी; कोल्हेंचे मंत्र्यांना पत्राद्वारे साकडं

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- कोरोनाकाळात अनेकांना भरमसाठ विजेची बिले प्राप्त झाली होती. या मुद्द्यावरून अनेक आंदोलने झाली मात्र वीजबिले थकबाकी वसुलीसाठी महावितरणने आक्रमकपणा अंगीकारत थकबाकीदारांची वीज कनेक्शन तोडण्याची मोही हाती घेतली. मात्र कोरोनामुळे आर्थिक संकट सापडलेल्या नागरिकांना वीजबिल भरण्यासाठी सवलत मिळावी अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

पावसाचा जोर ओसरला ; निळवंडे धरण 32 टक्के भरले

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यात सर्वदूर तसेच धरण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस कोसळत असल्याने या सर्व धरणांमध्ये या हंगामातील नवीन पाण्याची विक्रमी आवक झाली आहे. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. यामुळे पाण्याची आवक काहीशी कमी झाली आहे. उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यात आज रेकोर्डब्रेक रुग्णवाढ ! जाणून घ्या लेटेस्ट आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. गेल्या चोवीस तासांत १२०० पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत, दुसरी लाट ओसरल्यानंतर आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 1224 रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   24 तासात … Read more

प्यार में धोका इसलिये ठोका…जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- प्रेमप्रकरणातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका तरुणावर येवून पिस्टलने गोळीबार केला. हा धक्कादायक प्रकार दुर्गानगर सुतगिरणी श्रीरामपूर या परिसरात झाला आहे. याघटनेत तरुण जखमी झाला असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोघाजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी रोजी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास दुर्गानगर सुतगिरणी श्रीरामपूर … Read more