गोदावरी कालव्याऐवजी नदीला सोडले पाणी, खरिपासाठी कालव्याना पाणी सोडा : रोहोम
अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- घोटी इगतपुरी कार्यक्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचे पाणी दारणा, गंगापूर धरण समूहात जमा झाले असून ते गोदावरी नदीला सोडले जात आहे. मात्र कोपरगाव परिसरात पर्जन्यमान अजूनही झाले नाही. त्यामुळे येथील खरीप पिके पाण्यावर आली आहेत. पाटबंधारे खात्याने तत्काळ गोदावरी कालव्यांना शेती पाण्याचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी … Read more