आजी नातवाला चाकूचा धाक दाखवत चोरटयांनी लुटले 12 लाख
अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- दरोडेखोरांच्या एका टोळीने शिर्डी शहरातील एका बंगल्यात घुसून आजी आणि नातवाला धारदार शस्राचा धाक दाखवत रोख रकमेसह सोने चांदी असा सुमारे 12 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डी शहरातील नालारोडलगत असलेल्या … Read more