कारवाई शिथिल करा; नगराध्यक्ष आदिक यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागला आहे. यामुळे जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. याच अनुषंगाने श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची नुकतीच भेट घेतली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने नियम … Read more

पोलिसांनी अकरा हातभट्टींवर छापे टाकत लाखोंचा माल केला जप्त

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यातील 11 ठिकाणी हातभट्टीवर छापे टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन लाख 88 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एकूण 11 आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूरच्या अपर अधीक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या वेगवेगळ्या … Read more

नगरकरांनो नाशिकला जाण्यापूर्वी ही बातमी वाचाच…? तरच तुम्हाला तरच मिळेल शहरात प्रवेश…!

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या नगरसह आजूबाजूच्या जिल्ह्यासाठी धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा प्रशासनान अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  तो म्हणजे नगर जिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्हा राज्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील केले असताना … Read more

वेळेबाह्य दुकाने सुरु ठेवल्याने सोनईत 8 दुकानांवर दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे. तसेच वेळेची मर्यादा देखील ठरवून दिली आहे. यातच काही व्यावसायिकांकडून निर्धारित वेळेनंतरही दुकान सुरू ठेवल्याबद्दल सोनई पोलिसांनी अशा आठ दुकानदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. करोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाने सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले … Read more

मारामारीसाठी चौकात येणे आमदारांना शोभत नाही !

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- निळवंडे पाणी पाइपलाइनचे श्रेय कोल्हे परिवाराला मिळू नये म्हणून निळवंडे पाइपलाइन आमदार काळे यांनी होऊ दिली नाही. आमची जिरवण्याच्या नादात कोपरगाव शहरातील नागरिकांची जिरवू नका; अनेक मंत्र्यांना बैठकीला बोलावून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम तालुक्यात झाले असून कोपरगाव तालुका पाण्यापासून अद्याप वंचित आहे. शहराचे पाणी आडवणाऱ्या लोकप्रतिनिधी यांनी … Read more

विरोधकांच्या काड्या आणि खोड्या विकासात बाधा…

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-विरोधकांच्या काड्या आणि खोड्या विकासात सतत बाधा ठरतात. विकास कामांना प्राधान्य देत मागील प्रस्ताव मार्गी लावून मतदारसंघाचा नावलौकिक राज्यात वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली. जळगाव ते चितळी या रस्त्याच्या कामाचे लोकार्पण त्यांनी केले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १ कोटी ६० लाख ५१ हजार … Read more

श्रीरामपूर पालिकेची कोरोनात वीस हजार कुटुंबांना मदत’

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- वडील स्व. गोविंदराव आदिक यांचे विचार व प्रेरणा घेऊन अनुराधा आदिक नगर परिषदेचा कारभार पारदर्शी व काटेकोरपणे हाकत आहेत. कोरोना काळात शहरातील २० हजार सर्वसामान्य कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप केले. नगर परिषदेमार्फत कोविड केअर सेंटर सुरू केले. या सेंटरसाठी १ लाख रुपयांची मदत केली, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १०४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९२ हजार ९२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८४६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील वरुडीपठार येथे एका वृद्धाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. सोमनाथ खेमा गांडाळ (७५) असे मृताचे नाव आहे. गुंजाळवाडी पठार येथील गांडाळ हे वरुडीपठार फाटा येथील एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केलेल्या अवस्थेत दिसून आले. परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आल्याने ही … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 846 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

कारवाईचा धडाका सुरूच; नेवाश्यातील सात दुकाने प्रशासनाने केली सील

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लावलेले असताना अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अनेक दुकान विहित वेळेबाह्य सुरु असलेली दिसून आली. दुकानात बंद शटरआड सुरू असलेल्या व्यवहारावर प्रशासनाने गदा आणली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. दुपारी 4 नंतर बंद ठेवण्याचा आदेश असतानाही ती … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी ! आईनेच दाखल केला पोटच्या मुलावर गुन्हा…

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- आपल्या व घरातील इतर सदस्यांच्याही जीवितास मोठा धोका असल्याची तक्रार पोटच्या मुलाविरोधात आईनेच दाखल करण्याची घटना तालुक्यातील आंभोळ येथे घडली. आंभोळ येथील रहिवासी असलेल्या या दुर्दैवी महिलेने आपल्याच मुलांवर अकोले पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल केला. आंभोळ, तालुका अकोले येथील ५५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली. बुधवारी ४ ऑगस्ट … Read more

महसूलमंत्री थोरात म्हणाले…राज ठाकरे भविष्यात भाजपा सोबत जातील असं तुर्तास तरी वाटत नाही

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज मुंबई भेट झाली. या भेटीवर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे. थोरात म्हणाले, राज ठाकरेंना लाव रे तो व्हिडीओ प्रयोग आठवत असतील, असं म्हणत त्यांनी ठाकरे यांना चिमटा … Read more

पोस्ट कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, सापडलेले १३ हजार केले परत !

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- पोस्ट ऑफिसमधील टपाल पॅकर सुधाकर गोरडे यांना शिंगणापूर येथील पोस्ट विमा एजंट भाऊसाहेब दंडवते यांची १३ हजार रुपयांची पैशाची पिशवी काऊंटरवर आढळली. त्यांनी प्रामाणिकपणे पोस्ट मास्तर राजेंद्र नानकर, डाक व आवेशक संजय ढेपले यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी याबाबत दंडवते चौकशी करून त्यांना ती परत केली. गोरडे यांनी एक … Read more

विरोधकांनी पोकळ बढायात दोन वर्ष घालवली,’ या’ माजी आमदारांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- एकीकडे विकासाच्या पोकळ बढाया मारायच्या आणि दुसरीकडे मतदार संघातील पाट पाणी, पिण्याच्या पाण्याच्या योजना, विविध योजनांचे रखडलेले अनुदाने, गोदावरी कालवे दुरुस्ती, समन्यायी पाण्याचे बोकांडी बसवलेले भूत, पीक विम्यi, रस्ते, वीज, आरोग्य, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीपाची वाया गेलेली पिके, कालव्यi ऐवजी नदीला सोडलेले पाणी, आदि प्रश्न लोंबकळत ठेवायचे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 706 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अज्ञात चोरटयांनी एक लाखाची दारू नेली चोरून

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :-  संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील देशीदारूच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 8 हजार 760 रुपये किंमतीच्या 43 बॉक्स देशीदारूची चोरी केली. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशियात चोरट्यांना पकडले. याबाबत अधिक माहिती अशी कि, वडगावपान येथे शौकत जाहागीरदार यांच्या मालकीचे देशीदारूचे … Read more

कारवाईचा ‘धूम’धडाका! श्रीरामपूरात तीन दिवसात 30 दुकानांना प्रशासनाने टाळे ठोकले

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुकतेच प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. दुपारी 4 वाजेनंतर दुकाने उघडी ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांतरही दुकाने उघडी असल्यास संबंधित दुकाने सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. या पार्श्वभुमीवर पोलीस … Read more