मोठी बातमी ! पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही
अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदा CET होणार नसल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उद्यापासून बारावीच्या निकालाच्या आधारेच प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. मंगळवारी दुपारी राज्य शिक्षण मंडळानं बारावी परीक्षेचा निकाल लावला. राज्याचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला. त्यामुळे आता इतक्या विद्यार्थ्यांना पदवी … Read more