इतर व्यवसाय सुरू आहेत, मग मंदिरच बंद का?

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  जिल्हातील सर्व व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र,शिर्डीतील साईमंदिर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. साई मंदिरावरच शिर्डीच अर्थकारण अवलंबून असल्याने साई मंदिर खुले करण्याची मागणी शिर्डीकरांनी केली आहे. जिल्ह्यात बाकी सर्व आस्थापना सुरू आहेत, इतर व्यवसाय सुरू आहेत, मग मंदिरच बंद का, असा … Read more

यात्रा भरविलेल्या वरखेड गावात अखेर आठ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- नेवासा तालुक्यातील श्री महालक्ष्मी देवीचे देवस्थान असलेल्या वरखेड गावात आजपासून आठ दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलेले दोन ते अडिच हजार भाविकांना पोलिसांनी व ग्रामस्थांनी केलेल्या नाकाबंदीमुळे दर्शनाविना माघारी परतावे लागले . करोनाची तिसरी लाट येण्याची सर्वत्र भीती असतानाही वरखेड सारख्या ग्रामीण भागातील यात्रेस … Read more

कर्जदाराची फसवणूक : महानगर बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह अन्य एकावर गुन्हा दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  आपल्या उद्योगासाठी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या मुंबई येथील कर्जदाराला बँकेने जप्त केलेला प्रकल्प बिनशेती केलेल्या जमिनीवर असल्याचे भासवून त्याची ६४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महानगर बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह अन्य एका जणाविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

पावसाची प्रतीक्षा कायम,पावसाअभावी पिके धोक्यात ,दुबार पेरणीचे संकट

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- यंदा संगमनेर तालुक्यात पावसाची सरासरी कमी झाल्याने जुलै अखेर १० टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता अवघा एक टँकर सुरू असून, एक गाव व पाच वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात असल्याने टँकरची संख्या वाढत चालली होती. गेल्यावर्षी तालुक्यात ९ गावे … Read more

लस देता का लस.. खासदारांकडे मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सध्या झपाटयाने वाढायला लागली आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे पहिल्या व दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावर हाल झाली आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील व ग्रामीण भागातील बाजारपेठा बंद राहिल्या मुळे मोठे नुकसान … Read more

अजब तुझे सरकार…..गोदावरी कालव्या ऐवजी नदीला पाणी

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  घोटी इगतपुरी कार्यक्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचे पाणी दारणा गंगापूर धरण समूहात जमा झाले असून ते गोदावरी नदीला सोडले जात आहे, मात्र कोपरगाव परिसरात पर्जन्यमान अजूनही झालेले नाही, त्यामुळे येथील खरीप पिके पाण्यावर आलेली आहेत, तेव्हा पाटबंधारे खात्याने तात्काळ गोदावरी कालव्यांना शेती पाण्याचे आवर्तन सुरू करावे अशी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज १०१२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८८ हजार ७०८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

नियमांचे उल्लंघन : तब्बल सहा कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल !

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  पोलिस प्रशासनाने जिल्हाभर वेगवेगळ्या कारवाया करत तब्बल सहा कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात दोन लाख १९ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. कोरोना काळात विविध कारवाया जिल्ह्यात करण्यात आल्या. सरकारने नियम लावून दिले आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या आजची आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 943 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

30 लाखांच्या खाद्य तेलाचा अपहार करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्या

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 30 लाख रुपये किमतीच्या खाद्य तेलाचा अपहार केलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला नगर शहरातील एकविरा चौकात अटक केली. किशोर मारूती पडदूने (वय 32 रा. बजाजनगर, औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गुजराथ राज्यातील सुरतमधून ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमध्ये सोयाबीन खाद्य … Read more

काय सांगता…लसीकरणासाठी नागरिक गेट तोडून आत घुसले

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर शहरातील लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. लसीकरण केंद्रावर दुसर्‍या डोससाठी लसीकरण चालू होते. मात्र लोकांनी पाठ फिरवल्यामुळे लसीचे डोस शिल्लक राहू लागले. त्यामुळे पहिल्या डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि अचानक पहिल्या डोसचे लसीकरण चालू झाल्याने लोकांनी एकच गर्दी केली होती. काहींनी गेटची साखळी तोडली … Read more

तहसीलदार ज्योती देवरे यांची धडक कारवाई? ‘या’ गावातील तीन दुकाने केली सील…?

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-   दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील पारनेर,संगमनेर, शेवगाव, पाथर्डी आदी तालुक्यात रूग्णसंख्या वेगाने वाढत आहे. यात संगमनेर व पारनेरमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुशंगाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पारनेर तालुक्यातील ४३ गावे १० ऑगस्टपूर्णपणे बंद … Read more

गाव कारभाऱ्यांना ‘यात्रा’ भरविणे पडले महागात; 24 जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- नेवासा तालुक्यातील वरखेड देवीची यात्रा भरवल्याप्रकरणी श्रीमहालक्ष्मी देवी विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलीसपाटलासह 24 जणांवर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. करोनाची तिसरी लाट येण्याची सर्वत्र भीती असतानाही वरखेड सारख्या ग्रामीण भागातील यात्रेस 20 हजार भाविक उपस्थित होते. तसेच या ठिकाणी देवीला नैवेद्य म्हणून सातशे ते आठशे … Read more

‘ती’यात्रा भरवली अन २४ जणांवर झाला गुन्हा दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, पोलिस पाटील व देवस्थानच्या विश्वस्तांचा समावेश अहमदनगर : नेवासा तालुक्यातील वरखेड देवी यात्रा भरवणे येथील गाव कारभाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. येथील श्रीमहालक्ष्मी देवी विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलीस पाटलासह तब्बल २४ जणांवर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाबाबतचे जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन … Read more

धक्कादायक ! चोरटयांनी घरासमोरुन चंदनाच्या झाडाचे खोड नेले कापुन

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे तसेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोर्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. नुकतेच श्रीरामपूर शहरातील मदर तेरेसा चौक परिसरात राहणारे गफुरखान पठाण यांच्या मालकीच्या जागेवर वीस वर्षापासून त्यांच्या घरासमोर चंदनाचे झाड होते. या चंदनाच्या झाडाची … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १३८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८७ हजार ६९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १३८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या वादग्रस्त कोवीड सेंटरच्या विरोधात तपासणीचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- श्रीरामपूर शहरातील एका कोवीड सेंटरने अव्वाच्या सव्वा बिल कोरोना पेशंटकडुन आकारल्याबाबत तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये श्रीरामपूर येथील एका महिलेने देखील जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती.शासनाच्या नियमापेक्षा जास्त बील आकारलेबाबत या तक्रारी होत्या. या सर्व तक्रारी च्या अनुषंगाने नगरचे जिल्हाधिकारी यांनी याबाबत चौकशी … Read more

नेवाश्यातील यात्रा उत्सव यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात होणारा यात्रा उत्सव यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय विश्वस्त मंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आषाढी वद्य कामिका एकादशीला दरवर्षी येथे लाखो भाविक पैस खांब दर्शनासाठी येतात. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर … Read more