क्राईम ब्रेकिंग : ‘त्या’ हत्या प्रकरणातील तिघांना अटक !
अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- शिर्डीतील बांधकाम मजूर हत्याकांडातील पसार झालेले तिघे आरोपी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगावातून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या गुन्ह्यातील एकूण सात आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी सांगितले. शिर्डीतील बांधकाम मजूर राजेंद्र आंतवन धिवर याची शिर्डीत अज्ञात इसमांनी धारदार शस्राने हत्या … Read more