अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांनी गाढवाला दूध पाजून केले असे काही…
अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :-दूध खरेदीचे दर वारंवार कमी केले जात असल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दूध व्यवसायातील अनिश्चितता काही प्रमाणात कमी व्हावी व दूध उत्पादकांना दिलासा मिळावा, यासाठी दूध उत्पादक आपल्या मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी क्रांतीदिनी सोमवारी ( दि. ९) संगमनेर तालुक्यातील मंगळापुर येथे शासनाचा … Read more