वडील आणि मुलगा कोरोनाने गेले..पाच लाखाच्या कर्जाचा डोंगर कसा फिटणार ? अहमदनगर जिल्ह्यातील भीषण वास्तव !
हेरंब कुलकर्णी :- कोरोनात मृत्यू झालेल्या कुटुंबांना भेट देताना अकोले तालुक्यातील टाहाकरी या गावी दत्तू एखंडे च्या घरी पोहोचलो. वडील आणि मुलगा फक्त तीन दिवसाच्या अंतराने मृत्यू झालेले हे कुटुंब… जमीन अत्यल्प आहे आणि दोघांच्या दवाखान्याचे बिल पाच लाख रुपये भरूनही दोघेही वाचले नाहीत..वडील रतन २ मे ला आणि दत्तू हा तरुण मुलगा ५ मे … Read more