महाविकास आघाडी सरकारने दोन कोटी रुपये निधी मंजूर केला – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारने दोन कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव तालुक्यात मागील पाच वर्षात रस्ते विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील जनता खराब रस्त्यांना … Read more

कोरोना नियमांचा भंग करणाऱ्यामंगल कार्यालयाला १० हजाराचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- लग्नसमारंभात कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या नेवासे रोडवरील मंगल कार्यालयांना तालुका पोलिस आणि श्रीरामपूर पंचायत समितीच्या पथकाने संयुक्त कारवाई करून दंडात्मक कारवाई केली. रोहयोचे उपायुक्त अर्जुन चिखले हे टाकळीभान येथे पाहणी दौऱ्यावर असताना त्यांना येथील मंगल कार्यालयात गर्दी दिसली. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिस व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अवैध व्यावसायिक व पोलिस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- नेवासे तालुक्यामध्ये पुन्हा एकदा अवैध व्यवसायाविषयी व्यवसायिकाचे व पोलिस अधिकाऱ्याचे संभाषण ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक विजय करे याना मुख्यालयात बोलावले गेले. नेवासे पोलिस स्टेशनचा कार्यभार सहायक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर यांच्याकडे सोपवला. नेवासे पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याची अवैध धंदे असणाऱ्या व्यक्तीबरोबर असलेल्या संभाषणाची क्लिप तालुक्यात व्हायरल … Read more

तलाठ्याच्या बदली रद्दसाठी या गावाचे ग्रामस्थ एकवटले

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- अनेकवेळा सरकारी बाबूच्या बदलीसाठी आग्रह केला जातो. अधिकाऱ्याची अनुपस्थित, कामात अनियमितता यामुळे बदलीसाठी ग्रामस्थ आग्रही असतात पण चांगल्या अधिकाऱ्यासाठी संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील ग्रामस्थ कामगार तलाठी बदली रद्द करावी या मागणीसाठी एकवटले आहेत. यासाठी ग्रामसभा घेऊन ठराव मंजूर करण्यात आला अध्यक्षस्थानी सरपंच शैला साळवे या होत्या. ग्रामसभेला उपसरपंच अजित … Read more

त्या गोष्टीबाबत बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला संताप

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- ट्विटर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले समाज माध्यम आहे. सत्तेच्या दबावाला बळी पडून ट्विटरने आपल्या भूमिका ठरवू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला जे विचार स्वातंत्र्य दिले आहे, त्याची ही मुस्कटदाबी आहे असे म्हणत ट्विटरच्या कारवाईचा विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निषेध केला आणि लोकशाहीच्या हितासाठी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ कॉलेजचा प्राचार्य आणि लिपिक ‘एसीबी’ च्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थिनीला पदवी प्रमाणपत्र आणि इंटर्नशीप केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी सुमारे दीड लाखांची लाच स्वीकारताना वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य आणि लिपिकाला अटक करण्यात आली. या प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील गांगापूरच्या एका विद्यार्थीनीच्या पालकांनी तक्रार दिली आहे. त्यावरून नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी … Read more

मोदीजी तुम्ही राष्ट्रपती कधी होणार? खासदार सुजय विखेंच्या मुलीने पंतप्रधान मोदी यांना विचारला प्रश्न !

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- राधाकृष्ण विखे-पाटलांच्या नातीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा हट्ट धरला. दोन दिवस बाबा सुजय विखेंचा पिच्छा सोडला नाही. रोज सुजय सांगायचे, “बेटा ते प्राईम मिनिस्टर आहेत. ते कामात असतात.”पण तिचा हट्ट सुरूच. अखेर, “मी अनिषा आहे आणि मला तुम्हाला भेटायचंय” असा बाबांच्या ईमेलवरून थेट पंतप्रधानांना मॅसेज पाठवला… आणि आश्चर्य! … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९७ हजार १२६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार…

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरात राहणार्या 22 वर्ष वयाच्या तरुणीचे अश्लील फोटो काढून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन तसेच कोल्ड्रिंक्स पाजून या तरुणीवर आरोपी अमित प्रकाश चांदणे,वय 24 राहणार- वडगाव गुप्ता,तालुका नगर याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपी अमित याने तरुणीला सावेडी भागातील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 852 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील 8 रुग्णालयांच्या नावात धर्मादाय असा उल्लेख होणार

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या यादीत असणार्‍या संगमनेर तालुक्यातील आठ रुग्णालयांच्या नावात आता धर्मादाय असा उल्लेख होणार आहे. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन सर्वचं मुद्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे ठरले. तालुक्यातील 8 धर्मादाय रुग्णालयांबाबत या बैठकीत … Read more

कोरोनाचा प्रकोप ! दहा दिवसात कोरोनाच्या आठ हजार बाधितांची भर

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत ७ हजार ८९० इतके बाधित झाले … Read more

15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह चाईल्ड लाईनच्या सतर्कतेने रोखला

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- चाईल्ड लाइनच्या सतर्कतेने तसेच सोनई पोलिसांच्या सहकार्याने नेवासा तालुक्यातील माका येथे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलींचा विवाह थांबवून तिच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच पालकांकडून लेखी जबाब देखील घेण्यात आला आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, माका येथे पंधरा वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मंगळवारी चाईल्ड लाइनच्या … Read more

रुग्णसंख्या घटताच नागरिकांत बेफिकिरपणा वाढल्याने कोरोनाला मिळतेय आमंत्रण

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी सातत्याने रुग्णसंख्या घटत जात असल्याने कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली होती. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा कोरोना हातपाय पसरू लागला आहे. यामुळे रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ दिसून येऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील संगमनेर, शेवगाव व पारनेर तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त आढळून येत आहे. … Read more

‘तो’ तिला कधीच माफ करणार नाही…. तिने विहिरीत उडी मारण्याचे नाटक केले अन याने खरोखर आत्महत्या केली.!

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- लग्न करायचे तर माझ्याशीच करायचे. असे म्हणत तरुणाने त्याच्या प्रेयसिला साद घातली. आपले वय पुर्ण झाल्यानंतर सर्व काही व्यवस्थित करुन आपण एक होऊ असे म्हणत त्याने तिची समजूत घातली. यावेळी त्याने तिला भेटण्यासाठी साद देखील घातली होती. मात्र, दुर्दैवाने ती त्याला भेटण्यासाठी गेली नाही. उलट, मीच आता आत्महत्या … Read more

दोन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :-एका लाचखोर पोलीस हवालदारास दोन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन ही कारवाई केली. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात असलेले संजय काळे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांचे नातवावर … Read more

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि विखे पाटलांची ती भेट राज्यात चर्चेत !

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा व राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेते राधाकृष्ण विखे-पाटील,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मंगळवारी (दि.१०) दिल्लीत झालेल्या भेटीने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. देशात महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये इतर राज्यांच्या तुलनेत सहकार क्षेत्रात आघाडीवर आहेत. केंद्र सरकारने नव्यानेच सहकार खाते निर्माण … Read more

लग्नसमारंभात कोरोना नियमांचा भंग, वर-वधू पक्षासह मंगल कार्यालय मालकाला दंड

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- लग्नसमारंभात कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालयांना श्रीरामपूर तालुका पोलीस आणि श्रीरामपूर पंचायत समितीच्या पथकाने आज (दि.११) रोजी संयुक्त कारवाई करत दणका दिला आहे. रोहयोचे उपायुक्त अर्जुन चिखले हे टाकळीभान येथे पाहणी दौऱ्यावर असतांना त्यांना येथील मंगल कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून त्यानंतर त्यांनी याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस … Read more