नागरिकांच्या तक्रारी आल्यास कडक कारवाई,आमदारांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी !
अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक मिळत नाही व त्यांची कामे देखील वेळेवर होत नाही. नागरिकांना अनेक हेलपाटे मारावे लागतात अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. आजपर्यंत सौम्य भाषेत सांगितले यापुढे सुधारणा झाली नाही तर कडक कारवाई करणार असल्याची तंबी आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली … Read more